Cotton bajar bhav कापसाला मिळाला विक्रमी दर

शेतकरी मित्रांनो यावर्षी Cotton bajar bhav कापसाचे भाव सुरुवातीपासून  तेजी मध्ये राहिले आहेत. तरी या वर्षी सरासरी सहा हजार ते आठ हजारापर्यंत कापसाला भाव मिळत आहे. तर पुन्हा कापसामध्ये शेतकरी मित्रांनो तेजी आलेली आहे. कापूस कोण्या मार्केट ला काय भाव चाललाय याची आपण संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

30/12/2021 . रोजी अकोट कॉटन मार्केट मध्ये कापसाला नऊ हजार सातशे रुपये  भाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो या वर्षी Cotton bajar bhav कापसाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून देशाअंतर्गत कापसाची मागणी वाढली. सूत गिरण्या मालकांना कापूस खरेदी करणे आवश्यक आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाचे बाजार भाव तेजीत आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या भारतीय कापसाला Cotton bajar bhav विदेशातून मागणी वाढण्याचे चित्र व्यापारांत समोर आहे. म्हणून बाजार भाव यावर्षी कापसाचे तेजी-मंदी राहण्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

भारतीय व्यापारांनी ऑक्टोंबर 2021 मध्ये चौदा लाख कापूस गाठी यांचे व्यवहार परदेशातील खरेदीदाराने सोबत केलेला आहे. त्याचबरोबर इंडोनेशिया आणि सुद्धा भारतीय कापूस आयात केलेला आहे. बाकी बाजार भावापेक्षा अमेरिकेतील मुख्य बाजारपेठेमध्ये कापूस 121 सेटवर पोहोचलेले आहे. तसेच भारतीय राज्यांमध्ये कर्नाटक राजस्थान पंजाब आणि हरियाणा येथील कापसाचे बाजार भाव तेजीत आहेत.

गुजरात मधील राजकोट येथील प्रमुख कापूस केंद्रावर खूप मोठ्या प्रमाणावर बाजारभावात सुधारणा झालेली आहे. राजकोट येथे कापसाचा बाजार भाव आठ हजार 500 पेक्षा अधिक आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यांच्या मते कापसातील ओलाव्याचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे कापसाची प्रत उत्तम चांगल्या दर्जाची मार्केटमध्ये येत असल्यामुळे कापूस खरेदीदार या कापसाला चांगला बाजारभाव देत आहेत.

शेतकरी मित्रांनो दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाचे दर आठ हजार पाचशे रुपये पेक्षा  अधिक व्यापारी खरेदी करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो पुढीलप्रमाणे Cotton bajar bhav बाजार भाव.

1- कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर कमाल बाजार भाव 8450

2- कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट,8500

3- कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिंपरी, 8025

4- कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा,9097

5-कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा, 8645

6- कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल, 8200

7- कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट कमाल बाजार भाव 85 85 रुपये

8- कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कमाल बाजार भाव 86 00 रुपये

10- कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा कमाल बाजार भाव, 8450

शेतकरी मित्रांनो आज सर्वात जास्त कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे 90 97 रुपये कापसाची खरेदी झालेली आहे. तरी शेतकरी मित्रांनो या वर्षी अभ्यासकांच्या मते कापूस  दहा हजार रुपये होण्याचे संकेत अभ्यासकांच्या मते आहेत. तरी शेतकरी मित्रांनो कापूस पुढच्या महिन्यामध्ये सरासरी दहा हजार रुपये राहण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x