घरकुल योजना-Gharkul yojana list 2020

घरकुल योजना-Gharkul yojana list 2020

घरकुल योजना-Gharkul yojana list ramai awas yojana

राज्यात बहुतांश Gharkul yojana list अर्ध्यावरती थांबलेली होती तसेच काही घरकुलांचे हप्ते सुद्धा बाकी होते. राज्यात नवीन घरकुल योजना (Gharkul yojana list) ही पूर्ण पणे स्तब्ध झालेली होती. पण राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे शंभर दिवसांमध्ये पूर्ण घरकुले नऊ लाख घरकुलाचे बांधकाम होणार आहे.

सिडको लॉटरी सोडत निकाल Cidco Lottery 2021 |


मान्यता देऊन येत्या शंभर दिवसात 8 लाख 82 हजार 135 घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
राज्यामध्ये गोरगरिबांना हक्काचे घर तसेच त्यांना फक्त निवारा म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांच्या गुणवत्तावाढीसाठी राज्यात 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत महा आवाज अभियान -ग्रामीण राबवले जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सांगितले आहे.

केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजना अंतर्गत राज्यात एकूण 16 लाख 25 हजार 115 घरकुल (Gharkul yojana list)बांधकामाचे उद्दिष्ट आखले आहे.
त्यापैकी 11 लाख 21 हजार 729 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे

नक्की वाचा – Maharashtra shasan Yojana एकाच दिवशी 3 महत्त्वाचे निर्णय.

येत्या 100 दिवसांच्या राज्य सरकारच्या महा आवाज अभियानाच्या कालावधीत उर्वरित पाच लाख 3 हजार 880 घरकुलांना मंजुरी देण्यात व पूर्ण करण्याचा मानस राखला आहे. तसेच घरकुल धारकांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता म्हणून पंधरा हजार रुपये याप्रमाणे 750 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

  1. ज्याच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल त्यांना जागा सुद्धा उपलब्ध करून मिळणार.

राज्यांमधील लाभार्थ्यांनी घरकुलाची जागा नसल्यामुळे जागेचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे राज्यांमध्ये सुमारे 73 हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान या अभियानांतर्गत राबवले जाणार आहे व त्यांना शंभर दिवसांच्या आतच जागा मिळणार आहे तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी लाभार्थ्यांना 50 हजारापर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
तसेच लाभार्थ्यांना शासकीय जमीन विनामूल्य मिळवून देणे हासुद्धा कार्यक्रम या अभियानांतर्गत राबवला जाणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये.

1) घरकुल लाभार्थ्यांना बँकांकडून 70 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.

2) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये एक डेमो हाऊसिंग निर्मिती करणार.

3) ग्रामीण भागात कामे वेळेवर आणि दर्जेदार होण्यासाठी ते 30 हजार गावांना प्रशिक्षण तसेच साहित्यकांचे उपलब्ध करून देण्यात येणार.

मित्रांनो काही घरकुलाचे तुमचे प्रकरणात अडचणी असतील किंवा तुमचे हप्ते बाकी असतील किंवा तुमचे घरकुल अर्ध्यावरती थांबलेले असेल किंवा तुमच्या नवीन घरकुल यादी मध्ये नाव आलेले असेल तरच सर्व गोरगरीबांचे शंभर दिवसांच्या आत घरकुल बांधून पूर्ण होणार आहे महा आवास योजनेतून सर्व घरकुल बांधवांना शंभर दिवसाच्या आत्ताच घरकुल मिळणार आहे पक्के निवारा सुद्धा मिळणार आहे.

आमच्या या ब्लॉगला भेट द्या

One thought on “घरकुल योजना-Gharkul yojana list 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

x