विमा यादी Kharip pik vima yadi 2020

विमा Kharip pik vima yadi भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 10 हजार रुपये मदत

खरीप पिक विमा मोठी बातमी खरीप पिक विमा संदर्भातील नवीन धोरण जाहीर राज्य कृषीमंत्री दादाजी भुसे

मागील 2020 हंगामातील Kharip pik vima yadi खरीप पिक विमा कंपनीने केवळ (crop insurance ) पिक विमा कंपनीने 17000 शेतकऱ्यांना साडेतेरा कोटी नुसकान भरपाई शेतकऱ्यांना वाटप केली. म्हणजे पीक विमा कंपनी कडे अर्थात 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. या रकमेतून कंपनीला वीस टक्के रक्कम दिली तरी या रकमेतून 160 कोटीची रक्कम कंपनी खर्चापोटी घेतली तरी.(crop insurance) कंपनीजवळ 639 कोटी शिल्लक राहणार आहेत. हे रक्कम शासनाकडे जमा होणार आहे. 639 कोटी रक्कम शासनाकडे जमा झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामातील खरीप पिक विमाचा हप्ता भरला होता. त्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येत आहे.

बीड पॅटर्न पिक विमा Kharip pik vima yadi

पीक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यभरात चर्चला आला आहे. (Crop insurance) बीड पॅटर्न साह्याने आता या संदर्भातील विविध पत्रांचा आधार घेऊन या योजनेचे पत्राच्या आधारे विमा कंपनी ना मागील हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. हा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकार कडे पाठवून सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा. भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्‍टरी दहा हजार रुपये मदत मिळणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x