दुध डेअरी उघडण्यासाठी आता मिळणार कर्ज !

दुध डेअरी उघडण्यासाठी आता मिळणार कर्ज !

दुग्ध व्यवसाय हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आदर्श असून खूप साऱ्या शेतकऱ्यांना दुध व्यवसाय पासून चांगलीच आर्थिक मदत होत आहे. तसेच दुग्ध व्यवसाय हे शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे समृद्धीचे साधन सुद्धा आहे. शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय आपला व्यवस्थित रित्या चालू केल्यास शेतकऱ्यांमधील गरिबीचे प्रमाण दूर होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने येणाऱ्या 5 वर्षांमध्ये देशातील संपूर्ण पंचायतीमध्ये दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दुग्ध व्यवसायातील महत्त्वाचे घटक

आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो. की 70 टक्के दूध हे. असंघटित रित्या दूध बाजारात जात असते. कारण शेतकऱ्यांसमोर हे मजबुरी आहे. कारण येथे वेगवेगळ्या विदेशी कंपन्या येथे यावे म्हणून त्यासाठी सहकार्य मजबूत करावे लागेल. दूध उत्पन्नामध्ये 12 टक्के वाटा हा ईशान्याचा आहे. हेच प्रमाण 12 टक्क्याहून 20 टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे.
दुधापासून पदार्थांचा तसेच दुग्धजन्य पदार्थ वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केल्यावर झालेल्या उत्पन्नातून वन नफ्याच्या उत्पन्नातून त्यातील वाटा शेतकऱ्यांना दिला जाईल

दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना नाबार्ड अंतर्गत अनुदान जाहीर:

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय ची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला नाबार्ड अंतर्गत 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी सरकार देते. तसेच एसटी, एससी शेतकऱ्यांना 33.33 टक्क्यांपर्यंत नावानं अंतर्गत अनुदान दिले जात आहे. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकरी वैयक्तिक उद्योजक तसेच कंपनी सुद्धा अर्ज करू शकते.

मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी राणी मालक स्टार्ट ऑफ इंडिया आणि नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.

मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

x