मोबाईल सिम कार्ड सिम कार्ड

मोबाईल सिम कार्ड संबंधित नियमांमध्ये बदल झाले!

मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये आता ऑनलाईन होत आहे.आता कुठलेही काम असो. ते आता ऑनलाईन क्षेत्रांमध्ये मोडले जात आहे. आता सरकारने या ऑनलाईन प्रणाली मध्ये आणखी एक योजना आणली आहे. मित्रांनो तुम्हाला सिम कार्ड चेक केवायसी साठी एखांदा सिमकार्ड डीलरच्या किंवा सिम कार्ड पुरवठादारांच्या स्टोरमध्ये जाऊन तुम्हाला तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची होती, परंतु आता तुम्ही हे काम घरी बसून  करू शकता.

मित्रांनो आता ऑनलाइन च्या जमान्यामध्ये प्रत्येकजण घरूनच काम करत आहेत. तसेच बहुतेक काम आता घरी बसूनच होणार आहे. फोन द्वारे आपण आता जवळपास बँकिंग, व्यवहार शॉपिंग, बिल पेमेंट असे आपण फोनद्वारे ऑनलाइन घरी बसूनच काम करतो. आता या योजनेच्या माध्यमातून बँकिंग प्रणाली मध्ये खाते उघडण्यात पासून ते पैसे हस्तांतरित करण्यापर्यंत सर्व कामगार बसल्या करता येणार आहे.

तसेच मित्रांनो सरकारी कागदपत्रे शासकीय कागदपत्रे  बनवण्यापासून ते बदल करण्यापर्यंतची कामे घरातूनच आपण करू शकतो. याच्या मध्येच आता सरकारने एका योजनेची भर टाकली आहे. हे योजना ऑनलाईन प्रणाली मध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सिम केवायसी साठी एखाद्याला सिम केवायसी साठी तुम्हाला एखाद्या सिम कार्ड पुरवठा दाराच्या स्टोर मध्ये जाऊन तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची होती परंतु आता तुम्ही हे काम तुम्ही तुमच्या घरूनच करू शकता.

सिम कार्ड केवायसी

भारत सरकारने स्वतः सिम कार्ड केवायसी घरबसल्या करण्यासाठी सरकारने नवीन योजना आनली आहे. सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एखादे कुठल्याही कंपनीचे नवीन सिम कार्ड खरेदी करायचे असल्यास तर तुम्हाला सिम कार्ड स्टोरमध्ये म्हणजे सिम कार्ड च्या दुकान मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. व तुम्ही तुमच्या सिमकार्ड ची केवायसी स्वतःच करू शकता.

सिमकार्ड केवायसी योजना काय आहे?

सरकारने आणलेल्या नवीन केवायसी आपण कशी करायची या संबंधित सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत.

सिम कार्ड अपडेट

मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला नवीन सिमकार्ड खरेदी करायचे असेल. किंवा तुम्हाला नवीन सिम कार्ड ची गरज पडली तर तुम्ही सिम कार्ड डीलर कळे किंवा सिम कार्ड च्या दुकानात तुम्हाला नवीन सिम कार्डची केवायसी करून घ्यावे लागते. पण आता नवीन नियमानुसार तुम्ही तुमच्या स्वतःच्या सीम कार्ड चे स्वतः केवायसी करू शकता. आता तुम्हाला सिमकार्ड खरेदी करण्यासाठी किंवा सिम कार्डची केवायसी करण्यासाठी दुकानात जाण्याची गरज पडणार नाही आता सिमकार्ड तुम्हाला घरी वितरित केले जाईल तुम्हाला सिम कार्ड घरी वितरित केल्या नंतर तुम्ही तुमच्या सिम कार्डची केवायसी स्वतः घरीच करू शकता. सिम कार्ड च्या केवायसी साठी दूरसंचार विभागाने सेल्फ-केवायसी साठी नवीन मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. तसेच खाजगी आणि बाहेरील श्रेणीच्या ग्राहकांच्या नवीन नवीन सिम कार्ड जोडणे बाबत हे नियम जाहीर केले आहे.

सिम कार्ड सेल्फ केवायसी म्हणजे काय?

केवायसी म्हणजे (KYC) नो यार कस्टमर. म्हणजेच आपल्या ग्राहकांची ओळख पटवून घ्या याचा अर्थ असा की कोणत्याही बँक किंवा संस्था त्यांच्या कस्टमरची किंवा ग्राहकांची माहिती जाणून घेऊ शकते. ही माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे विचारली जातात. त्यालाच केवायसी दस्तएवज सुद्धा म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये कागदपत्रे सबमिट करत असता तेव्हा त्याला केवायसी म्हणतात. तर मित्रांनो हे काम तुम्ही संस्थेत किंवा बँकेत जाऊन करावे लागते. परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पेपर अपलोड करून तुमचे केवायसी केल्यास त्यालाच सेल्फ केवायसी असे म्हणतात. सेल्फ केवायसी हे वेबसाईट किंवा आपलिकेशन द्वारे केले जाते.

सिम कार्ड साठी सेल्फ केवायसी कशी करणार?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार यासाठी तुम्ही सिम प्रदात्याचे अप्लिकेशन प्रथम तुमच्या तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला फोनवर नोंदणी करावी लागेल. व परळी क्रमांक सुद्धा द्यावा लागेल . तो क्रमांक आपल्या ज्ञानाचा ही असू शकतो त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल तसेच पर राईट क्रमांक फक्त भारतातच असावा यानंतर तुम्हाला लॉगइन करावे लागेल आणि सेल केवायसी चा पर्याय असेल ज्यामध्ये तुम्हाला विनंती केलेली माहिती भरून प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याला सीम कार्ड सेल्फ केवायसी असे म्हणतात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x