आले लागवड/Ginger Farming Information In Marathi 2021

आले लागवड/Ginger Farming Information In Marathi 2021

Ginger Farming Information In Marathi 2021

आले लागवड व्यवस्थापन व तंत्रज्ञान आले पीक माहिती,

नमस्कार शेतकरी मित्रांनो आल्याचे पीक भारतामध्ये प्रामुख्याने घेतले जाते. तसेच काही राज्यांमध्ये प्रामुख्याने आल्याचे पीक म्हणून घेतले जाते तर आल्याचे पीक घेताना आपण मसाले किंवा औषधे वनस्पती म्हणून याचा मोठ्या प्रमाणात आल्याचे पीक घेतले जाते.

9 Planets Name Information in Marathi ग्रह माहिती

अद्रक खाण्याचे फायदे, आले(Ginger Farming) खाण्याचे तोटे, सुंठ खाण्याचे फायदे,आले(Ginger Farming) दर तसेच आल्यापासून लोणचे व सूट पण बनवल्या जाते आता तर आल्याचे चॉकलेटमध्ये सुद्धा फ्लेवर दिला जात आहे तसेच आल्याची पेस्ट किंवा आल्याचे सूट यांच्या वर सुद्धा जास्त उत्पादन घेतले जात आहे.आले एकरी उत्पादन आले एकरी खर्च

तर बरेच शेतकरी या पिकाकडे वळले आहेत आले पीक(Ginger Farming) हे प्रामुख्याने आणि हवेचे आहे, म्हणून आले पिकाकडे(Ginger Farming) बरेच शेतकरी निवडले आहे तसेच बाकी राज्यांमध्ये लागवड होत होती भारतामध्ये पण आता महाराष्ट्र मध्ये विदर्भात सुद्धा आल्याची भरपूर प्रमाणात लागवड होत आहे. तर आपण आल्यासाठी जे सुधारित जमीन कोणती जमीन हवामान व खत व्यवस्थापन याबद्दल माहिती जाणून घेणार आहे.

आले लागवडीसाठी चांगल्या जमिनीची निवड आले मराठी माहिती

आले लागवडीसाठी आले(Ginger Farming) लागवडीसाठी चांगला निचरा होणारी जमीन मध्यम प्रतीची जमीन व किंवा माय वाट जमीन या जमिनीमध्ये लागवड केल्यास आणि पीक चांगल्या प्रकारे होते आले पीक अशा जमिनीमध्ये लागवड करत असताना या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात शेणखत वापरावे सेंड कर वापरल्यामुळे आल्याची वाढ आणि आल्याच्या गाड्यांची वाढ भरपूर प्रमाणात होतो त्याच मागे आल्याचे उत्पन्नही वाढते

म्हणून अशा जमिनीमध्ये आले (Ginger Farming)पिकाची लागवड करावी तसेच कोणत्या जमिनीमध्ये आणि पीठ लावून आहे पाणथळ खारवट किंवा पंचवीस जमिनीमध्ये आल्याची लागवड करू नये अशा जमिनीमध्ये आल्याची लागवड केल्यास आल्याची वाढ पूर्णपणे होत नाही आणि आल्याचे जे खालील गाठी राहतात त्या गाड्यांची वाढ सुद्धा पण होत नाही आणि उत्पन्नात घट होतो म्हणून अशा जमिनीची निवड करू नये.

नक्की वाचा – Marigold farming – झेंडू फुलशेती कशी करावी ज्यामुळे होईल लाखोंचे उत्पादन होईल 2021

हवामान..

आले लागवड करत असताना आले(Ginger Farming) लागवडीसाठी किंवा आल्याची उगम शक्ती होण्यासाठी तापमानाची सुद्धा गरज असते कमीत कमी तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असल्यास असल्यास उगम शक्ती चांगल्या प्रकारे राहते आल्याची वाढीसाठी उष्ण व दमट आणि हिवाळा थंड हवा उपयुक्त आहे.

एका जमिनीच्या जमिनीत आल्याचा पिकांवर आल्याचे पीक घेऊ नये एका जमीनीमध्ये आल्याचे पीक घेतल्यास आल्याचे वाढ पूर्णपणे होत नाही व आल्याचे उत्पन्नही चांगले होत नाहीं आदल्या वर्षी आपण ज्या जमिनीमध्ये दुसरे पीक घेतले असेल अशा जमिनीमध्ये आल्याची लागवड करूया म्हणजे फेरपालट करणे आवश्यक असते.

आले पीक रोग

कारण आले(Ginger Farming) पिकावर या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आपण आल्याची लागवड केलेल्या शेतामध्ये केळ्यावर सगळ्यांचे को जमिनीत असतात त्यामुळे आले(Ginger Farming) पिकांवर मोठ्या प्रमाणात त्याचा पुढल्यावर्षी प्रादुर्भाव होतो एका नंतर जमिनीत मिरची कांदा भुईमूग हिरवळीच्या खतांचे पिके घ्यावीत.

आल्याच्या चांगल्या जाती..

शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आल्याची लागवड करत असताना कोणत्या जातीची निवड करावी हे जाणून घेणे हे सुद्धा गरजेचे असते कारण आपल्या भागातील हवामानावर कोणती जात भरपूर उत्पादन देईल याची निवड करणे आपल्याला गरजेचे असते.

अभ्यास करून किंवा सखोल विचार करून आल्याच्या जातीची निवड करावी आल्याच्या जातीची निवड करत असताना आल्याच्या प्रामुख्याने चार जाती आहेत तर जाती कोणकोणत्या आहेत त्या पुढील प्रमाणे आपण पाहणार आहेत आल्याची पहिली जात महिमा दुसरी जात माहीम तिसरी आणि चौथी जात वर्धा अशा च्या जाती आहेत तर आपल्याला आपल्याला कोणत्या वाना पासून किती उत्पादन मिळते हे सुद्धा आपण पाहणार आहे.

1: रिजया.
शेतकरी मित्रांनो आपण रिजया या जातीची निवड केल्यास हा वाण लागवडीपासून कमीत कमी दोनशे दिवसांमध्ये काढणीस तयार होतो आल्या मध्ये धाग्याचे प्रमाण 4 टक्के असून उत्पादन 22.4 टन प्रति हेक्‍टरी मिळते या वानापासून तयार होणाऱ्या सुट्टीचे प्रमाण म्हणजे ते 20 टक्के इतका आहे.

2: महिमा
शेतकरी मित्रांनो महिमा हा वाण सुद्धा आपण लागवड केल्यापासून कमीत कमी दोनशे दिवसांमध्ये तयार होणारा वाण आहे या आल्या मध्ये पण त्याचे प्रमाण पायाच असल्यास तीन पॉईंट 26 टक्के असून या वाणाच्या सुट्टी चा उतारा हा सुद्धा चांगल्या प्रकारे आहे तर किती टक्के आपण पाहणार आहे 19 टक्के या या वाहनांमध्ये सुट्टीचे प्रमाण आहे त्यापासून आपल्याला प्रति हेक्‍टरी उत्पादन 23.2 टन प्रतिहेक्‍टर मिळण्याची अपेक्षा असते.

3:वरदा
शेतकरी मित्रांनो आपण वरदा या जातीची लागवड केल्यास हा वाण आपल्याला 200 ते 210 दिवसा मध्ये काढणीस तयार होते या वाहनांमध्ये तंतूचे प्रमाण 3.8 ते 4.50 टक्के इतके असते तसेच हा वान रोगप्रतिकारक शक्ती आहे तर या वाणापासून उत्पादन आपल्याला 22.4 टन प्रति हेक्‍टरी मिळते या वाणापासून होणारा सुट्टीचा उतारा 23 टक्के इतका आहे.

4:माहिम

शेतकरी मित्रांनो आपण माहिम या जातीची लागवड केली असल्यास या जातीची लागवडी पासून आपल्याला 210ते 220 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो या वाणापासून उत्पादन 20 ते 21 टनापर्यंत प्रति हेक्‍टरी मिळते या वाणापासून तयार होणाऱ्या सुट्टीचा उतारा म्हणजे 18.4 टक्के इतका आपल्याला मिळतो.

लागवडीसाठी आले कोणते वापरावे आले लागवड पुस्तक

शेतकरी मित्रांनो आपण आल्याची लागवड करत असतात आल्याची चांगल्या प्रकारे निवड करणे गरजेचे असते जसे आपण जातीची निवड केली पण आल्याचे आपण साठवणूक केलेल्या आलेल्यांमध्ये(Ginger Farming) निवड करत असताना त्याच्याकडे ही पूर्णपणे लक्ष किंवा पूर्ण काळजी शीर निवड करणेही गरजेचे असते.

आल्याची लागवड करत असताना फुगलेल्या डोळ्यांचे मोठा पासून करत असताना अंदाजे त्या आल्याचे वजन 25 ते 30 ग्रॅम वजनाचे असावे त्या आल्याच्या 2 ते 3 दोळे असावे रोख किंवा बुरशीनाशक नसावें.

आले(Ginger Farming) लागवडीसाठी पूर्वमशागत आले एकरी खर्च

शेतकरी मित्रांनो आपण आल्याची लागवड करत असाल तर आल्याच्या शेतामध्ये आपल्याला पूर्वमशागत चांगल्या प्रकारे करणे गरजेचे असते तर शेतीची मशागत कशी करायची तर शेतीची मशागत करत असताना उभी-आडवी खोल नांगरट करून घेणे गरजेचे असते

तसेच नांगरटी करून 15 ते 20 दिवस जमीन तपणी पडू द्यायची असते जमिन तपणी पडल्यानंतर जमिनीमध्ये जे ढेकळे आपल्या बैलाच्या वखराच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरचा रोटाव्हेटरच्या साह्याने फोडून घेणे गरजेचे असते

आले खत नियोजन pdf जमिनीमध्ये कमीत कमी 30 ते 35 गाड्या शेणखत चांगले कुजलेले वापरावे आल्याची लागवड सपाट वाक्यावर व रुंद वरंबा पद्धत किंवा सरी पद्धतीने करतात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते वाफे पद्धतीने 2×1मीटर किंवा 1.5 ×3 मिटर आकाराचा वाफ्यावर लागवड करावी

आले मराठी माहिती आपण चांगल्या प्रकारे लागवड केल्यास आपल्याला चांगले उत्पादन होते तर आपण ठिबकच्या साह्याने किंवा पाठ सरीच्या पाण्याच्या साह्याने आपण आल्याची लागवड करू शकतो ठिबक सिंचनाच्या द्वारे बेडवर आपण आल्याची लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते.

आले पिकाला खते व पाणी व्‍यवस्‍थापन..

शेतकरी मित्रांनो आपण पूर्वमशागतीच्या वेळी आपल्या शेतामध्ये शंकर टाकलेले असते शंकर वापरण्याची गरज नाही कारण आपण पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीमध्ये शेंखात मिसळलेले असते तर लागवड पूर्वी कमीत कमी एक तर 75 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या रासायनिक खतांच्या वापर करावा.

अद्रक खत व्यवस्थापन आले पीक रोग पुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावा व नत्राचे आपण दोन याच्यात विभाजन करून पहिला 40 ते 45 दिवसांनी व दुसरा डोस हा 110 ते 120 दिवसांनी द्याव्या असे आपण खताचे नियोजन केल्यास आपल्याला उत्पन्नात चांगली वाढ होते तसेच पाण्याचे नियोजन हे आपल्याला जमिनीतील ओलावा पाहून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. आले पिकाला पाण्याची जास्त गरज असते जेवढे पाणी तेवढे आपल्याला उत्पन्नात जास्त वाढ होते.

शेतकरी मित्रांनो, आपल्या मी कास्तकार ब्लॉगला भेट दिल्याबद्दल व आमचे लेख वाचल्याबद्दल तसेच आमचे लेख पुढे पाठविल्याबद्दल आपले धन्यवाद !

आमच्या अन्य पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x