आधार कार्ड Aadhar card हरवले किंवा चोरी गेले तर?
मित्रांनो आपल्या देशामध्ये Aadhar card आधार कार्ड हा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. अनेक ठिकाणी आधार कार्ड लागतेच त्याशिवाय काम आपले होतच नाही. पण बऱ्याच वेळा गरजेच्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड सापडत नाही. ते कुठे ठेवले आहे ते लक्षात राहत नाही. कधी कधी तर तुमच्या पाकीट सोबत तुमच्या आधार कार्डही चोरीला जाते कीव्हा गहाळ होते. त्यामुळे तुमचे काम विस्कळीत पडते. पण तुमच्या Aadhar card आधार कार्ड हरवले तर तुम्हाला अस्वस्थ व्हायची गरज नाही. मग मित्रांनो अशा वेळी काय करायचं? कसं मिळवायचा आधार कार्ड? कारण तुम्हाला अनेक ठिकाणी ओरिजनल आधार कार्ड दाखवा लागते.
मग मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची डुप्लिकेट आधार कार्ड मिळू शकते. पण मित्रांनो डुबलीकेट आधार कार्ड आहे तुमच्या ओरिजनल आधार कार्ड एवढेच व्हॅलेट असते. यूआयडीएआय, नंबर (युनिक आयडेंटिफिकेशन याथोरेटी ऑफ इंडिया ) त्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला रिपीट आधार कार्ड फॅसिलिटी उपलब्ध होऊ शकते.
:- युनिक आयडीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या ( UIDAI ) पोर्टलवर जा. Order Aadhaar Reprint (pilot Basis ) या पर्यायावर क्लिक करा.
:- या ठिकाणी तुमचा 12 आकडे आधार कार्ड नंबर किंवा 16 आकडी आयडी’ ( VlD) आणि सेक्युरिटी टाका.
:- सेंट ओटीपी या बटणावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्ड ज्या मोबाईल क्रमांकाची क्लिक आहे. त्यावर तुम्हाला ओटीपी मिळेल.
:- मोबाईलवर आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाका व सबमिटचे बटन दाबा.
:- तुमच्या स्क्रीनवर Aadhar card आधार प्रिव्ह्यु असा विभाग दिसेल. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ची सर्व डिटेल तुम्हाला दिसेल. तुम्ही ते सविस्तर चेक करा.
:- त्या ठिकाणी असलेले तुमचे नाव इतर माहिती बरोबर आहे का हे लक्षात आल्यावर नेमके पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
:- यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड, असे पर्याय तुम्हाला दिसतील, यामधील तुम्हाला योग्य पर्याय निवडावा लागेल.
:- पैसे भरल्यानंतर डुबलीकेट Aadhar card आधार कार्ड आधार कार्ड बाबतची तुमची विनंती मान्य केली जाईल. त्यानंतर एक सिविल रिक्वेस्ट नंबर एसएमएस जनरेटर होईल.
:- त्यानंतर तुम्हाला तुमच्या Aadhar card आधार कार्डची प्रिंट काढता येणार आहे व हे आधार कार्ड तुम्हाला कुठेही तुमच्या पुराव्यासाठी वापरता येणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडल्यास इतर मित्रांना सुद्धा शेअर करा.