शेतकरी यशोगाथा

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये एका शेतकऱ्यांबद्दल आणि त्यांनी पिकवलेल्या उत्पन्न बद्दल माहिती जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो आजच्या काळामध्ये शेतकरी वेगवेगळ्या उत्पन्नामध्ये बाजी मारतांना आपल्याला दिसत आहेत. शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून आपले उत्पन्न कसे वाढणार यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रयोग व वेगवेगळे प्रकारे शेती करताना आपल्याला दिसत आहेत. कोणी कमी खर्चात तर कोणी कमी दिवसांमध्ये आपल्या शेतामध्ये भरमसाठ पिक घेताना दिसतात. तसेच आपण ज्या शेतकऱ्यांबद्दल माहिती पाहणार आहोत. त्या शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले हे जाणून घेणार आहे व किती दिवसात व त्याला किती खर्च आला याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो शेतीतून कमी वेळेत व कमी दिवसा अधिकचा नफा कळम च्या शेतकऱ्यांचा यशस्वीरित्या प्रयोग.

शेतकरी शेती व्यवसाय मधून आपले उत्पन्न वाढीसाठी शेतकरी अनेक प्रयोग करीत असतो. तर कळंबा च्या अशाच एका शेतकऱ्याने यशस्वीरीत्या प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये. यंदाच्या (Summer season) उन्हाळी पिकांमध्ये झालेली पीक पद्धती मध्ये. तसेच शेतात पीक बदलातून ते समोर सुद्धा आलेले आहेत. तर हे शेतकरी कळंब तालुक्यातील नामदेव माकोडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एक यशस्वी रित्या प्रयोग करुन दाखवलेला आहे.

नामदेव माकोडे यांनी आयुर्वेदिक औषध असणारे (Chia seeds) या आर्वेदिक चिया बियाणांचे यशस्वीरित्या उत्पन्न घेतले आहे. या शेतकऱ्यांचा तालुक्यांसाठी नव्हे तर जिल्ह्यांसाठी वेगळा प्रयोग असला तरी नामदेव वाकोडे यांनी त्यांच्या शेतामध्ये तीन महिन्यांमध्ये यशस्वी द्या उत्पादन घेऊन दाखवले आहे. राज्यातील बाजारपेठेमध्ये (Chia seeds) चिया या बियाणांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नामदेव वाकोडे यांनी बाजारपेठांचा पूर्णपणे अभ्यास करून या पिकाला जास्तीत जास्त मागणी असल्यामुळे त्यांनी हॅपी घेण्याचा पूर्णपणे निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची परिस्थिती सेक्सी समाधानकारक व प्रतिकूल असली तरी शेतकरी हा नवनवीन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

(Chia seeds) चिया बियाणे सुद्धा इतर खाद्य बियाणे सारखेच आहे. चिया बियानामध्ये. असलेल्या पोषक औषधी गुणधर्मामुळे त्याचा खाण्यामध्ये वापर करता. आरोग्य संबंधित समस्या दूर करण्यासाठी चिया बियाणे अधिकचा उपयोग होत असतो. चिया बियाणे हे रंगाने पांढरे, काळे, तपकरी, तसेच आकाराने बारीक सुद्धा असतात. तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी पारंपारिक शेती न करता शेतकऱ्यांना व युवा शेतकऱ्यांना ज्या पिकांमधून अधिकचे उत्पन्न मिळत असेल. अशा पिकांवर युवा शेतकऱ्यांचे लक्ष आहे. हे पीक कळंबा सारख्या तालुक्यांमधील शिवराम मध्ये जिया बियाण्यांचे पीक खूप मोठ्या प्रमाणात आता बहरत आहे.

खर्चाची बचत, वेळेची बचत, अधिकचे उत्पन्न

शेतकरी मित्रांनो या बियाण्यांसाठी लागणारा खर्च हा खूप कमी असतो. तसेच हे पीक इतर पिकांपेक्षा खुप लवकर येते. चिया बियाणे याचे पिक तीन महिने ते तीन महिने 15 दिवस मध्ये तयार होते. नामदेव वाकोडे या शेतकऱ्यांनी या बियाण्यांची हरियाणा राज्यातून ऑनलाईन पद्धती द्वारे चिया बियाणांची मागणी केली आहे. नामदेव वाकोडे यांनी या पिकाची लागवड नोव्हेंबर मध्ये लागवड त्यांनी केली होती. तर त्यांचे पीक आता अंतिम टप्प्यात आहे. नामदेव वाकोडे या शेतकऱ्याला त्यांच्या तीन एकरांतील पिकांसाठी निवड 12 हजार रुपये खर्च आलेला आहे. तीन एकरामध्ये त्यांना दोन लाखांचे उत्पन्न होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

चिया बियाणं मध्ये असलेले औषधी गुणधर्म

चिया बियाणं मध्ये खालील प्रमाणे औषधी गुणधर्म आहे. चिया बियाणे मध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, प्रोटीन, तांबे,जस्त, सोडियम फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर कार्बोहाइड्रेट, मॅग्नीज, इत्यादी औषधी गुणधर्म व पोषक गुणधर्म तसेच पोषक तत्व असतात. त्यामुळेच या बियांना अधिक ची मागणी बाजारपेठेमध्ये आहे. तर शेतकरी मित्रांनो चिया बियाणे बाराही महिने बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच बाराही महिने या चिया बियाण्यांना मागणी असल्यामुळे भाव सुद्धा टिकून राहतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x