Fastag Maharashtra News 2021
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याची अधिसूचना(Fastag Maharashtra News) 1 जानेवारी 2019 पासून सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य.
‘फास्टॅग’ च्या माध्यमातून डिजिटल आणि आयटी आधारित टोलशुल्क देण्यासाठी रस्ते.
जी आर 7 नोव्हेंबर 2020 ला जाहीर झालेला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि(Fastag Maharashtra News) महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पर्यंत सर्व मोटार वाहनांना चार चाकी फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे यासंदर्भात मंत्रालयाने सीएमआर 1989 च्या नियम मध्ये दुरुस्ती करण्यात आल्याची अधिसूचना जाहीर केलेली आहे यानुसार ज्या वाहनांची विक्री 1 डिसेंबर 2017 पूर्वी करण्यात आलेली आहे.
अशा जुन्या एम आणि एन श्रेणीतला वाहनांवरील फास्टॅग बसविणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. मंत्रालयाने जीआर 690(ई)6 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आता टोल नाक्यावर फास्टॅग च्या माध्यमातून टोल वसुली करण्यात येणार आहे.
नक्की वाचा – Ativrushti nuksan bharpai yadi 2020 – अखेर शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचा पहिला हप्ता मिळणार बघा काय आहे जी आर मध्ये
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 अनुसार 1 डिसेंबर 2017 पासून नवीन चार चाकी गाडीची नोंदणी करताना गाडीवर(Fastag Maharashtra News) फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे गाडीची खरेदी करताना फास्टॅग वितरकांच्या माध्यमातून गाडीवर लावण्यासाठी पुरविण्यात येत आहे.
तसेच गाडीतचे फिटनेसचे प्रमाणपत्र दिले जाते त्यावेळी गाड्यांवर लावलेल्या फास्टॅग नूतनीकरण केले जावे अशा अपेक्षित असून त्यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहे याशिवाय राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहनांसाठी 1 ऑक्टोंबर 2019 पासून फास्टॅग सिस्टम करणे अनिवार्य केले आहे.
त्याच बरोबर वाहनांचा थर्ड पार्टी विमा उतरवला जाईल आणि यासाठी फॉर्म 51 मध्ये दुरुस्ती करण्यात येईल विमा प्रमाणपत्र त्याच वेळी वैद्य फास्टॅक असल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे नवीन फास्टॅग मध्ये ही सर्व माहिती समाविष्ट असल्यास टोल नाक्यावर फास्टॅग या छायाचित्रातून ही माहिती मिळू शकणार आहे हा नियम एक एप्रिल 2019 पासून लागू असणार आहे.
टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे 100/ टक्के टोल जमा होत गेला तरच वाहने विनाअडथळा पुढे जाऊ शकणार आहेत वाहनांना कुठेही न थांबता पुढे जाता यावे यासाठी तसेच टोल नाक्यावर वाहनांचा रांगा लागल्या मुळे होणारा इंधनाचे नुस्कान टाळण्यासाठी फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यासाठी काढलेले अधिसूचना एक प्रमुख पाऊल आहे.
सर्व वाहनांना फास्टट्रॅक लावणे शक्य व्हावे यासाठी अनेक माध्यमांद्वारे तसेच ऑनलाईन फास्टॅग उपलब्ध करून देण्यात येत आहे नागरिकांनी आपल्या सुविधा नुसार आगामी दोन महिन्याच्या आत आपल्या चारचाकी वाहनांवर फास्टॅग लावून घेणे आवश्यक आहे.
मित्रांनो ज्यांच्याकडे 2017 पूर्वीचे गाडी असेल त्यांनी फास्टॅग लावणे अनिवार्य आहे.