नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कारले पिका bitter melon in marathi बद्दल माहिती तर मित्रांनो कारले पीक हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच इतर देशातही घेतले जाते कारले पीक म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला जशी कळू चव येते.
कारले bitter melon in marathi तुपात तळा किंवा साखरेत घोळा ते कडू चव कडूच राहते, अशी एक प्रसिद्ध म्हण आहे कारण हे कडूच आहेत. तर मित्रांनो याच कारण आपल्या आपल्या आहारामध्ये महत्त्वाचं स्थान आहे शरीराच्या वाढीस व पोषक आरोग्यासाठी कारले खाणे चांगले आहे तसेच डायबिटीज वाले जास्त प्रमाणात कारले खातात
Top Watwaghul Information in Marathi 2021 वटवाघूळ माहिती
कारण कडू असल्यामुळे डायबिटीज वाले याचे जास्त सेवन करतात असे कारल्याचे भरीत कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी जास्त आहारात खाणे ही आरोग्यासाठी चांगले आहे. व कारल्या मध्ये खनिज द्रव्य जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत तसेच वेलवर्गीय वेलवर्गीय पिकात कारले bitter melon in marathi हे एक महत्त्वाचे व कमी दिवसात येणारे व जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.
कारले पिकाची लागवड ( bitter melon in marathi )
कारले bitter melon in marathi पिकाची लागवड वेगवेगळ्या देशांमध्ये केली जाते तसेच आशिया आफ्रिका व कॅरिबियन बेटे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारा एक वेल आहे. या वेला चे फुले फुले एकलिंगी असतात या फुलांपासून फळधारणा होते या फळाचा देठ कमीत कमी तीन ते चार इंच लांब असतो.
या फळांचा रंग कच्चा फड म्हटले तर हिरवेगार व काही प्रमाणात पांढरे ही आढळतात तसेच गर्द नारंगी पण असतात या फळांवर लान फळ कुठे असता त्या फळांचा भाजी करता मोठ्या प्रमाणात उपयोग होतो तसेच फळांचे भरीत बनवल्या जाते किंवा भाजून खाल्ल्या जाते किंवा फळांचा रस सुद्धा घेतल्या जातो.
तसेच भाजी करताना कारले bitter melon in marathi कडू वाटले तर कारले बारीक चिरून त्याच्यातील कडू पाणी स्वच्छ पाण्याने धुऊन कमी केल्या जाते व नंतर कारल्याची भाजी बनवल्या जाते तसेच तसेच कारले थंड व पौष्टिक असल्यामुळे का कार्ले खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते व पचन क्रिया चांगली राहते.
म्हणून म्हणून कारल्याचे सेवन केल्याने शरीरासाठी चांगले राहते कारले bitter melon in marathi खाल्याने विविध रोग सुधारतात खोकला पित्त सांधेदुखी तोच्या कुष्ठरोग मधुमेह या विकारांवर ते गुणकारी आहे कारले फळभाजी उपयोग मधुमेह यांच्या विकार असणाऱ्या व्यक्तींना आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन ना खाल्ल्यास मधुमेह आटोक्यात राहतो
तसेच कारले bitter melon in marathi जेवणात नेहमी खाल्ल्यास वजन कमी होते कारण यामध्ये जीवनसत्वे पाहता अनेक काही जीवनसत्त्वे आहेत कडू तत्त्वामुळे शरीरातील गर्मी कमी करता येते.
कारले पिकासाठी जमिनीची निवड व हवामान
कारले पीक साधारणतः कोणत्याही जमिनीमध्ये घेतल्या जाते कारले bitter melon in marathi पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घ्यायचे म्हटल्यास हलकी ते मध्यम काळी तसेच रेताळ जमीनीमध्ये किंवा निचरा होणाऱ्या जमिनी मध्ये घेऊ शकतो.
जमिनीचा निचरा चांगल्या प्रकारे होणाऱ्या जमिनीमध्ये कारले पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तसेच जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास कारले पिकासाठी योग्य जमीन राहते तसेच उत्पन्न चांगले येते उत्पादन योग्य घ्यायचे म्हटल्यास आपण कारले पिकाचे खारपट किंवा पानचिव, फसन्या जमिनीत कारल्याची लागवड केल्यास कारले पीक चांगल्या प्रकारे होत नाही व कारल्याची वेलांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही.
नक्की वाचा – Tur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन
उत्पन्नात चांगल्या प्रकारे घट होण्याची दाट शक्यता राहते म्हणून अशा जमिनी कारल्याची लागवड करू नये कारल्याची लागवड करायचे म्हटल्यास निचरा होणाऱ्या किंवा भारी किंवा चांगल्या जमिनीस कारल्याची लागवड केल्यास आपल्याला उत्पन्न जास्त प्रमाणात होतो.
कारल्याच्या सुधारित जाती
कारल्याच्या सुधारित जाती पाहताच म्हटल्यास वेगवेगळ्या जाती मार्केटमध्ये आलेले आहेत तर जाती कोणत्या फुले प्रियांका, फुले ग्रीन ,गोल्ड फुले, उज्वला, कोकण तारा, तसेच माइको ग्रीन, लोन व्हाईस, मोसंबी, तसेच प्रियांका, प्रीती, इत्यादी कारल्याच्या जाती मार्केटमध्ये आढळतात
तसेच कारल्याची लागवड वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या जातींची केल्या जाते म्हणून आपण आपल्या भागामध्ये ज्या जाती चालतात त्या जातीची लागवड करणे योग्य राहते .कारण वेगवेगळे भागातील वेगळे वातावरण राहते व त्या भागातील वातावरण त्यात जातीची लागवड करणे योग्य राहते.
लागवडीसाठी एकरी बियाणे.
कारल्याचे पीक घ्यायचे म्हटल्यास कारले बियाणे विक्री 300 ते 350 ग्रॅम एकरी साधारणता बियाणे लागते कारल्याचे पीक हे कोणत्याही हंगामात घेतले जाते कारल्याचे पीक जून-जुलै तसेच सप्टेंबर किंवा डिसेंबर मध्येही घेतल्या जाते व जानेवारीमध्ये हे आपण लागवड करू शकतो कारल्याचे बियांची लागवड करायचे असल्यास कारल्याला बुरशीजन्य बीजप्रक्रिया करून घेणे गरजेचे राहते
कारण बियाण्याची उगवणशक्ती चांगली राहते लवकर जमिनीच्या बाहेर निघते कारण मीच नाही तर चार ते पाच दिवस उशिरा निघते बीज प्रक्रिया करून घ्यायचे असल्यास प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 10 ग्रॅम कार्बन बीजप्रक्रिया करावी कारल्याची लागवड कोणत्याही हंगामात करता येते.
खरच किंवा जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर उन्हाळ्यात जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करता येते परंतु लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात केलेल्या जानेवारी महिन्यामध्ये तसेच मे महिन्यात फळ तोडणीला येतात व भावही चांगले मिळतात व उत्पन्नात आपल्याला भरपूर फायदा होतो म्हणून जानेवारीत लागवड केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते.
तसेच आपण कोणत्याही हंगामात कारले लागवड केले तर आपल्याला उत्पादनात फायदा होतो. कारण कारल्याचे क्षेत्रफळ किंवा घेणारे कास्तकार उत्पादन कमी आहेत म्हणून कारल्याला नेहमी भाव चांगले राहतात उत्पन्नही चांगले मिळते व कमी दिवसात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणजे कार्ला पीक आहे हे पीक 60 ते 65 दिवसात काढणीला येतो . तीन महिन्यांमध्ये 90 दिवसांमध्ये संपून जातो
खत नियोजन
कारले पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी चार ते सात ट्रॉली शंका टाकल्यामुळे कारले पीक bitter melon in marathi चांगले येते व कारल्याची पिकाची वाढ सुद्धा होते व जमीन भुसभुशीत राहते तसेच जमीन तयार करताना जमिनीमध्ये 15 किलो पेरणी पेठ टाकली तर आणखीही जमिनीची पोत चांगली राहते व शेंखात व एरंडोल पेठ टाकल्यानंतर खोलगट नांगरणी करून घ्यावे व रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन भुसभुशीत व बारीक करून सपाट करून घेतल्यानंतर 1.5 ते 2 मीटर अंतराच्या सरी तयार करून घ्याव्यात
तसेच ट्रायकोटरमा विरहित 250 ग्रॅम प्रति दहा किलो शेण खतामध्ये मिसळून सरीमध्ये द्याव्यात व त्याच्यावर त्याची टोचणी केल्यास बी निरोगी व मर रोग कमी येतो . कारण मातीमधून येणारा मर रोग बुरशीजन्य रोगामुळे होणाऱ्या पिकांचे नुस्कानाचे संरक्षण होते तसेच पाच ते सहा पाने आल्यानंतर मांडव तयार करावा मांडव तयार करता वेळेस मांडवाचे उंची साहा ते सात फूट ठेवल्यास आपल्याला अंतर पीक घेता येते .
तसेच दोन ओळींतील अंतर 12 फूट आणि दोन झाडातील तील अंतर अडीच ते तीन फूट ठेवून याची लागवड करतात व मांडव करण्याचे फायदे कारण वेलवर्गीय पीक असल्यामुळे हे वेल पूर्ण मांडवावर चडून जातात आणि फळ जमिनीला टेकत नाहीत व वेलांचा हे जमिनीला टच होत नाही त्या कारणामुळे वेलांची वाढ चांगल्या प्रकारे होते व फळधारणा हे सरळ प्रमाणात होतो
कारण वेडेवाकडे किंवा तेडी होत नाहीत कारण तसेच वेलाचे फुल गळत नाहीत व त्यांना पुरेपूर सूर्यप्रकाश किंवा खेळती हवा राहते त्यामुळे बुरशी चे प्रमाण कमी राहते व फळधारणा चांगल्या प्रमाणात होतो. व मांडव केल्यामुळे आपल्याला आतून फवारणी सोप्या पद्धतीने करता येते व फळांची ही तोडणी सोप्या पद्धतीने करता येते
मांडव केल्यामुळे वेलांना दीड ते दोन महिला मांडव पुर्णपणे झाकला लागता त्याच्यामध्ये आपण अंतर पीक घेऊ शकतो मेथी पालक कोथिंबीर असे वेगवेगळे आंतरपीक आपण याच्या मध्ये पालेभाज्यांचे घेऊ शकतो म्हणून मांडवावर जरा कारले पीक bitter melon in marathi घेतले तर उत्पन्नातही चांगली वाढ होते व आपले फळधारणा हे चांगल्या प्रमाणात होते.
खत नियोजन व पाणी व्यवस्थापन
आपण कारले bitter melon in marathi पिकाच्या लागवडीसाठी शेत तयार करताना शेनखत टाकलेले असते नंतर शेंनखत टाकण्याची गरज नाही शेंनखत. टाकल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते व पिकाची चांगली वाढ होते व आपण खालून दिलेल्या पाण्याची जमिनीमध्ये चांगल्याप्रकारे वेल पाणी शोषून घेतात
तसेच उत्पादनासाठी व वाढीसाठी प्रतिएकर 20 किलो नत्र व 20 किलो स्फुरद किंवा पालाश लागवडीच्या वेळी द्यावे नंतर 30 ते 32 दिवसांनी प्रति एकर 20 किलो नत्र द्यावे वातावरण पाहून किंवा जमिनीचे वल पाहून खालचे पाणी द्यावे तसेच फळे लागण्याच्या काळात पाणी अनेयमित दिल्यामुळे फळांचा आकार वेडावाकडा होतो व फळे लुज पडता. व फळांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही फळांचे डेट पिवळे पडून थोडा खाली घडता
तन नियोजन
कारले पिकातील तण नियोजन म्हणजे कारले पिकामध्ये तन होऊ द्यायचे नाही तण आल्यास पंधरा ते दर दहा दिवसांनी तनाची खुरपणी करून घ्यावी व पीक निरोगी राहण्यासाठी मदत होते व पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते दिलेले खतं सोसून घेत नाही ते आपल्या कारले bitter melon in marathi पिकाला मिळते म्हणून तण नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
रोग नियंत्रण
कारले पिकावर जास्त प्रमाण येणारा रोग म्हणजे भुरी केवडा मर या रोगाचे प्रमाण जास्त असते या फळ या रोगाचे प्रमाण जास्त आणि वेलांची वाढ कमी होतो व वेल जळून जातात किंवा पांढरी पडतात यामुळे फळांचा दर्जा कमी होऊन फळांची वाढ कमी होतो व फळांचा रंग विचित्र राहून पांढरा पांढरा पिवळसर पडतो
तसेच फळांवर पांढरी माशी मावा तुडतुडे अंकुर आणि मुळे खाणारी अळी देट कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो म्हणून किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला फवारणी करणे गरजेचे असते कीड पाहून किटकनाशक वापरावे..
पिकाची तोडणी व उत्पादन
लागवडीनंतर 55 ते 65 दिवसात तोडणीला सुरुवात होते सर्वसाधारणपणे 100 ते 160 दिवसापर्यंत वेली ला कारले येत राहतात संकरित जाती पासून 10ते14 टन किंवा साधारण जातीपासून सहा ते सात टन उत्पादन मिळते आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या आहारात किंवा परवडणाऱ्या बाजारपेठेत नेहमी बऱ्यापैकी कारले ची भाजी मिळते तसेच आरोग्यासाठी कारले bitter melon in marathi खाणे चांगले आहे…
शेतकरी मित्रांनो कारले पिकाबद्दल माहिती आवडली असेल तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची एकच विनंती आपल्या शेतकरी मित्रां पर्यंत हे माहिती शेअर करा व पोहोचवा व कारले पिकापासून जास्त उत्पादन मिळवा व हे माहिती मी माझ्या शेतातील अनुभवामुळे लिहिलेले आहे व मी कारल्याचे दरवर्षी लागवड करतो