पिक विमा 2020-21 निधी मंजूर नवीन शासन निर्णय जी आर पहा ! Kharip pik vima 2020-21

खरीप पिक विमा 2020-21 निधी आला नवीन शासन निर्णय जी आर बघा Kharip pik vima 2020-21

शासन निर्णय

पिक विमा 2020-21 निधी आला नवीन शासन निर्णय जी-आर बघा! Kharip pik vima 2020-21

मित्रांनो शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मिळण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली. खरीप पिक विमा 2021 ची माहिती मिळाली. म्हणजे शासनाकडून एक नवीन अपडेट येत आहे. शेतकरी मित्रांसाठी एक महत्व पूर्व माहिती येत आहे. म्हणजेच एक आनंदाचा GR शेतकरी बांधवांच्या येता साठी घेण्यात येत आहे.

या GR च्या माध्यमातून लवकराच पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. राज्य शासनाने 2020 21 चा खरीप पिक विमा साठी 973 कोटी रुपये निधी चा GR आणला आहे. राज्य शासनाकडून पिक विमा कंपनी साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आणि ही रक्कम शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा 2020-21

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी खरीप हंगाम 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्यशासनाच्या हिश्याची राज्य शासनाने 973,16,47,758/ इतकी रक्कम शासनाकडून विमा कंपनी अदा करण्यासाठी शासनाकडून वितरीत करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा शासन निर्णय

सविस्तार:

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम याकरिता 2020-21 kharip pik vima 2020-21 या वर्षाकरिता दि 29.06.2020 तसेच 17.07.2020 चा शासन निर्णय

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या Kharip pik vima 2020-21 माध्यमातून या कंपनींना मिळणार 2020-21 चा निधी

1:- इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

2:- भारतीय कृषी विमा कंपनी

3:- बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

4:-भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

5 :-एचडीएफसी इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

6:- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी

या सहा विमा कंपनीमार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. तरी भारतीय कृषी विमा कंपनी राज्यात विमा कंपनीची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 अंतर्गत उपरोक्त 6 सहा कंपन्यांना एकत्रित करून प्रधानमंत्री पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्यशासनाच्या हिश्याची अनुदानाची मागणी केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा या योजनेसाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही मिळून विमा आत्ता हिस्सा अग्रीम स्वरूपात पहिला हप्ता कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. साधारण विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अंदा केलेल्या एकूण राज्य विमा आत्ता अनुदानाच्या 80 टक्के च् 50 टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात कंपन्यांना द्यावी असे नमुद या जीआर मध्ये आहे. त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाने पत्रकान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून रक्कम रुपये.793, 16,47,758/- इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यांना आधार करण्यासाठी वितरीत करण्याबाबत ची शासनाच्या विचाराधीन ही योजना आहे.

शासन निर्णय:-

प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेसाठी भारतीय कृषी विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाचे शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील बाबीचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 Kharip pik vima राज्य पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम रक्कम रुपये हप्त्यापोटी 973,16,47,758/ किती रक्कम अरुणा कोटी विमा कंपन्यांना सरकारकडून वितरित करण्यात येत आहे यासाठी शासनाची मान्यता देखील देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम 2021 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता आज्ञेनुय असणार नाही.

प्रधानमंत्री पिक विमा योजना

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x