असे काढा हरभरा पीक Harbhara Pik Lagwad 2020

असे काढा हरभरा पीक Harbhara Pik Lagwad  2020

असे काढा हरभरा पीक Harbhara Pik Lagwad 2020

रब्बी पिकातील एकमेव पीक म्हणजे Harbhara Pik Lagwad हे सर्वात महत्त्वाचे पीक म्हणून घेतले जाते. महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घेतले जाते, कडधान्यं पैकी महत्वाची पीक म्हणजे हरभरा पीक (Harbhara Pik Lagwad) आहे.

हे पीक प्रामुख्याने तिन देशामधे घेतले जाते भारत ,तुर्की, पाकिस्तान या देशांमध्ये सर्वात जास्त हरभरा लागवड केली जाते रब्बी हंगामात पावसाच्या पाण्यावर घेतले जाणारे हरभरा (Harbhara Pik Lagwad) या पिकाला सर्वात कमी पाणी ची गरज असते, तसेच कमीत कमी उत्पादन खर्च जास्तीत जास्त उत्पन्न हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्राचे प्रमाण टिकून ठेवते व जमिनीची सुपीकता वाढते हरभऱ्याच्या आपण उपयोग दैनंदिन जीवनात करतो

तसेच पीठ फुटाणे बेसन व विविध प्रकारामधे हरभर्याचा वापर केल्या जातो हरभऱ्याच्या विविध जाती असून त्यातील प्रामुख्याने दोन जाती आहेत देसी हरभरा (Harbhara Pik Lagwad) आणि काबुली हरभरा ,हरभरा या पिकाबद्दल पूर्वीपेक्षा आता बरेच शेतकरी जागरूक झाले आहेत मध्ये शेतकरी हरभरा पिकाचे जास्तीत जास्त निवड करतात

कारण उत्पादन खर्च कमी व उत्पादन जास्त आहे म्हणून शेतकरी जास्तीत जास्त रब्बीमध्ये हरभरा पिकाकडे वळले आहे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबल करणाऱ्या हरभरा हे पीक(Harbhara Pik Lagwad) महत्त्वाचे आहे तसेच कडधान्यात पैकी हरबरा पिक महत्त्वाचे ठरते तसेच हरभराअसे काढा हरभरा पीक (Harbhara Pik Lagwad ) पिकाची लागवड करत असल्यास शिफारशीत जातीची योग्य निवड करणे गरजेचे असते

पेरणी वेळेवर व कालावधीत करणे गरजेचे असते व पेरणी झाल्यावर रासायनिक आणि पवार निक अन्नद्रव्याच्या व खताचा संतुलित वापर करून तसेच पाण्याचे योग्य नियोजन किंवा व्यवस्थापन करून किडीचे नियोजन व मर रोगाचे नियोजन करून आपण भरघोस आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतो*

नक्की वाचाPomegranate Farming – अशी करा डाळींब लागवड व मिळावा लाखोंचे उत्पादन 2020

* हरभरा पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन देणारे काही बाबी*
● हरभरा पिकाची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या रोग प्रतिकार शक्ती या बियानांची यांची निवड करणे गरजेचे असते.
● पेरणी च्या आधी पूर्वमशागत आणि व निचरा होणारी जमीन अशा जमिनीची निवड करणे गरजेचे असते.
● पेरणीची योग्य वेळ व वेळेवर करणे गरजेचे असते वेळेवर केल्यास उत्पन्नात वाढ होतो.
● हरभरा (Harbhara Pik Lagwad) बियाण्यांची पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.
● हरभरा पिकातील तन नियोजन व खुरपणी नियोजन.
● हरभरा पिकातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते.
● हरभरा या पिकातील रोग किडीचा प्रादुर्भाव त्याच्यापासून संरक्षण करणे गरजेचे असते.

*जमिनीची निवड व हवामान*

हरभरा या पिकाची लागवड करताना साधारणता चांगली व कसदार व भुसभुशीत. निचरा होणारी व मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी साधारणता जमिनीमध्ये सामू ५.५ ते ८.५ असणे गरजेचे असते अशा जमिनीमध्ये हरभरा पिकाची लागवड केली तर उत्पन्न चांगले येते.

हलक्‍या व मध्यम जमिनीत व उथळ जमिनीत हरभरा पीक(Harbhara Pik Lagwad) घेता येते परंतु, हरभरा पिकाला पाण्याची गरज भासल्यास पाणी देण्याची सोय असावी लागते तसेच फसनी पांचीव शार युक्त जमिनीची निवड साठी करूनही. हरभरा पिकासाठी जमिनीतील ओलावा व सूर्यप्रकाश यांची आवश्यकता असते

जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते कारण हरभरा पिकाचे मूड हे जास्त खोल पर्यंत जातात व ओलावा ओढून घेतात म्हणून जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे असते जमिनीतील ओलावा कमी झाल्यास पाणी देणे गरजेचे असते

*हरभरा पिकांच्या योग्य जाती*

हरभरा पिकाची लागवड करताना सुधारित बियानांची निवड करावी.

१. *देशी हरभरा*
हा हरभरा प्रमुख्याने दाडी करता व बेसणाकरीता वापरतात या हरभऱ्याचा रंग फिक्ट कथा लाल सर पिवळसर असतो वदाण्याचा आकार लहान ते मध्यम असतो.

भारतामध्ये अलग-अलग राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जाती
● विजय
● काबुली हरभरा
● जाकी
● पीकेव्ही काबुली -२
● विराट
तसेच याजाती प्रमुख्याने भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात लागवड केली जाते ह्या जाती मर रोगास प्रतिकारक श्रम आहे. तसेच आपण केलेल्या मशागतीवर उत्पन्नाची घट व वाढ होऊ शकते तरी साधारणता हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन होऊ शकते

* जमिनीची पूर्वमशागत*
खरिपाचे पीक मक्का , मूग, उडीद तसेच पराटी , किंवा सोयाबीन काढणी झाल्यावर शेतीची चांगली मशागत करणे गरजेचे असते शेतामध्ये नागर टी किंवा रोटावेटरच्या साह्याने शेतातील मशागत करून घ्यावी व शेतातील जो राहिलेला काडीकचरा वेचून घ्यावा व शेत भुसभुशीत झाल्यावर हरभऱ्याची पेरणी करावी कारण हरभऱ्याचे मुळा खोलपर्यंत जातात म्हणून जमिनीची चांगली मशागत करणे गरजेचे असते

*पेरणीची योग्य वेळ व कालावधी*
हरभऱ्याचे पीक हे प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते हरभरा या पिकाला(Harbhara Pik Lagwad) कोरडे व थंड हवामान चांगले चांगले मानवते. आपण जर हरभरा करोडो शेतीमध्ये लागवड करत असल्यास हरभर्याची लागवड १० ऑक्टोबर पर्यंत करावी व दोन्ही तासातील अंतर ३० सेंटीमीटर व दोन्ही झाडातील अंतर १० सेंटीमीटर ठेवावी

तसेच शेतीसाठी विजय, आकाश या जातीची लागवड करावी तसेच करोडो जमिनीमध्ये हरभरा(Harbhara Pik Lagwad) लागवड करताना घ्यायची काळजी बियाणे कमीत कमी १० ते १२ सेंटीमीटर वर करावी तसेच बागायति साठी ५ ते ८ सेंटीमीटर वर पेरणी केली तरी चालेल तसेच पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात घट होतो बघायती साठी विराट ,जाकी, काबुली याची निवड करावी हरभऱ्याची लागवड करतांना आपण चांगल्या प्रकारे करावी

आपण रब्बी पिकाची लागवड करत असाल तर आपण आपले पिक घेतलेले असेल त्या पिकाची लवकरात लवकर नियोजन करावे कारण आपण रब्बीसाठी जर परतीचा पाऊस झाला नाही आणि जमिनीची जर वल कमी असले तर आपल्याला हरभरा पेरणी याची काळजी करावी लागते आपल्या जमिनीची वल कमी झाली तर हरभरा पिकामध्ये(Harbhara Pik Lagwad) भरपूर नुसकान होते

कारण जमिनीमध्ये पूर्णपणे असल्या कारणाने आपल्या हरभऱ्याला निघण्यासाठी पूर्ण जमिनीची व असणे आवश्यक आहे त्यामुळे आपण जर पावसाळ्यामध्ये कोणतेही पीक घेतलेले असेल तर त्या पिकाचे लवकरात लवकर नियोजन करणेही गरजेचे असते मका सोयाबीन मूग असे आपण पावसाळी पीक घेतले असेल तर त्या पिकांमध्ये लवकरात लवकर त्याची काढणि नंतर बैलांच्या किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटावेटर करून ते जमीन चांगल्या प्रकारे करून घ्यावी

नंतरच हरभऱ्याची लागवड करावी तसेच शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची लागवड करत असताना खोलीचा अंदाज नाही आपण शक्यतोवर जवळे खोलवरती हरभऱ्याची लागवड करतात तेवढे चागले कारण हरभर्‍याचे
बियाने कितीही खोलवर टाकले तरी ते निघतात

शेतकरी मित्रांनो आपण रब्बीमध्ये लागवड करणाऱ्या एकमेव पिकाची म्हणजेच हरभरा पिकाची माहिती वरील प्रमाणे जाणून घेतलेली आहे म्हणजेच आपण खताचे नियोजन लागवडीचे नियोजन जमिनीची पूर्वमशागत असे पाण्याचे नियोजन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण वरील लेखामध्ये लिहिलेल्या आहेत

शेतकरी मित्रांनो आपण जर हरभऱ्याची लागवड करत असतात तर मार्केटमध्ये नवीन नवीन जाती आलेल्या आहेत तसेच आपण जातीची ही वरील प्रमाणे निवड केलेली आहे ते बघायचे साठी कोणती जात वापरायचे आणि करोडो साठी कोणती जात वापरायचे याचे सुद्धा लेखांमध्ये नियोजन केलेले आहे तरी शेतकरी मित्रांनो आज काल शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा किंवा शर्यतीचे वातावरण आहे आजकाल शेतकरी एक एकरामध्ये कमीत कमी 6 ते 14 क्विटल पर्यंत घेत आहेत

लागवड करत असताना आपल्याला कधीही फायदेशीर ठरते तसेच शेतकरी मित्रांना आपल्याकडे जमीन भारी किंवा काळेची तर आपण ज्या की हरभऱ्याची निवड केली तरी चालेल जाकी हरभरा हा आजकाल शेतकरी बागायतीसाठी ही लागवड करत आहे

करोडो साठी लागवड करत आहेत तर जेके हरभऱ्याची कोरडवाहूसाठी ही आपल्याला सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन देणारी जात आहे तसेच बागायती साठी 10 ते 12 क्विंटलपर्यंत किंवा 14 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारी जात आहे यावर रोगप्रतिकारशक्ती सामावून घेण्याची ताकद आहे किंवा त्याच्या मध्ये मुरी जान्याचे प्रमाण कमी आहे म्हणून आपण जाकी हरबर्याची निवळ कधीही फायदेशीर ठरते

या हरभऱ्याचा दाण्याचा आकार मोठा आहे तसेच हरभऱ्याचा कलर लाल सर आहे तरी शेतकरी मित्रांनो हरभरा पीक(Harbhara Pik Lagwad) घेणे आपल्याला कधीही फायदेशीर ठरते कारण आपल्याला हरभऱ्याची मागणी बाराही महिने असते हरभऱ्या पासून विविध प्रकार बनवले जातात तसेच आपल्या भारतामध्ये तसेच आहारामध्ये हरभर्‍याचे रोजच्या जेवणामध्ये आहार घेतला जातो

म्हणून हरभरा पिकाला कधीही हमीभाव मिळण्याची शक्यता असते म्हणून रब्बीसाठी गव्हापेक्षा किंवा इतर पिकांपेक्षा आपण हरभऱ्याचे पीक घेतले कधीही फायदेशीर ठरते प्रशांत हरभरा पिकाला आपल्याला जास्त पाणी देण्याची गरज नसते बागायतीसाठी 23 पाण्यामध्ये आपले हरभऱ्याचे पीक येते तसेच करोडो साठी जमिनीमध्ये भरपूर ओलावा असला तरी आपल्याला हरभऱ्याचे पीक एकरी सहा ते सात क्विंटल पर्यंत येऊन जाते

शेतकरी बांधवांनो हा लेख आवडला असेल तर माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा तसेच शेतकरी बांधवांनो मी माझ्या शेतामध्ये एकरी उत्पादन 14 क्विंटल पर्यंत घेतलेले आहे तसा हा लेख मी माझ्या अनुभवा मते लिहिलेला आहे तरी पूर्ण शेतकरी बांधवांन पर्यंत पोहोचवा.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.

x