Farm road update शेत रस्ता मिळण्याबाबत

Farm road update शेत रस्ता मिळण्याबाबत

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीला रस्ता मिळवण्यासाठी. तुम्ही अशा प्रकारे करा अर्ज तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विषय लक्षात ठेवायचा आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला उदाहरणार्थ एक अर्ज इथे भरून दाखवला जात आहे.  अर्ज कशा स्वरूपात भरायचा याचा सविस्तर उल्लेख येथे दिलेला आहे.

तुम्हाला शेती Farm road update साठी रस्ता हवा असल्यास तुम्ही एकदम  सोप्या भाषेत अर्ज तुम्ही कसा लिहिणार.

शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम अर्ज कोणाला कोणाला लिहायचं ते पण या अर्जामध्ये लिहिलेले आहे.

प्रति,

  1. माननीय तहसीलदार साहेब,

शेतकरी मित्रांनो तुमच्या गावाचे नाव तालुक्याचे नाव तसेच संपूर्ण पत्ता.

विनंती अर्ज.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्ववे मी शेती Farm road update रस्त्याचे अर्ज सादर करीत आहे.

अर्जदाराच्या जमीन व जमिनीचा तपशील-

शेतकऱ्यांचे नाव, गाव, जिल्हा,

शेतीचा गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर -0000-क्षेत्रफळ-0000, हेक्टर आर. तसेच रुपये कराचे आकारणी रक्कम, तुमच्या शेतीच्या चारी दिशांचे शेतकऱ्यांचे नाव किंवा खुणा म्हणजेच उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण अशा चारी दिशांचे शेतकऱ्यांचे नाव तेथे लिहावे लागेल. कारण अर्जामध्ये लिहिणे अपेक्षित आहे.

खालील पूर्ण विनंती अर्जाचा मायना,

अर्ज लिहिण्याची सुरुवात.

मी या गावामध्ये वडिलोपार्जित तसाच कायमस्वरूपी या गावांमध्ये राहावाशी आहे. या गावातील Farm road update शेतीमध्ये गट क्रमांक—मध्ये माझ्या स्वतःच्या मालकीची शेतजमीन हेक्टर आर शेतजमीन आहे. तरी सदर हो गाव नकाशामध्ये शेत रस्ता दाखवलेला नाही. म्हणून मला शेतीची मशागत करण्यासाठी. कशात शेतीतील पीक पाणी शेतात यांत्रिकीकरण. ट्रॅक्टर, बैलगाडी, शेती अवजारे, शेतापर्यंत नेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तसेच शेतामध्ये पिकवलेले पिके शेतातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. तरी मौजे, तालुका येथील गट क्रमांक मधील मला कायमसरूपी जवळच्या मार्गाने शेता जाता येता येईल. तसेच शेतीचे उपकरणे ट्रॅक्टर, बैलगाडी, शेती अवजारे. शेतमजूर त्या रस्त्याने कायमस्वरूपी शेतात हक्काने पिडां पिढी जाता यावे. ही विनंती आपणास सादर करत आहे.

आपला विश्वासू.

सही.

 

प्रस्तावना-

शेतकरी मित्रांनो या अर्जामध्ये दिलेली माहिती तुम्ही तुमच्या पटवारी कडून किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही आणखी माहिती मिळ शकता. ही माहिती शहानिशा करून. तसेच अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन

 

 

 

Leave a Comment

x