About Us

mikastkar.com हा ब्लॉग प्रामुख्याने शेतकरी शेतकऱ्यांकरिता, शेतकरी शासनाच्या योजना,तंत्रज्ञानावर आधारित शेती, पिक कर्ज  आणि तसेच शेतकऱ्यांच्या हिताकरिता माहित देणारा blog आहे आणि त्याकरीताच तो   डिझाइन सुद्धा केला आहे.

ह्या blog वरील लेखक शेतकर्‍यांना सर्व अद्ययावत डाटा  पुरविण्यासाठी व गोळा करण्सयाकरीता यथा प्रयत्नरत असतात.

mikastkar.com ह्या ब्लॉग चे मुख्य उद्दीष्ट हेच आहे की आमच्या माहितीद्वारे शेतकरी व सरकार दरी कमी करता यावी.
या वेबद्वारे शेतकऱ्यांना शेतकर्‍यांना शेतीविषयी माहिती, नवीन तंत्रज्ञान,मालाकरीता बाजारपेठ, शेतीविषयक बातम्या व शेतकऱ्यांविषयी बरंच काही वाचायला मिळेल यात शंका नाही, आणि हाच आमचा यथोचित प्रयत्न.

x