krushi Anudan Yojna – शेतकऱ्यांना मिळणार आता 50% अनुदानावर फवारणी औषधे.
krushi Anudan Yojna maharashtra 2020 शेतकऱ्यांना मिळणार आता अर्ध्या किमतीमध्ये फवारणी औषधे. शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना(krushi Anudan Yojna) मिळणार अर्ध्या किमतीमध्ये फवारणी औषधे आपण जर आपल्या शेतामध्ये फवारणी करत असतात तर आता आपल्याला त्या औषधांची किंमत मोजावी लागणार आहेत म्हणजे पन्नास टक्के किंमत शासन भरणार आहे 50 टक्के किंमत आपल्याला मोजावी … Read more