Pandharpur Live विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन
विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन Pandharpur Live पंढरपूरचे विठोबा रुक्मिणी चे मंदिर हे लाखो कोटी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आहे. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून सुद्धा पंढरपूर विठ्ठलचे मंदिर प्रसिद्ध आहे. पंढरपूरला तसेच दक्षिण काशी सुद्धा म्हटले जाते. पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीला पंढरपूरची विठोबा रुक्मिणी ची सर्वात मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये पूर्ण देशांमधून भावी … Read more