kapus pik vyavasthapan 2021 – कापूस पिकावरील लाल्या रोगाचे नियोजन कसे कराल?

कापसाची ( kapus pik vyavasthapan ) पाने लाल होणे याला शेतकरी लाल्या झाल्या असे म्हणतात ही विकृती भारतात 1908 यास आली नोंद झाली मात्र मागील काही वर्षात ही रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे कापसाचे ( kapus pik vyavasthapan ) पीक पातीच्या अवस्थेत असताना पानावर हा रोग येत असतो

Facts About Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती

म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये पाऊस जास्त झाला किंवा पाणी कमी पडलं की वातावरणात तापमान वाढले की कपाशीचे पानं लाल पडतात आनी पाणाचे शिरा मात्र हिरवीच राहतात व त्यावर लाल लाल ठिपके पडतात कपाशीचे ( kapus pik vyavasthapan ) पानं लाल पडल्यास 50% शोषणाचे कार्य कमी होते व पराटीची वाढ कमी होते.

कापूस पिकावरील लाल्या रोगाचे नियोजन कसे कराल? – kapus pik vyavasthapan 2021

kapus pik vyavasthapan 2021 - कापूस पिकावरील लाल्या रोगाचे नियोजन कसे कराल?

*परिणाम*
पराटीच्या पात्या बोंड्या गड होते पाने लाल होण्याचे कारणे समजून घेतल्यास त्याचे नियोजन किंवा व्यवस्थापन करणे सोपे जाते.

*कारणे*
हा रोग बुरशी व विषाणू त्याच्यामुळे होत नाही झाडाची शरीरक्रियात्मक वाढ होते नाही या वाढीमुळे पाण्याच्या बाहेरील कड्या लाल होण्यास सुरुवात होते व हळूहळू पूर्ण पान तांबूस लालसर होते कपाशीचे पाणे पूर्णपणे वाळून जातात व कपाशी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रोग व वेगवेगळी कारणे दिसून येतात.

*जमिनीची योग्य निवड*

सध्या शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढल्यामुळे शेतकरी संकरित बी टी वाणाची लागवड करतात व लवकरात लवकर येणाऱ्या बी टी कपाशीची ( kapus pik vyavasthapan ) लागवड करतात हलक्‍या व मध्यम जमिनीमध्ये व तपाळ जमिनीमध्ये लागवड केल्यास अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कपासी चे पाणी लालसर किंवा तांबूस होण्याचे लक्षणे दिसून येतात बीटी कपाशीची ( kapus pik vyavasthapan )लागवड पांनचीव

तसेच पाणथळ मैवटे या जमिनीत केल्यास अन्नद्रव्य शोषणास अर्थळा निर्माण होतो व पांनचीव जमिनीतील होणाऱ्या पावसाळ्यामुळे नत्राचा निच्रा झाला तर बीटी कपाशीचे पाने लालसर पडतात किंवा पांचीव व पानथळ, खोलगट भागांमध्ये पाणी साचले तर जमिनीतील ओलाव्यामुळे मातीमधून अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते त्याचे परिणाम प्रकाश शोषण कमी होते त्यामुळे झाडातील अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने लालसर होऊन पाने निर्जीव होतात व पाने गळून जातात.

kapus pik vyavasthapan 2021 - कापूस पिकावरील लाल्या रोगाचे नियोजन कसे कराल?

*अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम*
आपण केलेल्या शिफारशीमुळे खताची मात्रा न केल्यास अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीचे बोंडे लागणे व कापूस फुटण्याच्या वेडी कपाशीचे पाणे लाल सर्व तांबूस होतात. तसेच जमिनीतील नत्राचे प्रमाण कमी झाले तर बोंडे लागणे किंवा बोंडी पक्की होण्याच्या काळात कपाशीला नत्राचा पुरवठा होत नाही त्यामुळे खालील भागातील नत्राचे बोंडा गडे वहन होते त्यामुळे झाडाला असलेले जुने पाने पिवळसर किंवा लालसर होऊन नंतर ते पाने गळून जातात किंवा मॅग्नेशियमची कमतरतेमुळे पानाच्या बारीक शिरांमध्ये लालसर पणा येतो

तसेच रस शोषण करणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने लाल होतात किडींचे प्रादुर्भाव तुडतुडे यामुळे पानाच्या बाहेरील भाग लाल होतो व हळूहळू पूर्ण पान लालसर होऊन जाते तसेच फुल किडीमुळे पानाच्या खालची बाजु म्हणजेच संपूर्ण खालच्या बाजूला पान चमकदार किंवा विटकरी कडक व तांबसर विटकरी रंगाचे पान होते व गडुन जाते.

* हवामानातील बदल*
जमिनीतील ओलाव्याची कमतरता भासल्यास मुळे व रात्रीच्या वेळी तापमान कमी झाले की किंवा 15 अंश पेक्षा कमी झाले तर यामुळे पानाच्या हरी द्रव्याचे विघटन होते त्यामुळे कपाशीतील अँथोसायनिन हे रंगद्रव्य तयार होतात त्यामुळे कपाशीचे पाणे लालसर होतात व गळून जातात.

नक्की वाचा – हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

*कपाशीवरील होणारा किडींचा प्रादुर्भाव*

कपाशी ( kapus pik vyavasthapan ) पिकावरील शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव( तुडतुडे, मावा, फुलकिडे, इत्यादी) किडींपासून अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर यामुळेही झाडांची पाने लाल होतात व गडून जातात.
तर आपल्याला असे आढळले तर आपन फवारणी द्वारे बचाव करु शकतो

kapus pik vyavasthapan 2021 - कापूस पिकावरील लाल्या रोगाचे नियोजन कसे कराल?

*जमीन व पीक व्यवस्थापन*

पिकांमधील फेरपालट कापूस पीक ( kapus pik vyavasthapan ) घ्यायचे असल्यास पहील्या वर्षी ज्या शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये आपण मक्का, केडी, ऊस अशी पिके जर घेतलेली असेल तर त्यामध्ये आपण कपाशीची लागवड करू नये केली असल्यास सेंद्रिय खताचा वापर जास्त प्रमाणात करावा कारण मका, ऊस, केळी हे पिके सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी करते तसेच जमिनीतील मात्र नत्र. सूक्ष्म अन्नद्रव्य हे पण जमिनीतील कमी होते आपण जर कपाशी लागवड करत असल्यास पहील्या वर्षी मिरची, सोयाबीन, तूर, कांदा, हे पिके लागवड केल्या असल्यास कपाशीची लागवड करावी तसेच कपाशीचे फरदड किंवा खोडवा हे पीक घेऊ नये तसेच पिकांचे अन्नद्रव्य संतुलित करण्यासाठी व्यवस्थापन म्हणजेच रासायनिक खतांसोबत सेंद्रिय कंपोस्ट.

गांडूळ शेणखत शक्यतो या खताचा वापर करावा कारण जमिनीतील भुसभुशीत व अन्नद्रव्याची कमतरता राहत नाही हे खत वापरल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते तसेच खोडांची श्वसन प्रक्रिया व सुषमा अन्नद्रव्यांचे प्रमाणात वाढ होते व कपाशीचे पिकाची वाढ होन्यास मदद होते. आपल्या उत्पनात वाढ होते

*पेरणीचे नियोजन व कालावधी*

कपाशीची ( kapus pik vyavasthapan ) पेरणी ठिबक, स्प्रिंकलर च्या साह्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात केली तर कपाशीला बोंड्या सप्टेंबरमध्येच धारणा होते तसेच कपाशीची पेरणी उशिरा केली तर कपाशीच्या बोंड्या ऑक्टोंबर नोव्हेंबर या महिन्यात येतात त्यामुळे कपासिचे उत्पन्न आपल्याला कमी होते कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तापमान रात्रिचे कमी असते त्यामुळे कपाशीची पेरणी वेळेवर केली तर आपल्याला उत्पन्न एकरी 15 ते 18 किंटल हु शकते म्हणूनच कपाशीची लागवड वेळेवर करावी कपाशीची लागवड वेळेवर न झाल्यास उत्पन्नात घट होते.तसेच बी टी कपाशी ची निवड करताना कोरोडाउ साठी कोरोडाउ चि निवड करावी. व बागायती साठी बाडायती निवड. करा

*जमिनीची निवड*

पांनचीव, हलकी, तपाळ, मयवटे, चिक्ट या जमिनीमध्ये कपाशीची लागवड करू नाही कारण मातीची खोली कमी असते त्यामुळे कपाशीच्या मुलांची वाढ होत नाही मुडाची वाढ न झाल्यामुळे झाडांचीही उंची किंवा आकार वाढत नाही त्यामुळे या जमिनीतील कपासी लवकर पिवळसर होते व झाडांना बोंड्या कमी लागतात त्यामुळे आपले उत्पन्न कमी होते म्हणून अशा जमिनीमध्ये शक्यतोर लागवड करू नाही.

*खत नत्र व्यवस्थापन व बीच प्रक्रिया*

कपाशीची ( kapus pik vyavasthapan ) लागवड करत असताना बीज प्रक्रिया करणे गरजेचे असते कारण हीच प्रक्रिया केल्यामुळे खोडांना पांढऱ्या मुलांची संख्या जास्त येते व कपाशी चे झाड हे टवटवीत व धवसीने निघते व कपाशीमध्ये पुढे जाण्याचे प्रमान कमी राहते ब्रिज प्रक्रिया करते वेळेस अ ँझँटोबँक्टर 25 ग्रॅम प्रति एक किलो बीज प्रक्रिया करून घ्यावी तसेच खतांची मात्रा विभागून द्यावी तसेच नत्रयुक्त खतांची मात्रा विभागून द्यावी किंवा डीएपी युरिया नत्र खतांची दोन टक्के प्रमाणात कपासी फुल पाती बोंडी लागतांना योग्य फवारणी करून घ्यावी

*खताचे नियोजन कसे कराल*

परिनात्मक तन नियंत्रण व कपाशीतील अंतर मशागत. खुरपणी तसेच बैलाच्या साह्याने वखरटी केल्यामुळे जमीन भुसभुशीत होते व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते पेरणीपूर्वी आपल्या शेतातिल चार भागातिल माती गोडा करावि माती गोडा करताना १बाय १ बाय चा खड्डा खोदावा.खोदताना लाकडी.काडीने खोदावा.कारन.कोनत्याही धातु ने खोदल्यास धातूचे प्रमाण येते म्हनुन लाकडी काढी.ने.खोदावा मातीची
योग्य तपासणी केल्यानंतर या आराखड्यानुसार आपल्या शेतातील खताची किंवा नत्रची कमतरता असल्यास त्या आराखड्यानुसार खत द्यावे

kapus pik vyavasthapan 2021 - कापूस पिकावरील लाल्या रोगाचे नियोजन कसे कराल?

*मॅग्नेशियम वापर कसा करावा*
आपल्या शेता मध्ये मॅग्नेशियम सल्फेट कमी असल्यास प्रती हेक्टरी म्हनजे १००आर सेत्रफळा साठी २० किलो द्यावा तसेच कपाशी फुले व बोंडे लागत्या वेळी कपासी ला ०.२ मॅग्नेशियम १० लीटर पाण्यातून फवारणी करावी हे फवारणी केल्यास पातीची व बोंडे वाळ होते व उत्पादन वाढ होत

*कीडींचे व्यवस्थापन*
कपाशी ( kapus pik vyavasthapan ) वरील रस शोषक करणार्या किडींचे योग्य वेळी फवारणी करावी कीडीवर योग्य वेळी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते

*जमीनीतील पाण्याचे नियोजन*
कपाशी ( kapus pik vyavasthapan ) पिकाला पाणी कसे द्यायचे पावसाचा खंड पडला तर कपाशी ला पाणी द्यावे पाणी नाही दीले तर जमिनीत फेगा पडतात व कपाशी झाडाच्या मुळा व जारवा तुटतो व झाडांची वाढ खुंटते व उत्पादन वाढ कमी होत म्हनुन कपाशी ला योग्य वेळी पाणी द्यावे …

Leave a Reply

Your email address will not be published.

x