Ativrushti nuksan bharpai yadi 2020 – अखेर शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचा पहिला हप्ता मिळणार बघा काय आहे जी आर मध्ये

Ativrushti nuksan bharpai yadi 2020 - अखेर शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचा पहिला हप्ता मिळणार बघा काय आहे जी आर मध्ये

Ativrushti nuksan bharpai yadi 2020

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना मिळणार सरसकट नुसकान भरपाई.
मित्रांनो ज्या मदतीची प्रतीक्षा आणि बहुचर्चित ज्याची शेतकऱ्यांना वाट होती म्हणजेच आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना आतापर्यंत अशा लागलेली होती त्या आर्थिक मदतीचा आता नुकताच जीआर जाहीर झालेला आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान(Ativrushti nuksan bharpai yadi 2020) झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार हा जीआर आहे यात अनुसार जी मदत आहे ती सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही.

हा जीआर काही शेतकऱ्यांचा नाराजीचा ठरणार आहे कारण काही शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही.

शेतकऱ्यांसाठी शासनाने लावले नियम व अटी कोणाला मिळणार मदत व कोणाला मिळणार नाही आर्थिक मदत आपण ते या लेखामध्ये पाहू.

ही मदत शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये मिळणार आहे पहिला हप्ता दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता दिवाळीनंतर लगेचच मिळणार आहे.

1) जीआर मध्ये दिलेल्या नुसार राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध राज्यांमध्ये अतिवृष्टी(Ativrushti nuksan bharpai yadi 2020) व पुरामुळे नुसकान झालेले नागरिकांना मदत देण्याबाबत जीआर आहे हा जीआर 9 नोव्हेंबर 2020 रोजी निघालेला आहे तरी कोणत्या शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना याची मदत होणार आहे आपण पाहणार आहे.

जीआर मध्ये दिलेल्या नुसार राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध राज्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान(Ativrushti nuksan bharpai yadi 2020) झालेल्या निदर्शनास आले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यास संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 23. 10. 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयात दिनांक 29. 10. 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

यासंदर्भात दिन क्रमांक 9 येथील शासन निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी आवश्यक निधची मागणी करणारे प्रस्ताव संदर्भातील क्रमांक तीन ते आठ येथील पत्रा नवे शासनास प्राप्त झालेले आहेत.
राज्य कार्यकारी समितीच्या 3:11 2020 रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणात प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाने विचार धारणी केलेली आहे.

नक्की वाचा – new pension scheme of central government 55 रुपये महिना भरा व आयुष्यभर 3000 हजार रुपये पेन्शन मिळवा.

2) या आपत्ती शेती पिकाच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुसकान यासाठी खालील प्रमाणे खालील दराने मदत देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

बाब.

शेती पिकाच्या व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी मदत..

शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत पूरग्रस्तांना कशी मिळणार मदत यामध्ये द्यायची मदत आहे ती कशी जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती(Ativrushti nuksan bharpai yadi 2020) पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले(Ativrushti nuksan bharpai yadi 2020) आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकाच्या म्हणजेच जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके याकरता नुसकान यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्‍टर व बहुवार्षिक पिकांच्या दुष्काळासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टर च्या मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

3) वरील प्रमाणे बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य कार्यकारी समितीने दि. तीन अकरा 2020 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णय सोबत जोडलेल्या विवरण पत्र मध्ये नमूद केल्याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रुपये 229706.37 लक्ष( रुपय दोन हजार दोनशे सत्यांनऊ कोटी सहा लक्ष 37 हजार फक्त)

4) उपरोक्त निधीचा बाधितांना वाटप करताना दि क्रमांक 12 व 9 येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

5) सध्या महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेचे परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता या विभागातून लागू आहे त्या विभागात मदतीचे वाटप करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी त्यांच्या क्रमांक 437/LET/ECU/MT-LC&T/2020

9/11/2020 रोजीच्या पत्रा नव्हे कळविले आहे त्याचप्रमाणे सदर पत्र नव्हे भारतीय निवडणूक आयोग क्रमांक.464/INST/2007-PLN-I;
दि.07/01/2007 मधील नटीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत तसेच सदरची मदत वाटप करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने नाहरकत कळविले आहे.

शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील आकडेवारी ही खालील जीआर मध्ये दिलेली आहे कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली व कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत हे आपण खाली दिलेल्या लिंक वर पाहु शकता.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 www.maharashtra.gov.in

आमच्या खालील पोस्ट पण बघा

One thought on “Ativrushti nuksan bharpai yadi 2020 – अखेर शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचा पहिला हप्ता मिळणार बघा काय आहे जी आर मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published.

x