Crop insurance : पिक विमा

Crop insurance : पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच हे काम करा नाहीतर मिळणार पिक विमा

Crop insurance : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Crop insurance शेतकरी मित्रांनो मागील हंगामात पिक विमा कंपनीने 17 हजार शेतकऱ्यांना साडेतेरा कोटी मुस्कान भरपाई वितरित केली होती. म्हणजेच नुकसानाची भरपाई दिली होती. अर्थात 785 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे शिल्लक असून त्यातील 160 कोटी रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी विमा कंपनीकडे 639 कोटी शिल्लक राहणार आहेत. हे रक्कम विमा कंपनी शासनाकडे जमा करणार आहे. ज्या शेतकऱ्यांना मागील वर्षी विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांना या रकमेतून सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठपुराव्यासह पाठवण्यात येणार आहे.

Crop insurance पिक विमा

पिक विमा हे बीड पॅटर्न राज्यभरात राबत असतानाच आता या संदर्भातील विविध पत्रांच्या आधारे पिक विमा कंपनीला मागील हंगामात झालेले शेतकऱ्यांच्या नुस्कानासाठी सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव सरकारने सुद्धा मंजूर केला आहे. त्यामुळे मागील हंगामा शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार. 2020- 2021 वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातील डबल 17 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता.

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकाचे आपापल्या पद्धतीने संरक्षण करतच असतो. पण नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या शेती पिकाचे खूप मोठा प्रमाणात नुकसान होत असते. तर शेतकरी मित्रांनो विमा अत्यंत काढणे गरजेचा आहे. त्याचा काही ना काही मोबदला शेतकऱ्यांना मिळतो.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

x