हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021
Turmeric Farming in maharashtra 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming आज आपण पाहणार आहे हळदीच्या पिकाबद्दल माहिती हळदीचे पीक आज जवळपास भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये घेतल्या जाते तरी आज आपण हळदी पिकावर शेतकरी खूप मेहनत करत आहेत व वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करतात शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही किंवा हवे तसे अनुभव नसल्यामुळे … Read more