Aadhar card download process

आधार कार्ड Aadhar card download process Aadhaar card photo.

आधार कार्ड वरील मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ईमेल,  पत्ता आणि छायाचित्रे बदलण्यासाठी कोणतीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड वरील फोटो बदलायचा असल्यास तुम्हाला प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावे लागेल. हे सुविधा कुठेच ऑनलाईन नसून तसेच तसेच टपाल कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध आहे.

आधार कार्ड वरील छायाचित्र फोटो बदलण्यासाठी काय करावे?

1- सर्वप्रथम UIDAI.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नोंदणी फॉर्म तिथे डाऊनलोड करा.

2-तुम्ही केलेला आधार नोंदणी फॉर्म तुमच्या नजीकच्या आधार केंद्रावर जमा करावा लागेल.

3- या ठिकाणी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जाते.

4-त्यानंतर आधार कर्मचारी आधार केंद्रावर तुमचा नवीन फोटो काढला जाणार आहे.

5- फोटो नविन अपडेट करण्यासाठी तुमच्याकडून 25 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाणार आहे.

6-त्यानंतर तुम्हाला युआरएन क्रमांका सोबत एक स्लीप दिली जाणार आहे.

7- युआरएन क्रमांकाचा वापर करून तुम्ही आधार कार्ड वरील तुमच्या फोटो बदला की नाही, हे तुम्ही तपासू शकता.

8-आधार कार्ड वरील फोटो बदलल्यानंतर तुम्ही UIDAI च्या संकेत स्थळावरून नवीन आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

Aadhaar card download process

आधार कार्ड तुम्ही तुमचे एका मिनिटात कुठेही डाऊनलोड करू शकता आणि कोणत्याही कामासाठी उपयुक्त ठरू शकता. आधार कार्ड आपल्या देशामध्ये ओळख प्रमाणपत्रा मध्ये. सर्वात महत्त्वाचा ओळख म्हणून आधार कार्डची मागणी केल्या जाते. कोणत्याही शासकीय कामासाठी. किंवा आधार कार्ड जरुरी असते. तुम्ही तुमचे आधार कार्ड Aadhar card download process सोबत न बाळगता तुम्हाला आधार कार्डचे काम कुठेही पडले तरी तुम्ही ते एका मिनिटात मिळवू शकता तर पहा तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे एका मिनिटात मिळू शकता.

सविस्तर माहिती.

या आधी आधार कार्ड डाऊनलोड Aadhar card download process करण्यासाठी आपल्याला सरकार ई सेवा केंद्रा वरच डाऊनलोड करता येत असे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास व आधार कार्ड उशीरा मिळण्याचे लक्षात घेऊन आधार कार्ड डाउनलोड करण्यात अडचणी येऊ नये म्हणून यु आय डी एन ए आपल्या अधिकृत ट्विटर वर हँडलवर एक ट्विट  केले. याच्यामध्ये तुम्हाला सर्व कार्डाशी संबंधित प्रक्रिया सांगण्यात आली आहे. आधार कार्ड डाउनलोड प्रोसेस Aadhar card download process

 

आता आधार कार्ड एका मिनिटात डाऊनलोड होणार.

आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड प्रोसेस Aadhar card download process आता सर्वात सोपी झाली आहे. कारण भारतीय वास्तविक विशिष्ट ओळख प्राधिकरण युआयडीएआय ने  आधार डाऊनलोड लिंक आता ऑनलाइन शेअर केली आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून तुमचे आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करू शकता

Aeaadhaar.uidai.gov.in

या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करून तुमच्या वेळेची बचत सुद्धा व तुम्हाला होणाऱ्या त्रासामुळे तुम्ही आता तुमच्या मोबाईल वरती तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमचे आधार कार्ड कोणतीही जोखीम न घेता डाऊनलोड करू शकता.

तुम्हाला आधारकार्ड डाऊनलोड करायचे असल्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय निवडा वा कोणत्याही जोखीम न घेता सार्वजनिक ठिकाणी तुम्ही आणि तुमचे कोठेही आधार कार्ड डाउनलोड करण्यास सक्षम असाल. तुमच्या आधार कार्ड वरती असलेले बारा अंकात पैकी तुम्हाला मागील चार अंक तिथे दिसतील आणि उर्वरित अंक हे हाईट म्हणजे ते दिसतील नाहीत.

 

आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड प्रक्रिया.

• आधार कार्ड तुम्हाला ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लॉगिन करण्यासाठी यूआयडीएआयच्या  याला भेट द्या म्हणजे. eaadhaar.uidai.gov.in या लिंक वर क्लिक करा.

• लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक तिथे प्रविष्ट करा. व तुम्ही तुमचे आधार कार्ड सार्वजनिक ठिकाणी डाऊनलोड करत असाल. व तुम्हाला तुमच्या आधार कार्ड Aadhar card download  चे. काही अंक हाईट करायचे असल्यास तर तुम्ही आई वांट ए मास्क्ड आधार Aadhar या पर्यावर डावीकडील बॉक्सवर तिथे क्लिक करून तुमचे अंक तुम्ही हाईट करू शकता.

• नंतर सुरक्षा कोट किंवा कॅप भरा व ओटीपी पाठवण्यासाठी पर्याय निवडा.

• तुमच्या आधार म्हणून यकृत मोबाईलवर म्हणजे तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल नंतर ते माहिती भरून घ्या.

• तुमचा आधार कार्ड तपशील तुम्ही भारताबरोबरच ओटीपी प्रविष्ट होताच येईल. नंतर तुम्ही डाऊनलोड पर्याय निवडू शकता. डाउनलोड पर्यायावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड तुम्ही कुठेही डाऊनलोड करू शकता आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x