अखेर सैन्य भरतीचे मुहूर्त निघाले Kolhapur Sainik bharti 2021
कोल्हापूर Kolhapur Sainik bharti 2021 मध्ये सैन्यभरती होणार पहा कधी.
दोन वर्षापासून सैन्य भरतीच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी सैन्य भरती मारणार्या विद्यार्थ्यांचे स्वप्न होणार साकार आता कोल्हापूर मध्ये सैन्य भरती होणार. दोन वर्षापासून कोविड च्या कारणामुळे देशात व कुठल्याच राज्यांमध्ये सैन्य भरती झाली नाही. अखेर सैन्य भरतीचे मुहूर्त निघाले. मुहूर्ताची तारीख थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की डिसेंबर मध्ये सैन्यभरती होणार.
पहा काय म्हणाले अजित दादा पवार
खालील लिंक ला क्लिक करून पहा.