कांद्याच्या दरामध्ये खूप मोठी तेजी कांदा Kanda bhaav उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी राज्यातच नव्हे तर पूर्ण देशांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी अडचणींमध्ये सापडला होता.
प्रत्येक शेतकऱ्यांसमोर होते पिकवलेला कांदा कांदा कुठे विकायचा कारण राज्यातच नव्हे तर पूर्ण देशांमध्ये कडक लॉग डाऊन त्याच्यामध्येच कांद्याच्या भावात खूप मोठी घसरण झाली.
Pashu kisan credit card in Marathi
12 दिवसाचे कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लासलगाव मध्ये बुधवारी कांद्याला १,८२१ तार पिंपळगाव बसवंत बाजार मध्ये २,२५५ रुपये भाव मिळाला. तसेच वणी बाजारपेठेमध्ये सुद्धा १,९९९ रुपये भाव मिळाला.
पर्यावरण विषयी निबंध – Essay On Environment In Marathi Language
शेतकरी मित्रांनो देशासमोर एवढे मोठे संकट उभे असले तरी आपण शेतकऱ्यांना पिकवलेला कांदा Kanda bhaav हा जास्तच जास्त भावामध्ये जावा हे प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा असते. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरांमधून कांदा निघून गेल्यावरच आपण नेहमी पाहतो की कांद्यामध्ये खूप मोठी तेजी येत असते. पण या वर्षीचे चित्र वेगळे आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली तरी फायदेशीर राहणार आहे. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. तज्ञांच्या मते कांदा 28 ते तीन हजार रुपये भावा होण्याची शक्यता आहे.