Carrot Farming In India 2020
🥕 *नमस्कार मित्रांनो* 🥕 आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे गाजर(Carrot Farming In India) लागवड तंत्रज्ञान गाजर हे असे पीक आहे हे घरच्या रोजच्या आहारात वापरले जाते गाजर पासून विविध पदार्थ बनवल्या जातात जसकी गाजर चा हलवा गाजर च (Carrot Farming In India) लॉन्च इत्यदि हा लेख पूर्ण वाचा या लेखामध्ये आपण पाहणार आहे गाजर लागवड तंत्रज्ञान
*गाजर लागवड तंत्रज्ञान*🥕🥕
गाजराचे चांगल्या वाढीसाठी 18 ते 24 अंश सें. ग्रें तापमान अतिशय पोषक पाहिजे जास्त तापमानात गाजराची वाढ कमी होते तर कमी तापमानात गाजराची(Carrot Farming In India) वाढ होते गाजराची लागवडीसाठी योग्य जमीन मउ आणि भुसभुशीत असेल तर गाजराची लागवड खूप चांगली होते पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी जमिनीची सामू 6 ते 7 पर्यंत असावी जास्त आम्लावर्गीय जमिनीत गाजर (Carrot Farming In India) ची प्रत खालवते लागवडीसाठी निवडलेली जमीन खोल उभी-आडवी नांगरून घ्यावी शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत हेक्टरी 25 ते 30 गाड्या शेणखत चांगले मिसळून घ्यायचे पाटाने शेतातील माती सपाट करून घ्यावी
*बीज प्रक्रिया*
पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजून ठेवल्यास उगवन चांगली व कमी कालावधीत एकदम चांगली होते पेरणीपूर्वी प्रति किलो बियास तिन ग्राम कॅप्टन किंवा थायरम चोडावे त्यामुळे करपा या रोगाचे जास्त प्रादुर्भाव होत नाही एक हेक्टर क्षेत्रासाठी 4 ते 6 किलो बियाणे पुरेसे होते.
*लागवडीचे अंतर*
पाभरी *आशीयाईने पेरणी केल्यास दोन ओळीत 30 ते 45 सें.मी. अंतर ठेवावे नंतर विरडणी करून दोन रूपात आठ सें.मी. अंतर ठेवावे बी उगवून येण्यास 12 ते 15 दिवस लागतात.
नक्की वाचा – Okra Farming – भेंडी पिकाची अशी करा लागवड व मिळावा लाखोंचे उत्पादन 2021
*पीक व्यवस्थापन*
गाजर (Carrot Farming In India) या पिकाला प्रतिहेक्टर 80 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि चार किलो पालाश द्यावे नत्राची अर्धी मात्रा स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीपूर्वी द्यावे उर्वरित नत्राची अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी बियांची उगवण एकदम चांगली होण्यासाठी पेरणीपूर्वी शेत ओलावून नंतर वाफशावर बी पेरावे लगेच हलके पाणी द्यावे उगवण होईपर्यंत पाणी देताना पाण्याचा प्रवाह कमी ठेवावा
हंगामाप्रमाणे हिवाळ्यात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे गाजर (Carrot Farming In India) काढण्यापूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे त्यामुळे बाजारात गोडी निर्माण होते पाणी वारंवार दिल्यास पानांची वाढ जास्त होऊन गाजर चांगले पोसत नाही आणि चवीला पांचट लागतात तंतू मुलांची वाढ जास्त होते 3 ते 4 सें.मी. उंचीची झाल्यावर वीरांनी करावी नियमितपणे खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे
पाल्याची वाढ मर्यादित ठेवून मुळांची वाढ जोमदार होण्यासाठी उगवणीनंतर 50 दिवसांनी 500 पीपीएम सायकोसील संजीवक फवारावे गाजरात (Carrot Farming In India) मुळे तळकणे आणि कॅव्हिटी स्पॉट यांसारख्या विकृति आढळतात त्यासाठी पिकाला नात्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा पानी नियंत्रण व नियामिय द्यावे जामिनिस माती परीक्षानापासून कॅल्शिअमचा पुरोवठा करावा.
*सुधारित वाण*🥕🥕 *
युरोपीय जाती* थंड हवामानात वाढणाऱ्या ह्या जाती द्वि वर्षायू असतात या गजर चा रंग 3री किंवा नारंगी असून आकाराने सारख्या जाडीचे असतात या जातींचा पानांचा वाढ कमी असते गाजरे खाताना (Carrot Farming In India) कोरडी लागतात लवकर काढणीला तयार होतात या जातीचे बी भारतात तयार होत नाहीत तर हे दुसऱ्या दिवशी तयार होतात.
1) *नँटेज-*
या जातीचे गाजर (Carrot Farming In India) मध्यम लांबीचे टोकापर्यंत एक सारखे चांगल्या आकाराचे असतात आतील भागाचा कठीण भाग थोडाच असतो रंग इतर भागात सारखा नारंगी असतो पाण्याचे प्रमाण कमी असून या गाजरावर तंतूमुळे नसतात उत्पादन चांगले येते पेरणीपासून 70 ते 100 दिवसांत पीक तयार होते.
2)*चँटनी*
या जातीचे गाजर (Carrot Farming In India) आकर्षक गर्द लाल सर नारंगी मध्यम लांबीचे (11.5 ते 15 सें.मी.) आणि 3.5 सें.मी. व्यासाची असतात चव आणि गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट असून गर गोड मुलायम असतो ही जात कॅनिंग आणि साठवण इला चांगली आहे हेक्टरी 15 टन उत्पादन मिळते.
3)* पुसाजमदग्री*
हा वान ईसी-१९८१ नँटेज यांचा संकरातून विकसित केला आहे गाजर 15 ते 16 सें.मी. लांब, केसरी रंगाचे निमुळते असते आतील भाग एक सारखा रंगाचा नँटेज तारखा आहे या वनात कॅरोटीन चे प्रमाण जास्त असते हे पीक लवकर तयार होते आणि जास्त उत्पादन मिळते ब)
*आशीयाई जाती*
या जातीला चांगले हवामान असेल व उष्ण असेल तर पीक लवकर वाढते या जातीचा रंग तांबडा, काळसर पिवळा असतो गाजरे (Carrot Farming In India) आकाराने मोठी असून आतील कठीण गाभा मोठा असतो या जातीची गाजरे वरती जाड आणि टोकाकडे निमुळते असतात गाजरावर तंतूमुळे जास्त असतात या दरांमध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते
मात्र ही गाजरे (Carrot Farming In India) चवीला गोड असतात आणि जास्त रसाळ असतात या जातीचे बी महाराष्ट्रात तयार होऊ शकतात.
1) *पुसा केसरी*
ही जात लोकल रेड आणि नँटेज या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे गाजराचा रंग आकर्षक केशरी असून आतील भाग नरम असतो त्यामध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते प्रति हेक्टर 25 टन इतके उत्पादन मिळते
काढलेला उशीर झाला तरी गाजरे तसेच्या तसेच राहतात पेरणीनंतर 80 ते 90 दिवसात गाजराचे पीक तयार होते तर आता आपण पाहूया
*लागवड*
गाजर या पिकाची लागवड खरीप हंगामातील लागवड जून ते जुलाई तर रब्बी हंगामातील लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात करतात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळू शकते आणि तसाच गाजराचा रंग आणि आकार चांगला राहतो
पण गाजराची लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात करता येते . तर पुढचा टप्पा म्हणजे
*पाणीव्यवस्थापन*
जर तुम्हाला गाजर या पिकाचा उत्पादन मिळवायचं असेल तर गाजर या पिकाला चांगले जमीन पाहिजे व निचरा होणारी जमीन बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमीन तयार असणे गरजेचे असते आणि वाफे अधिक ओलावून घ्यावे पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या पन्नास दिवसाच्या कालावधीत जमिनीत चांगला ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी
तुम्ही जर काळजीपूर्वक काळजी घेतली नाही तरफिक नष्ट होऊ शकते गाजर काढण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस पहिले पाणी देणे बंद करावे म्हणजेच गाजर मध्ये गोडी निर्माण होईल गाजर मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास गाजरामध्ये तंतुमय मुळांची वाढ जास्त होते. शेतकरी मित्रांनो आपण गाजर पिकाची लागवड करत असाल तर गाजर पिकापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळते गाजराला मार्केटमध्ये मोठी मागणी असते
शेतकरी मित्रांनो आपण गाजर पिकाची लागवड केली असेल तर आपण गाजर पिकाचे सर्व पिकाचे नियोजन व्यवस्थापन सर्व वरील लेखांमध्ये पाहिलेले आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण या पिकाची लागवड केली असेल तर त्यापासून आपल्याला चांगले उत्पादन घेता येऊ शकते कारण आपण रब्बी पिकांमध्ये लागवड केली जाते तसेच उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आहारामध्ये खाल्ले जाते.
गाजराचे पीक महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत त्यामध्ये घेतल्या जाते काही राज्यांमध्ये गाजराचे पीक जास्त प्रमाणात घेतल्या जाते रब्बीमध्ये गाजराचे पीक घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना सुरेखा भाव मिळतो तसेच दादर पिकाला चांगले भाव मिळत असल्यामुळे शेतकरी याचे भरपूर प्रमाणात लागवड करत असतात तसेच गाजराचे सेवंथ रोजच्या आहारामध्ये करतात पहिले तर रब्बी हंगामात किंवा उन्हाच्या वेळेस खायला किंवा पाहायला मिळायचे आता गाजर पीक हे भारतामध्ये बाकी इतर राज्यांमध्ये बाराही महिने घेतले जाणारे पीक आहे
आपण गाजराचे रोजच्या आहारामध्ये सेवन केले तर आहाराच्या दृष्टिकोनातून खाणे चांगले आहे का जर आपण रोज खाल्ले तर डोळ्यांची दृष्टी चांगल्याप्रकारे तसेच राहतात तसेच गाजर खाण्यापासून विविध वेदना आजारावर गुणकारी आहेत
तसेच गाजरा पासून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. शेतकरी मित्रांनो आपण या पिकाची लागवड करत असाल तर आपल्याकडे पाणी व करता जमीन असणे आवश्यक आहे आपण गाजर पिकासाठी रब्बीमध्ये लागवड करत असाल तर आपल्याला आपल्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते
तरी मित्रांनो आपण गाजर पिकाची लागवड करत असल्यास कधीही फायदेशीर ठरते कारण या पिकाकडे कमीत कमी शेतकरी वाढले आहेत व अल्प दरातील शेतकरी या पिकाची लागवड करतात त्यामुळे पिकाला बाराही महिने मागणी आहे तसेच रोजच्या आहारामध्ये खाणेही चांगले आहे.
शेतकरी मित्रांनो मी गाजर पिका बद्दल लिहिलेला लेख माझ्या अनुभवाच्या मध्ये लिहिलेला आहे तरी आपण माझ्या शेतकरी मित्रांपर्यंत किंवा आपल्या शेतकरी मित्रां पर्यंत हा लेख पोहोचवा म्हणजे शेअर करावा
धन्यवाद…