50000 Anudan 2022

शेतकऱ्यांना मिळणा 50000 Anudan प्रोत्साहन पर अनुदान

50000 Anudan – शेतकरी मित्रांनो आता आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही 50000 हजार रुपये वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेहमी शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या तऱ्हेची योजना राबवत असते. कर्जदार यांना वाढीव कर्ज तर नियमित कर्ज धारकांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 शेतकऱ्यांना लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.29 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. या निर्णयांमध्ये कोणते शेतकरी यासाठी पात्र व अपात्र असते हे आपण जाणून घेणार आहोत.

कर्जमुक्ती योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार 50000 Anudan – रुपये अनुदान व कोणते शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

:- शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 साली ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

:- या योजनेचा लाभ राज्यातील आजी-माजी मंत्री राज्यमंत्री आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य. तसेच आजी-माजी विधानसभा विधान परिषद सदस्य 50000 Anudan अनुदान या योजनेतून हे व्यक्ती अपात्र ठरतील.

:- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मध्ये. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25 हजारापेक्षा जास्त असणारे अपात्र असणार आहे. मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी अंतर्गत येणारे कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील

:- महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत येणारे निकष शेतकऱ्यांना सुद्धा आहेत पण कोणते शेतकरी जे शेतकरी शेती उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असतील. तसेच आयकर भरणाऱ्यांना सुद्धा 50000 Anudan हजार रुपयांचा लाभ मिळणार नाही.

:- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच 25 हजारापेक्षा जास्त असणारे व सहकारी दूध संघ यांच्या अधिकारी तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ या योजनेत अपात्र असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

x