डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना krishi vibhag Yojana 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर krishi-vibhag-yojana-2021 कृषी स्वावलंबन योजना या योजनेच्या

सविस्तर:-

माध्यमातून अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती यांच्यासाठी कृषी विभागामार्फत योजना राबवल्या जात आहेत.(krishi vibhag) कृषी विभागाच्या मार्फत उपाययोजना आहेत. (विशेष घटक योजना) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या म्हणजे स्वतंत्रपणे न राबविता एकत्र राबवण्याचा निर्णय (krishi vibhag) कृषी विभागाने घेतला आहे. त्या अनुसार (krishi vibhag) कृषी विभागाच्या मार्फत जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टीने  विचार केला आहे. (Krishi vibhag) ही योजना कृषी विभागामार्फत के आर (kr) या नावाने राबवण्यात शासनाने 27 एप्रिल 2016 मध्ये शासनाने या योजनेसाठी शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

krishi-vibhag-yojana-2021 कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे योजना.

1- जुनी विहिरीच्या दुरुस्तीसाठी-50 हजार रुपये,

2-पंप संच-25 हजार रुपये

3- नवीन विहिरी साठी उत्तम अनुदान मर्यादा-2.50     अडीच लक्ष रुपये अनुदान देण्यात येते.

4- शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी-1 लाख   रुपये अनुदान देण्यात येते.

5- वीज जोडणी आकार-10 हजार रुपये,

6- इनवेल बोरिंग साठी-20 हजार रुपये,

7- सूक्ष्म सिंचना साठी 90% टक्के अनुदान,

या योजनेच्या माध्यमातून वरील सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना लाभ पॅकेज स्वरूपात मिळणार आहे. ही योजना कृषी स्वावलंबन शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्ही नवबौद्ध शेतकरी असाल तर (krishi vibhag) कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकारी कार्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्या शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वतःच्या नावे कमीत कमी किमान 0.40 हेक्टर व जास्तीत जास्त 6.00 हेक्टर शेत जमीन असली पाहिजे.(krishi vibhag)

कृषी स्वावलंबन योजना च्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते असणे व ते बँक खाते आधार कार्ड से लिंक असने गरजेचे आहे दारिद्र रेषेखालील शेतकरी लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य आहे. दारिद्र रेषेखालील शेतकरी नसल्यास अनुसूची जाती, नाव बुद्ध शेतकऱ्यांना सर्व योजना मिळणार आहेत.(krishi vibhag) शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच लाभार्थी या योजने साठी पात्र राहतील. तसेच दारिद्रयरेषेखालील बीपीएल धारा लाभार्थ्यांना या योजनेसाठी वार्षीक उत्पन्नाची मर्यादा किंवा अट राहणार नाही. परंतु लाभार्थ्यांचे सर्व प्रकारे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित तालुका तहसीलदार यांच्याकडून सन 2016 17 चा उत्पन्नाचा दाखला घेणे गरजेचे आहे तसेच अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज ऑनलाइन तुमच्याच मोबाईल वरून करू शकता.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x