Government document शासकीय दाखले

1,Government document  सर्व शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्रे, सर्व शासकीय दाखले, विद्यार्थ्यांसाठी लागणारे शासकीय दाखले, शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत,

:- उत्पन्नाचा दाखल 1 ते 3

1 तलाठी उत्पन्नाचा दाखला

2 शेती असल्यास सातबारा व आठ

3 नोकरी असल्यास फ्रॉम नंबर 16

4 पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स

5 रेशन कार्ड झेरॉक्स  6.आधार कार्ड झेरॉक्स  7.फोटो

:- नॉन क्रिमीलेअर

1. तहसीलदार उत्पन्नाचा दाखला 3. वर्षाचा उत्पन्ना सहित 2. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स 3. शाळा सोडल्याचा दाखला 4. मुलाच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल 5. आधार कार्ड झेरॉक्स 6. रेशन कार्ड झेरॉक्स 7. नोकरी असल्यास फ्रॉम नंबर 16 8. पासपोर्ट फोटो

:- जातीचा दाखला

1. शाळा सोडल्याचा दाखला 2. वडिलांचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स ओबीसी टीसी 1967 एन टी साठी 1961 पूर्वीचा पुरावा एस सी साठी 1950 पूर्वीचा पुरावा 3. मुलाच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल 4. आधार कार्ड झेरॉक्स 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. पासपोर्ट फोटो

:- डोमासाईल नॅशनॅलिटी Government document

1. शाळा सोडल्याचा दाखला  2. तलाठी रहिवासी दाखला  3. रेशन कार्ड झेरॉक्स  4.आधार कार्ड 5. फोटो

:- भारतीय मराठा जातीचा दाखला

1. शाळा सोडल्याचा दाखला 2. वडील, भाऊ, बहिण यापैकी कोणाचाही शाळेचा दाखला 3. भूमिहीन असल्यास तलाठी दाखला 4. मुलाच्या नावाचा नमूद तलाठी चौकशी इ अहवाल 5. राशन कार्ड झेरॉक्स 6. आधार कार्ड झेरॉक्स 7. पासपोर्ट फोटो

:- जन्म नोंद आदेश

1. ग्रामसेवक यांचा नाव नोंद नसल्याचा दाखला 2. लसीकरण कार्ड किंवा शा. दा जन्म झालेला पुरावा 3.100/रु च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तहसीलदार सही व शिक्का 4. मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. आधार कार्ड झेरॉक्स 7. पासपोर्ट फोटो

:- मृत्यू नोंद आदेश

1. ग्रामसेवक यांचा मृत्यू नोंद नसल्याचा दाखला 2.100/ रु च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तहसीलदार सही व शिक्का 3. मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट 4. API रिपोर्ट 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. आधार कार्ड झेरॉक्स 7.फोटो

:- ज्येष्ठ नागरिक दाखला

1. शाळा सोडल्याचा दाखला जन्म नोंद नसल्याचा दाखला किंवा जन्माचा योग्य पुरावा 2. तलाठी रहिवासी दाखला 3. रेशन कार्ड झेरॉक्स 4. आधार कार्ड झेरॉक्स 5. पासपोर्ट फोटो

:- शेतकरी दाखला

1. शेतकरी असल्याचा तलाठी दाखला 2. सातबारा खाते उतारा 3. 100/ रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तहसीलदार सही व शिक्का 4. आधार कार्ड झेरॉक्स 5. रेशन कार्ड झेरॉक्स  6. पासपोर्ट फोटो

:- पॅन कार्ड आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड झेरॉक्स 2. 2 एक सारखे आयडी फोटो 3. अर्जदार स्वतः व्यक्ती

:- रेशनकार्ड मधून नाव कमी करणे

1 मृत व्यक्तीचे नाव कमी करायचे असल्यास तर मृत्यू दाखला 2. कुटुंब प्रमुखाचे नाव कमी करण्यासाठी संमती पत्र 3. आधार कार्ड झेरॉक्स 4. रेशन कार्ड मूळ प्रत 5. पासपोर्ट फोटो

:- रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे

1. आधार कार्ड झेरॉक्स 2. रेशन कार्ड मूळ प्रत 3. आपत्य सहा महिन्याच्या आतील असल्यास जन्माचा दाखला 3. लग्न झालेले असल्यास माहेरी रेशन कार्ड मधून नाव कमी केल्याची पावती

:- जात पडताळणी

1. प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला 2. माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला 3. कॉलेज सोडल्याचा दाखला 4. प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टर चा उतारा 5. माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टर चा उतारा 6. जन्म मृत्यू नोंद वही चा उतारा 7. जमिनीचा सातबारा उतारा 8. कोतवाल नोंद वही चा उतारा 9. सेल डीडी महसुल विभागाकडील कागदपत्रे 10. नावामध्ये अडनावामध्ये बदल यासंबंधीचे राज्य पत्र 11. जातीचे प्रमाणपत्र 12. सेवा वैधता प्रमाणपत्र 13. जात वैधता प्रमाणपत्र 14. वारसा हक्क प्रमाणपत्र

:- नवीन शिधापत्रिका रेशन कार्ड Government document

1. आधार कार्ड 2. अर्जदाराचा फोटो 3. आर एस बी वाय कार्ड 4. पत्त्याचा पुरावा किमान एक 5. -1. पारपत्र 2. सातबारा आठ अ चा पुरावा एक 4. विज बिल 5. टॅक्स पावती झेरॉक्स 6. वयाचा पुरावा खालील पैकी एक -जन्माचा दाखला – शाळा प्रवेश रजिस्टर उतारा 7. उत्पन्नाचा पुरावा -आयकर विवरण पत्र – वेतन मिळत असल्यास फॉर्म- निवृत्ती वेतन धाराकांकरीता  बँकेचे प्रमाणपत्र -सात-बारा आणि आठ उतारा तलाठी अहवाल उत्पन्नाचा दाखला

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x