Aadhar card address update process

मित्रांनो आधार Aadhar card address update process  कार्ड वरील कोणती चूक दुरुस्ती

करण्यासाठी आपल्याला सरकार ई सेवा केंद्रा वरच जावे लागत असे आधार कार्ड अपडेट असो, आधार कार्डला नंबर लिंक करणे असो, आधार कार्ड वरील पत्ता बदलणे असो, अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला ई सेवा केंद्रावर जावे लागत असे. आता आपण हे काम घर बसल्यास करू शकतो.

UIDAI नियमांमध्ये काय बदल केले?Aadhar card address update process

आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे पूर्वी पत्त्याच्या पुराव्याशिवाय आपण आपला पत्ता अपडेट करणं अशक्य होतं पण आता सरकारने व UIDAI नियमांमध्ये बदल करण्यात आलेला UIDAI आपली ओळख पटवण्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांत पैकी ठरणार्‍या अनेक ओळखपत्रं पैकी एक आधार कार्ड याच आधार कार्ड मध्ये आपल्याला काही बदल करायचे असल्यास Aadhar card address update process या संदर्भामध्ये UIDAI या नियमांमध्ये थोडे काही बदल करण्यात आले आहेत. बऱ्याच वेळा काही व्यक्ती आपल्या सोयीनुसार गाव, तालुका, जिल्हा, बदली करत असतात. असाच तुमचा सुद्धा पत्ता बदलला असेल आणि तुम्हाला आधार कार्डवर आपला बदललेला पत्ता अपलोड करायचा असेल तर आज आपण या लेखांमध्ये ते माहिती पाहणार आहोत.

आधार कार्डवर पत्ता Aadhar card address update process बदलण्यासाठी काही नियमात सूट

UIDAI नं आधार कार्ड वरील पत्ता बदलण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या आधी आधार कार्डवर पत्ता बदलायचा असल्यास ओळखीचा एक पुरावा असला तरी आपण एड्रेस चेंज करू शकत होतो. पण आता आपल्याला ऍड्रेस प्रूफ असणे अत्यंत आवश्यक आहे. नंतर आपण एड्रेस चेंज करू शकतो. यामध्ये तुम्ही ओळखपत्राचा आणि पत्त्याचा पुरावा सादर केल्याशिवाय पत्ता बदलता येणार नाही त्यामुळे पत्ता बदलण्या पूर्वी पत्त्याचा पुरावा सादर करावा लागणार.

जाणून घ्या आधार  कार्ड वरील पत्ता बदलण्याची प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

१: सर्वप्रथम तुम्हाला ऍड्रेस बदलायचा असल्यास तुम्ही UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ UIDAl.gov.in वर जावे.

२: Proceed to update Aadhar Card यावर क्लिक करा.

३: त्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड वरील बारा अंकी नंबर तिथे प्रविष्ट करा.

४: सुरक्षेसाठी सुमारे आलेला कपच्या नीट टाईप करा.

५: त्यानंतर मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी चा पर्याय येईल त्यावर क्लिक करून आलेला कोड तिथे टाकून एंटर करा.

६: दिलेला मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक करा.

७: लॉग इन केल्यानंतर आधार कार्ड ची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल.

८: तिथे दिलेल्या 32 ओळखपत्रांबाबत पैकी कोणताही एक सिलेक्ट करा. आणि त्याची स्कॅन कॉपी अपलोड करून सबमिट करा.

तुम्ही ऑफलाईन अर्ज कसा कराल?

१: आपल्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जा आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी चा अर्जाचा फॉर्म भरा

२: त्यानंतर वेरिफिकेशन साठी तुम्हाला बायोमेट्रिक द्यावा लागेल.

३: ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. त्यावर असलेला रिक्वेस्ट नंबर URN वरून तुम्ही तुमचा आधार कार्ड स्टेटस ट्रॅक करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही आपल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x