शेतकरी मित्रांनो याआधी शेतकऱ्यांना क्रेडीट कार्ड kisan card बनवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोसेसिंग फी इन्फेक्शन आणि लेझर ऑलिया द्यावा लागत असे.मध्यप्रदेश मध्ये झालेल्या राजस्थान मध्ये शुक्रवारी शेतकरी महामेळावा मध्ये पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी सांगितले की पूर्वी शेतकऱ्यांना किसान कार्ड मिळत नव्हते.
Kisan card information in Marathi 2021
मात्र आता केंद्र सरकारने या नियमांमध्ये बदल करत हे शक्य करून दाखवला आहे सरकारने करोनाच्या काळात शेतकरी क्रेडीट कार्ड Shetkari Kisan card बनवण्याच्या नियमांमध्ये शीतलता दिली आहे.शेतकरी मित्रांनो सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड Kisan credit card मिळत नव्हते मिळायचे तर खूप लांब प्रोसेस होती पण आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन कागदपत्रांद्वारे क्रेडिट कार्ड बनवण्याचा नियम आखला आहे.
या किसान क्रेडिट कार्ड kisan card साठी पीएम शेतकरी सन्मान निधी चा डेट आहे वापरल्या जाणार आहे अर्जाच्या अवघ्या 15 दिवसाच्या आत केसीसी जारी केली जाईल.तसेच सरकारने सर्व नियम बदलून यामध्ये सुरुवातीला 3 लाखाचं कर्ज मिळायचं पण त्याच्यामध्ये गॅरंटी विना एक लाख रुपयाचा लोन मिळायत असे. 3 लाखाच्या कर्ज रुपयासाठी ग्रंथ लागत असे वन मॅन गॅरेंटर एक लाख रुपयाचे लोन मिळत असे ते आता वाढवून 1.60 लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
credit card information in Marathi 2021 शेतकरी किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते? Pm Kisan credit card
:- ज्या शेतकऱ्याकडे शेती आहे तो शेतकरी किसान क्रेडिट कार्ड Kisan card बनवू शकतो ज्याच्याकडे शेती नाही तो भाडेतत्त्वावर शेती वाहत असेल किंवा दुसऱ्याच्या शेतीवर शेती करत असेल. तो कैसे ही बनवू शकतो.
:- शेतकरी मित्रांनो आपण घेतलेल्या कर्जाची मुदत संपेपर्यंत के सी साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 75 असणे आवश्यक आहे credit card information in Marathi 2021.
:- तसेच शेतकरी मित्रांनो 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अर्जदारा साठी सह- अर्जदार म्हणजे जॉईंट अर्जदार असणे आवश्यक आहे हा अर्जदाराचा जवळचा नातेसंबंध मधला असणे आवश्यक आहे सह- अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
नक्की वाचा – Tractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.
•शेतकरी मित्रांनो केसीसी KCC साठी महत्त्वाचे कागदपत्र कोणते.
:- शेतकरी मित्रांनो आपण केसीसी KCC काढायचे म्हटल्यास आपल्याला वेगवेगळ्या बँक केसीसी साठी अर्जदाराकडे वेगवेगळे कागदपत्रे मागत असतात. परंतु काही मूलभूत कागदपत्रे असे आहेत की ते शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहेत. credit card information in Marathi 2021
:- KCC केसीसी साठी महत्वपूर्ण कागदपत्रे यामध्ये आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड, असणे आवश्यक आहे पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग, लायसन असणे आवश्यक आहे.शेतकरी मित्रांनो यासाठी अर्जसाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटो देखील असणे आवश्यक आहे. credit card information in Marathi 2021
शेतकरी किसान क्रेडिट कार्डवरील किती व्याजदर.
शेतकरी क्रेडीट कार्ड वरील व्याजदर वार्षिक 7 टक्के आहे एका वर्षाच्या आत शेतकर्याने कर्जाची परतफेड केल्यास व्याजदरावर 3 टक्के सूट मिळणार आहे या व्यतिरिक्त 2 टक्के सबसिडी मिळेल. अशाप्रकारे शेतकऱ्यांना व्याजदरात 5 टक्के सूट मिळणार. म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक 2 टक्क्याने लोन मिळणार आहे जे शेतकरी नियमित भरतील त्यांना 3 टक्के सूट व 2 टक्के सबसिडी असे धरून पाच टक्के सबसिडी मिळणार आहे.