आधार कार्ड/Aadhar Card phone number update in Marathi 2021

आपण आधार कार्ड/Aadhar Card phone number update in Marathi 2021

 

Aadhar Card phone number update in Marathi 2021

आपण आधार कार्ड Aadhar card सी नेमका कोणता नंबर जोडलाय? मिळवा दोन मिनिटात उत्तर.

नागरिकांनी जवळपास भारतामध्ये सर्वात व्यक्तीचे आधार कार्ड काढलेले आहे. आधार कार्ड शी आता नवीन नियमानुसार Aadhar Card phone number update जोडणे अनिवार्य आहे.

pmksy online form प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना

तरी बऱ्याच लोकांनी आपला नंबर आधार कार्ड लिंग केलेला आहे पण तो आपण लिंक केलेला नंबर आपल्याला आठवत नाही. किंवा आपण लिंक केलेला नंबर आपल्याला माहिती नसेल तर आपण कशी माहिती मिळवायची.

मित्रांनो Aadhar Card phone number update हे आजच्या घडीला म्हणजे आजच्या वेळेला सर्वांसाठी महत्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँक खाते उघडणे असो किंवा आपल्याला कुठेतरी आयडी द्यायचा असेल. किंवा आपल्याला शासकीय कामांमध्ये कुठेतरी आपला आयडी प्रुफ लागत असेल तर आता Aadhar Card phone number update आपल्याला महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा – आले लागवड/Ginger Farming Information In Marathi 2021

तसेच आपण राशन दुकानात राशन घ्यायला गेलास तर आपला आधार नंबर असणे आवश्यक आहे.

या सर्व गोष्टीसाठी आपल्याला आधार कार्ड महत्त्वाचे आहे. पण आधार कार्ड साठी आता आपण मोबाईल नंबर लिंक असने ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तर आपण बऱ्याचदा आपला नंबर विसरून जातो किंवा आपल्याला माहिती नसते. आपण नंबर कोणता लिंक केलेला आहे. तर माहिती करून घेण्यासाठी नंबर कोणता लिंक केलेला आहे.

अशाप्रकारे मिळेल लिंक केलेल्या नंबर ची माहिती.

आपला नंबर आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आहे की नाही. हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम www.uidai.gov.in या पोर्टल वरती जावे लागेल त्यानंतर, आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. माझा आधार’ टॅप मधील. सत्यापित ईमेल किंवा आपण Aadhar Card phone number update. यानंतर आपल्या सिस्टम वर एक नवीन टॅब उघडलं. तेथे आपल्याला आधार क्रमांक प्रविष्ट करावे लागणार. आपण ज्या पैकी सत्यापित करू इच्छिता त्याचा मोबाईल नंबर व ई-मेल प्रविष्ट करा यानंतरचा
आपल्याला एक साधा कोट टाकावा लागेल.

आपण आपला नंबर प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आधार डेटाबेस जुळत असल्यास, आपल्याला स्क्रीनवर एक पे जल की आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आधींच रेकॉर्डमध्ये लिंक आहे. जर आपला नंबर लिंक नसेल तर त्या डेटाबेस जुळत नसेल. तर आपल्याला सांगितले जाईल की प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर रेकॉर्डची जुळत नाही. या नंतर तुम्हाला तुमचा नंबर नव्यानं द्यावा लागेल. तुम्हाला एक मेसेज द्वारे सांगितलं नाही आपला नंबर जुळत नाही.

मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी शुल्क.

आपला नंबर आपल्याला आधार मध्ये नोंदण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल त्याचे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा आपला नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क आकारले जाते लक्षात ठेवा की Aadhar Card phone number update करण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन होत नाही यासाठी जवळच्या अधिकृत आपल्या गावातील आधार केंद्राला भेट देणेही गरजेचे आहे.

भारतामध्ये सर्वात मोठा आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड बद्दल आपण सर्व माहिती पाहणार आहे.

Aadhar Card phone number update in Marathi

यूआयडीएआय (“प्राधिकरण”) भारताचे नागरिक व रहिवाशांची योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर. भारताचे रहिवासी आहेत. याची ओळख पटल्यानंतर आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केल्या जाते. आधार कार्ड साठी एक 12 अंकी अनियत क्रमांक त्यालाच आधार क्रमांक असे म्हटले जाते.भारतातील व्यक्तीचे कोणतेही वय किंवा कोणत्याही लिंग पुरुष असणारा भारताचा रहिवाशी स्वच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी आपले नाव नोंदणी करू शकतो. नावनोंदणी करणाऱ्या इच्छुक व्यक्तीला आपले वैयक्तिला नाव नोंदणी प्रक्रिया दरम्यान किमान जनसांख्यिक व जैव- संख्यिक माहिती द्यावी लागत असते. ती पूर्णपणे मोफत असते.आधार कार्ड मिळवण्यासाठी एका व्यक्तीला एकाच वेळेस नोंदणी करावी लागते. नक्कल हटवल्यानंतर केवळ एकता आधार क्रमांक तयार केला जातो. कारण त्याने माहिती पूर्ण दिल्यानंतर प्रक्रियेनंतर तो विशेष बनतो.

जनसांख्यिक माहितीमध्ये

व्यक्तीचे नाव, जन्मतारीख किंवा वय जाहीर केलेले. लिंग पत्ता मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता इच्छुक

जैवसांख्यिक माहितीमध्ये

आधार कार्ड काढण्यासाठी व्यक्तींचे दहा बोटांचे ठसे, दोन्ही डोळ्यांचे बुबुळाचे स्कॅन, आणि चेहऱ्यांचे छायाचित्रे

आधार कार्ड किंवा आधार क्रमांक ऑनलाइन पद्धतीने. कमीत कमी खर्चा मध्ये आपल्याला पडताळणी करता येत असते. कारण तो विशेष आहे नक्कल व फसवी ओळख किंवा फसवी माहिती नष्ट करण्याइतका सशक्त आहे. आधार क्रमांक प्रत्येक सरकारी योजना व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आधार महत्त्वाची खूण म्हणून वापरात येऊ शकतो. त्यामुळे सेवा वितरण परिणामपने होऊन पारदर्शकता व सुशासनला चांगल्याप्रकारे चालना मिळते.

जगभरामध्ये अशा प्रकारचा हा एकमेव कार्यक्रम आहे. ज्यामध्ये ऑनलाईन ओळख क्रमांक व्यापक प्रमाणात व लोकांना मोफत दिला जात आहे. त्यामध्ये देशभरातील सेवा वितरणात व अमूल्य बदल करण्यासाठी व कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक महत्त्वाचा आहे.

आधार क्रमांकामध्ये कुठल्याही गोपनीय माहितीचा समावेश होत नसतो. आधार कार्ड मध्ये लोकांची माहिती जात-धर्म लोकांचे उत्पन्न आरोग्य भौगोलिक स्थिती या आधार मध्ये नोंदवली जात नसते. आधार कार्ड हा एकमेव ओळखीचा पुरावा आहे. मात्र तो आधार क्रमांक धारकाला कोणत्याही प्रकारचा नागरिकत्व किंवा अधिवास देत नाही आधार कार्ड फक्त भारतातील नागरिक असल्याचा पुरावा आहे.

 

आधार कार्ड मध्ये जन्म तारीख कशी अपडेट करायची?

Aadhar card date of birth update online process आधार कार्ड आता बऱ्याच ठिकाणी वापरल्या जात आहे. आधार कार्ड मुख्य ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग केला जात आहे. पण आधार कार्ड वरील चुकीच्या माहितीमुळे बर्‍याचशा लोकांचे काम अर्थधड्यात राहते.

आधार कार्ड प्रत्येकाला गरजेचे झाले आहे. कारण कुठलेही सिम कार्ड किंवा कुठल्याही बँक खाते काढणे असो किंवा इतर ठिकाणी ही मी आधार कार्ड चा मुख्य ओळखपत्र म्हणून वापरतात. पण तुमच्या आधार कार्डवर चुका ची माहिती असेल तर तुमचे काम पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते.तर UIDAL हे योजना सर्वसामान्य लोकांना आधार अपडेट करण्याची सुविधा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.

आधार कार्ड अपडेट प्रोसेस.

 

 

 

One thought on “आधार कार्ड/Aadhar Card phone number update in Marathi 2021

Leave a Reply

Your email address will not be published.

x