Crop Loan Maharashtra 2020 – थकीत पीक कर्जाची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश..

Crop Loan Maharashtra - थकीत पीक कर्जाची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश..

Crop Loan Maharashtra – थकीत पीक कर्जाची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश..

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी यांचे आदेश.
छत्रपति शिवाजी महाराज सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेला वितरित 122 कोटीचे अनुदान पैकी किमान शंभर कोटींचे पीक कर्ज (Crop Loan Maharashtra) एक आठवड्यात वितरित करा. जिल्हा बँकेतील दाखल पीक कर्जाची (Crop Loan Maharashtra) प्रकरणे तत्काळ मार्गी लावा असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

नक्की वाचा – Gharkul Yojana – लाभार्थ्यांच्या खात्यात 20 डिसेंबरला पहिला हप्ता जमा होणार.

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पस्टपण अधिकाऱ्यांना आदेश दिले शेतकऱ्यांची होणारी फरफट शेतकऱ्यांना होणारा त्रास विना वाटप कडून असणारे शासकीय अनुदान. तसेच महिला शेतकऱ्यांच्या बचत गटांना अर्थ सहकार्य याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. हे निश्चित शेतकऱ्यांबाबत
तसेच बचत गटांना बाबत आसमानकारक बाब असून ते खपवून घेणार नाही. असे दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले तसेच पात्र शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्रांची एकाच वेळी पूर्तता करावी, त्यांना वारंवार बँकेत फेर्या मारण्याची वेळ येता कामा नये अशी दाखल प्रकरणे मार्गी लावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्धवट कामे तसेच पात्र शेतकऱ्यांचे कामे मार्गी लावण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

कर्जमाफीसाठी तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असतील, त्यांची पूर्ण माहिती तपशील आवडती सर्व बँकांनी सादर करावी. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना शासनस्तरावर पाठपुरावा करून लाभ मिळवून देऊ. महिला बचत गटांना पाठवताना केल्यास ते खासगी पाठपुरवठा करणार या कंपन्यांकडे वळताहेत महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी सर्व बँकांनी प्राधान्याने पाठपुरावा करावा असेही मंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्हा बँकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचे 122 कोटीचे कर्ज माफीचे अनुदान जिल्हा बँकेला वितरित करण्यात आल्यानंतर केवळ 8 हजार 920 शेतकऱ्यांना 46 कोटी 25 लाखांचे पिक कर्ज जिल्हा बँकेने वितरित केले जिल्हा बँक बाबत भुसे यांनी नाराजी व्यक्त केली ते कर्जापोटी किमान 100 कोटीची रक्कम वाटप करण्याचे निर्देश दिले जिल्हा बँकेला दिले होते शेतकर्‍यांना वाटप न केल्यामुळे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी नाराजी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published.

x