kisan credit card scheme 2021 शेतकरी मित्रांनो आपण ATM Card, Credit Card ऐकले असेल परंतु हे किसान क्रेडिट कार्ड काय आहे ? हे आपल्याकरिता नवीनच आहे. काही शेतकरी बांधवांना ते माहितीही असेल, तर चला मग या लेखात आपण किसान क्रेडिट कार्ड विषयी या लेखात सविस्तर जाणून घेऊयात.
Heart Attack Symptoms in Marathi हृदयासंबंधी माहिती
मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मदत देण्यात येणार आहेमित्रांनो परेशान शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढलं नाही, तर आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात व किसान क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने काढता येतात.
किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme
मित्रांनो या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड संदर्भामध्ये एक बातमी पेपरला आलेली आहे, ती सर्व प्रथम पाहूया. किसान क्रेडिट कार्डद्वारे 2.5 कोटी शेतकऱ्यांना दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज सवलतीच्या दरात मिळेल.
ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांना कार्ड दिले जाईल यासाठी विशेष मोहीम राबविणार मच्छीमार पशुपालकांचा ही यात समावेश करणार तर मित्रांनो किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज हे फक्त 4 टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
तर मित्रांनो काव्यात किसान क्रेडिट कार्डचे फायदे शेतकऱ्यांना कोणकोणते होणार आहे त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme काढण्यासाठी शेतकऱ्याला कोणती पात्रता निकष पूर्ण केले असावे तसेच कोण कोणते डॉक्युमेंट हे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणार आहे.
त्याचप्रमाणे अर्ज कशा रीतीने करता येईल कोठे करता येईल याबाबत माहिती पाहूया मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजनेचे kisan credit card scheme ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम व्यक्तीचं क्रेडिट कार्डचे फायदे कोणते आहे तीन लाख रुपयापर्यंत पिक कर्ज चार टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
त्यानंतर एक लाख 60 हजार रुपये पर्यंत विनातारण पिक कर्ज हे शेतकऱ्यांना घेता येणार आहे किसान क्रेडिट कार्ड साठी पात्रता निकष कोणते आहे ते पाहुयात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्जदारास शेतकरी असावा अर्जदाराच्या नावावर शेती असायला हवी किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात ते आता आपण पाहूयात.
अर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्डची यासाठी आवश्यकता आहे त्यानंतर शेतीचा सातबारा उतारा हा सुद्धा हवा जमिनीचा दाखला म्हणजे 8अ उतारा सुद्धा किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर चालू स्थितीमध्ये असलेला मोबाईल क्रमांक सुद्धा असायला हवा मित्र किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme चे वैशिष्ट्य कोणते आहेत ते पाहुयात.
kisan credit card scheme in 2021
नवीन अर्जदार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी करता येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी या आधी किसान क्रेडिट कार्ड काढले असेल पीक कर्जाची मर्यादा वाढवता येणार आहे त्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड बंद केले होते त्या शेतकऱ्यांना परत नोंदणी करून किसान क्रेडिट काढता काढता येणार आहे.
मित्रांनो किसान क्रेडिट कार्डकिसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme चा प्रमुख वैशिष्ट्य कोणता आहे ते आता पाहूया किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे आता गाय म्हैस शेळी कोंबडी पालन व्यवसाय साठी कर्ज घेता येणार आहे
त्यामुळे कर्ज मर्यादेत वाढ झालेली आहे त्यानंतर किसान क्रेडिट कार्डशी संबंधित एक महत्त्वाची माहिती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हा त्याचा लाभ मिळत होता, त्या शेतकऱ्यांना आता तात्काळ किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे आहे
माहिती करून घेऊया किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme साठी ऑनलाईन अर्ज कशा रीतीने करायचा मित्रांनो किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच सीएससी सेंटर असेल.
प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजने साठी 175 कोटी मंजूर
किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme 2021 या सेंटरवर ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी आपण सीएससी पोर्टल च्या वेबसाईट वरती आहोत तर सीएससी पोर्टल वरती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे किसान क्रेडिट कार्ड साठी सुविधा सुरू करून देण्यात आलेली आहे.
मित्रांनो यांनी एक वरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल तरी या ठिकाणी संबंधित अर्जदाराच्या आधार क्रमांक टाकून सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर जर संबंधित अर्जदारांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी असेल
शेतकऱ्याची ऑटोमॅटिकली या ठिकाणी या अर्जामध्ये संपूर्ण माहिती येईल नवीन अर्जदार असेल तर त्या ठिकाणी सीएससी सेंटर चालकाला हा संपूर्ण फॉर्म वापरत नवीन भरायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सीएससी सेंटर च्या मार्फत किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही अर्ज करू शकता.
मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे पी एम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ हा याआधी मिळालेला आहे ज्या बँकेमध्ये शेतकऱ्याचा लाव्हा जमा होतो त्या बँकेद्वारे किसान क्रेडिट कार्ड आहे त्या शेतकऱ्याला दिल्या जाणार आहे मात्र फॉर्म ऑनलाइन अशा पद्धतीनेच शेतकऱ्याला हा भरावा लागणार आहे.
आणखी योजना बघुयात-किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच, आम्ही आमच्या वेबसाइटवर बऱ्याच योजनांची माहिती देतो. आज आम्ही महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र किसान ट्रान्सफॉर्मर स्कीम म्हणजे काय आणि शेतकरी ट्रान्सफॉर्मर स्कीम महाराष्ट्र कसा घेऊ शकतो हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
महाराष्ट्र एक किसान एक ट्रान्सफॉर्मर योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. वीज तोटा कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकर्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला महाराष्ट्र एक किसान एक ट्रान्सफॉर्मर स्कीम असे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्र किसान ट्रान्सफॉर्मर योजना महाराष्ट्र अंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना, उच्च व्होल्टेज वितरण लाइनसाठी वीज जोडणी प्रदान करणार प्रत्येक शेतकर्यांना एक ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करुन दिले जाईल. या योजनेतून राज्यातील दोन लाख शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा होईल अशी अपेक्षा आहे.
राज्यात काही ठिकाणी वीजपुरवठा 50 टक्क्यांपर्यंत कमी आहे, ज्याला सरकारला 15 टक्के लक्ष्य घ्यायचे आहे. एवढेच नव्हे तर वीज समस्येवर मात करण्याचेही सांगितले आहे तसेच राज्यातील सुमारे दोन लाख शेतकर्यांना हाय व्होल्टेज वितरण लाईनसाठी वीज कनेक्शन दिले जाईल जे अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करेल.
शेतकर्यांना कायमस्वरूपी कनेक्शन मिळावे म्हणून शासनाने कृषी संकल्प योजना सुरू केली. यामध्ये सामान्य वर्गातील शेतकर्यांला 7 हजार रुपये खर्च करावा लागणार असून अनुसूचित जाती व जमातीतील शेतकर्यांना वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर्स बसविण्यासाठी प्रति अश्वशक्ती 5000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. ट्रान्सफॉर्मरचा उर्वरित खर्च सरकार उचलणार आहे.
नक्की वाचा – राशन कार्ड – ration card maharashtra in marathi 2021
kisan credit card scheme
या योजनेची माहिती देताना वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता डी.बी. ठाकरे म्हणाले की, दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गातील शेतकर्याला वीज दिल्यानंतर त्याच्या शेतात एक ट्रान्सफॉर्मर प्रति हार्सपावर 7 हजार रुपये आणि एससीएसटी वर्ग शेतकर्यांस 5000 रुपये दिल्यानंतर अर्ज करेल. तसेच 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्यांना 11 हजार द्यावे लागतील. उर्वरित रक्कम कंपनीला अनुदान म्हणून सरकार देईल.
योजनेंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गाच्या शेतकर्यांला 3 एचपी कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्याला प्रति अश्वशक्ती 7 हजार रुपये दराने 21 हजार, एससी एसटी वर्गाला 15 हजार, तसेच 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्यांना मिळेल. 11 हजार रुपये द्यावे लागतील. शेतकर्यांना कायमस्वरुपी कनेक्शन मिळण्यासाठी खसरा-खतौनी, बँक खाते, आधार कार्डची कॉपी करणे अनिवार्य आहे.
मित्रांनो अशाप्रकारे आपण क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme 2021 काढू शकता व त्याचा वापर आपण कसा करू शकतो हे आपण या लेखात पाहले आहे. तुमच्या कडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आपल्या काही comment असतील तर जरूर आपण करू शकता त्याकरिता खाली comment box दिला आहे व बाजूला जी घंटी दिसत आहे तिला सुद्धा वाजवायला विसरू नका म्हणजे आम्ही लेख टाकल्याची सूचना तुमच्या पर्यंत लवकर पोहचेल.
आमच्या खालील अन्य पोस्ट सुद्धा आपण वाचू शकता.
kisan credit card scheme शेतकरी मित्रांनो आपण ATM Card, Credit Card ऐकले असेल परंतु हे किसान क्रेडिट कार्ड काय आहे ? हे आपल्याकरिता नवीनच आहे. काही शेतकरी बांधवांना ते माहितीही असेल, तर चला मग या लेखात आपण किसान क्रेडिट कार्ड विषयी या लेखात सविस्तर जाणून घेऊयात.
मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मदत देण्यात येणार आहेमित्रांनो परेशान शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढलं नाही, तर आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात व किसान क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने काढता येतात.
किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme
मित्रांनो या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड संदर्भामध्ये एक बातमी पेपरला आलेली आहे, ती सर्व प्रथम पाहूया. किसान क्रेडिट कार्डद्वारे 2.5 कोटी शेतकऱ्यांना दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज सवलतीच्या दरात मिळेल.
ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांना कार्ड दिले जाईल यासाठी विशेष मोहीम राबविणार मच्छीमार पशुपालकांचा ही यात समावेश करणार तर मित्रांनो किसान क्रेडिट कार्डच्या kisan credit card scheme माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज हे फक्त 4 टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
तर मित्रांनो काव्यात किसान क्रेडिट कार्डचे फायदे शेतकऱ्यांना कोणकोणते होणार आहे त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme काढण्यासाठी शेतकऱ्याला कोणती पात्रता निकष पूर्ण केले असावे तसेच कोण कोणते डॉक्युमेंट हे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणार आहे.
त्याचप्रमाणे अर्ज कशा रीतीने करता येईल कोठे करता येईल याबाबत माहिती पाहूया मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजनेचे kisan credit card scheme ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम व्यक्तीचं क्रेडिट कार्डचे फायदे कोणते आहे तीन लाख रुपयापर्यंत पिक कर्ज चार टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
त्यानंतर एक लाख 60 हजार रुपये पर्यंत विनातारण पिक कर्ज हे शेतकऱ्यांना घेता येणार आहे किसान क्रेडिट कार्ड साठी पात्रता निकष कोणते आहे ते पाहुयात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्जदारास शेतकरी असावा अर्जदाराच्या नावावर शेती असायला हवी किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात ते आता आपण पाहूयात.
अर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्डची यासाठी आवश्यकता आहे त्यानंतर शेतीचा सातबारा उतारा हा सुद्धा हवा जमिनीचा दाखला म्हणजे 8अ उतारा सुद्धा किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर चालू स्थितीमध्ये असलेला मोबाईल क्रमांक सुद्धा असायला हवा मित्र किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme चे वैशिष्ट्य कोणते आहेत ते पाहुयात.
kisan credit card scheme
नवीन अर्जदार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी करता येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी या आधी किसान क्रेडिट कार्ड काढले असेल पीक कर्जाची मर्यादा वाढवता येणार आहे त्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड बंद केले होते त्या शेतकऱ्यांना परत नोंदणी करून किसान क्रेडिट काढता काढता येणार आहे.
मित्रांनो किसान क्रेडिट कार्डकिसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme चा प्रमुख वैशिष्ट्य कोणता आहे ते आता पाहूया किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे आता गाय म्हैस शेळी कोंबडी पालन व्यवसाय साठी कर्ज घेता येणार आहे
त्यामुळे कर्ज मर्यादेत वाढ झालेली आहे त्यानंतर किसान क्रेडिट कार्डशी संबंधित एक महत्त्वाची माहिती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हा त्याचा लाभ मिळत होता, त्या शेतकऱ्यांना आता तात्काळ किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे आहे
माहिती करून घेऊया किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कशा रीतीने करायचा मित्रांनो किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच सीएससी सेंटर असेल.
प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजने साठी 175 कोटी मंजूर
किसान क्रेडिट कार्ड kisan credit card scheme या सेंटरवर ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी आपण सीएससी पोर्टल च्या वेबसाईट वरती आहोत तर सीएससी पोर्टल वरती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे किसान क्रेडिट कार्ड साठी सुविधा सुरू करून देण्यात आलेली आहे.
मित्रांनो यांनी एक वरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल तरी या ठिकाणी संबंधित अर्जदाराच्या आधार क्रमांक टाकून सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर जर संबंधित अर्जदारांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी असेल
शेतकऱ्याची ऑटोमॅटिकली या ठिकाणी या अर्जामध्ये संपूर्ण माहिती येईल नवीन अर्जदार असेल तर त्या ठिकाणी सीएससी सेंटर चालकाला हा संपूर्ण फॉर्म वापरत नवीन भरायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सीएससी सेंटर च्या मार्फत किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही अर्ज करू शकता.
मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे पी एम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ हा याआधी मिळालेला आहे ज्या बँकेमध्ये शेतकऱ्याचा लाव्हा जमा होतो त्या बँकेद्वारे किसान क्रेडिट कार्ड आहे त्या शेतकऱ्याला दिल्या जाणार आहे मात्र फॉर्म ऑनलाइन अशा पद्धतीनेच शेतकऱ्याला हा भरावा लागणार आहे.
आणखी योजना बघुयात-किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card Mahiti in Marathi 2021
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच, आम्ही आमच्या वेबसाइटवर बऱ्याच योजनांची माहिती देतो. आज आम्ही महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र किसान ट्रान्सफॉर्मर स्कीम म्हणजे काय आणि शेतकरी ट्रान्सफॉर्मर स्कीम महाराष्ट्र कसा घेऊ शकतो हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
महाराष्ट्र एक किसान एक ट्रान्सफॉर्मर योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. वीज तोटा कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकर्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला महाराष्ट्र एक किसान एक ट्रान्सफॉर्मर स्कीम असे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्र किसान ट्रान्सफॉर्मर योजना महाराष्ट्र अंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना, उच्च व्होल्टेज वितरण लाइनसाठी वीज जोडणी प्रदान करणार प्रत्येक शेतकर्यांना एक ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करुन दिले जाईल. या योजनेतून राज्यातील दोन लाख शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा होईल अशी अपेक्षा आहे.
राज्यात काही ठिकाणी वीजपुरवठा 50 टक्क्यांपर्यंत कमी आहे, ज्याला सरकारला 15 टक्के लक्ष्य घ्यायचे आहे. एवढेच नव्हे तर वीज समस्येवर मात करण्याचेही सांगितले आहे तसेच राज्यातील सुमारे दोन लाख शेतकर्यांना हाय व्होल्टेज वितरण लाईनसाठी वीज कनेक्शन दिले जाईल जे अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करेल.
शेतकर्यांना कायमस्वरूपी कनेक्शन मिळावे म्हणून शासनाने कृषी संकल्प योजना सुरू केली. यामध्ये सामान्य वर्गातील शेतकर्यांला 7 हजार रुपये खर्च करावा लागणार असून अनुसूचित जाती व जमातीतील शेतकर्यांना वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर्स बसविण्यासाठी प्रति अश्वशक्ती 5000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. ट्रान्सफॉर्मरचा उर्वरित खर्च सरकार उचलणार आहे.
Kisan Credit Card Mahiti in Marathi
या योजनेची माहिती देताना वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता डी.बी. ठाकरे म्हणाले की, दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गातील शेतकर्याला वीज दिल्यानंतर त्याच्या शेतात एक ट्रान्सफॉर्मर प्रति हार्सपावर 7 हजार रुपये आणि एससीएसटी वर्ग शेतकर्यांस 5000 रुपये दिल्यानंतर अर्ज करेल. तसेच 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्यांना 11 हजार द्यावे लागतील. उर्वरित रक्कम कंपनीला अनुदान म्हणून सरकार देईल.
योजनेंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गाच्या शेतकर्यांला 3 एचपी कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्याला प्रति अश्वशक्ती 7 हजार रुपये दराने 21 हजार, एससी एसटी वर्गाला 15 हजार, तसेच 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्यांना मिळेल. 11 हजार रुपये द्यावे लागतील. शेतकर्यांना कायमस्वरुपी कनेक्शन मिळण्यासाठी खसरा-खतौनी, बँक खाते, आधार कार्डची कॉपी करणे अनिवार्य आहे.
मित्रांनो अशाप्रकारे आपण क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card Mahiti in Marathi 2021 काढू शकता व त्याचा वापर आपण कसा करू शकतो हे आपण या लेखात पाहले आहे. तुमच्या कडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.