Maharashtra Shetkari Yojana शेतकऱ्यांना घेता येणार एकाच योजनेतून 90 योजनांचा लाभ

Maharashtra Shetkari Yojana शेतकऱ्यांना घेता येणार एकाच योजनेतून 90 योजनांचा लाभ

Maharashtra Shetkari Yojana शेतकऱ्यांना घेता येणार एकाच योजनेतून 90 योजनांचा लाभ

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे मनरेगा किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच विविध योजनांच्या(Maharashtra Shetkari Yojana) माध्यमातून मित्रांनो आपल्याला लाभ तर मिळतो आणि अनुदान सुद्धा मिळते तसेच शासनाने नवीन जीआर जाहीर केलेला आहे तरी याच्यामधून आपल्याला शेताचे पांदन रस्ते तसेच हर हर गोठा घरघर गोठा हा उपक्रम राबविण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

या योजनेसाठी दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी मंजुरी देण्यात आली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत(Maharashtra Shetkari Yojana) मनेरेगा राज्यातील ग्रामीण भागांमध्ये एक लाख किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते व इतर खडी करण्याच्या रस्त्यांची निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला असून मनेरगा मधून हरघर गोठे घरघर गोठे उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली मनेरगा अंतर्गत बंधनकारक असलेले कुशल-अकुशल कामावरील खर्चाचे प्रमाणात यामधून राखले जाणार असून गावांमध्ये याद्वारे रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी मत्ता निर्मिती होणार आहे असे श्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले पुणे जिल्हा परिषदेने या योजनेअंतर्गत(Maharashtra Shetkari Yojana) हरघर गोटे घरघर गोटे उपक्रमही यशस्वीपणे राबविला असून कोल्हापूर जिल्हा परिषद ने पांदन रस्ते निर्मिती व रस्ते खडीकरण करणे प्रस्तावित केले आहे या उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी व्यक्ती मतेचे निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती होणार आहे हर घर मोठे घर घर गोटे या उपक्रमांतर्गत गाय-म्हैस यांच्याकरिता गोठ्यात पक्के तळे गव्हाण आणि सूत्रसंचालक टाकी बांधणे बचत गटाच्या जनावरांसाठी सामूहिक गोटे बांधणे कुकुट पालन शेड निवारा बांधणे शेळीपालन सेट निवारा इत्यादी महत्त्वाची निर्मिती करण्यात येणार आहे.

या कामांमध्ये केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे कुशल-अकुशल प्रमाण योग्य राखण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी गोट्याच्या कामाबरोबरच बांधांवर किंवा क्षेत्रांवर कमीत कमी 20 ते 50 झाडांचे किंवा वृक्षलागवडीचे मनरेगाअंतर्गत अतिरिक्त काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच गावांमध्ये पांदन रस्ते निर्मिती व रस्ते खडीकरणाची कामे घेण्यात यावेत या कामावर मुद व जलसंधारण गाळमुक्त धरणांची कामे घरोघरी शोषखड्डे व घरकुल बांधणे इत्यादी कामे सुद्धा या योजनेअंतर्गत घेता येतात असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

नक्की वाचा – Sheli Palan Vyavsay 2021 – शेळी पालन व्यवसाय माहिती

मनरेगा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या 90 कामांमध्ये रस्ता खडीकरण करणे विशेषता पांदन रस्ते तयार करणे या कामाचा समावेश करण्यात आला आहे ही कामे घेतल्यास कुशल-अकुशल खर्चाचे प्रमाण राखण्यास मदत होते.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी या योजनेअंतर्गत नियोजन(Maharashtra Shetkari Yojana) विभागाच्या सर्व शासन आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करून अपेक्षित असलेल्या कामांसाठी पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषद प्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रस्तावित करून ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे जेणेकरून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मते ची निर्मिती होईल अशा सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

या योजने अंतर्गत मागेल त्याला काम मिळेल, लोकांचे स्थलांतर थांबविले जाईल, कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावेल, शेतकरी स्वावलंबी होईल, अनेक गावे समृद्धीकडे वाटचाल करतील, तसेच ही कामे घेतल्यात वैयक्तिक कामांबरोबर सामूहिक कामे घेऊन गावांचा विकास साधला जाईल व कुशल-अकुशल याचे प्रमाणही राखले जाईल असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अभिनय असलेली कामे हे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व शाश्वत विकासाच्या दृष्टीने साहाय्यभूत ठरली आहे सध्या स्थिती सुरू असलेल्या म्हणजेच कोरोनाच्या महामार्ग च्या पार्श्वभूमीवर ही योजना (Maharashtra Shetkari Yojana)अधिक प्रभावीपणे राबवून रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

मित्रांनो covid-19 म्हणजे कोरणा विषाणू पासून ग्रामीण भागातील रोजगार पूर्णपणे नाहीसा झाल्यासारखाच होता त्याच्यामुळे त्यामुळे आता ग्रामीण भागात रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे.

ही माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x