खरीप पिक विमा यादी 2020 kharip-pik-vima-district-list 2020

खरीप पिक विमा यादी 2020 kharip-pik-vima-district-list 2020 किती जिल्ह्यामध्ये पिक विमा मंजूर झाला त्या जिल्ह्यांची यादी आली

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या माहितीमध्ये खरीप पिक विमा 2020 च्या लाभार्थी यादी ची एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहे. आपण सहा जिल्ह्यांच्या खरीप पिक विमा यादी 2020 पाहणारा kharip-pik-vima-district-list 2020 आहे. सोलापूर पिक विमा यादी, नाशिक पिक विमा यादी, जळगाव पिक विमा यादी, अहमदनगर पिक विमा यादी, चंद्रपूर पिक विमा यादी, सातारा पिक विमा यादी, या सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा 2020 पिक विमा योजना राबविण्यात आली असताना शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा आपल्या पिकाचा क्लेम  केले असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

खरीप पिक विमा यादी 2020 kharip-pik-vima-district-list 2020

शेतकऱ्यांना पीक विमा वितरण भारती एक्सा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्लेम वितरित केलेल्या शेतकऱ्यांची व पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी या ठीकाणी शासनाने प्रकाशित केलेली आहे. शेतकरी खरीप पिक विमा 2020 ची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही यादी पाहण्यासाठी आपण इथे डायरेक्ट लिंक देत आहो.शेतकरी मित्रांनो या लिंक वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वरच पाहू शकता. तसेच मोबाईल मध्ये डाऊनलोड सुद्धा करू शकता.

खरीप पिक विमा यादी 2020 kharip-pik-vima-district-list 2020

शेतकरी मित्रांनो आणखी तुम्ही एका वेबसाईटवर जाऊन ही यादी पाहू शकता. भारतीय एक्सा हे एक अधिकृत वेबसाईट आहे. हे लिंक खाली देत आहे.https://www.bharti-axagi.co.in/ crop-insurance या या वेबसाईटवर सुद्धा जाऊन तुम्ही खरीप पिक विमा यादी 2020 या ठिकाणी पाहू शकतो. यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला भारतीय एक्सा च्या ऑफिशिअल वेबसाईट वर गेल्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला खरीप व रब्बी या दोन बेनिफिशयरी डिटेल्स वर क्लिक करून माहिती पाहायचे आहे.

तुम्हाला ज्या जिल्ह्यांची यादी पाहिजे तुम्ही त्या जिल्ह्यावर क्लिक करून यादी पाहू शकता.

अहमदनगर पिक विमा यादी

चंद्रपूर पिक विमा यादी

नाशिक पिक विमा यादी

सोलापूर पिक विमा यादी

जळगाव पिक विमा यादी

सातारा पिक विमा यादी

खरीप पिक विमा यादी पीडीएफ 2020 kharip-pik-vima-district-list 2020

शेतकरी मित्रांनो तुम्ही हे प्रोसेस केल्यानंतर तुमच्या समोर सर्व जिल्ह्यांची यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या लिंक वर कोणत्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा यादी पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.

x