Gharkul Yojana – लाभार्थ्यांच्या खात्यात 20 डिसेंबरला पहिला हप्ता जमा होणार.

Gharkul Yojana - लाभार्थ्यांच्या खात्यात 20 डिसेंबरला पहिला हप्ता जमा होणार.

Gharkul Yojana लाभार्थ्यांच्या खात्यात 20 डिसेंबरला पहिला हप्ता जमा होणार.

राज्यामध्ये राज्यसरकारने महा आवास योजनेअंतर्गत शंभर दिवसांमध्ये नऊ लाख घरे बांधून पूर्ण करायचा करण्याचे नियोजन केले आहे तर त्या अनुषंगाने Gharkul Yojana लाभार्थ्यांना 20 डिसेंबर रोजी पहिला हप्ता घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय तर पाहूया
सविस्तर माहिती.

राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेअंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर हा दिवस Gharkul Yojana मंजुरी दिवस म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस प्रथमता मित्रान दिवस म्हणून अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे तर राज्यामध्ये 15 डिसेंबर हा दिवस घरकुल मंजुरीचा दिवस राहणार आहे तर 20 डिसेंबर हा दिवस प्रथम आत्ता घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा दिवस राहणार आहे.

राज्यामध्ये काही दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महा वास योजनेअंतर्गत शंभर दिवसांमध्ये घरकुल बांधून पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

20 नोव्हेंबर 2020 23 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसाच्या कालावधी मध्ये घरकुल बांधून पूर्ण होतील.

नक्की वाचा – Mega Job Fair-तरुणींसाठी महारोजगार मेळावा 20 डिसेंबर पर्यंत.

या योजनेचा आढावा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), उपप्रमुख कार्यकारी अधिकारी ‘ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी (पंचायत समिती) हे सर्व सहभागी झाले होते.

या आढावा बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महा आवाज अभियानातील आतापर्यंतचे नियोजन प्रगती व अभियानाचे प्रगतिशील नियोजन महा आवाज अभियानाच्या काळात आठ लक्ष Gharkul Yojana पूर्ण करण्याची नियोजन केलेले आहे तसेच 100% मंजुरी तसेच पहिला हप्ता वितरणाचे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी 10 उपक्रमवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिलेले आहेत.

अभियानातील विशेषता 100% घरकुल मंजूरी व मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 15 डिसेंबर पासून 23 डिसेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहे तसेच हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना सूचना व आव्हानही केले की शंभर दिवसांमध्ये या अभियानातील 100% घरकुल बांधून पूर्ण करावे.

या आढावा बैठकीमध्ये राज्यातील सर्व अधिकारी हजर होते. ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार हे सुद्धा उपस्थित होते तसेच बाकी अधिकारी सुद्धा या आढावा बैठकीमध्ये उपस्थित होते.

घरकुल लाभार्थ्यांचे नवीन घराचे स्वप्न पूर्ण होणार‌.

2 thoughts on “Gharkul Yojana – लाभार्थ्यांच्या खात्यात 20 डिसेंबरला पहिला हप्ता जमा होणार.

Leave a Reply

Your email address will not be published.

x