krushi Anudan Yojna maharashtra 2020
शेतकऱ्यांना मिळणार आता अर्ध्या किमतीमध्ये फवारणी औषधे.
शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना(krushi Anudan Yojna) मिळणार अर्ध्या किमतीमध्ये फवारणी औषधे आपण जर आपल्या शेतामध्ये फवारणी करत असतात तर आता आपल्याला त्या औषधांची किंमत मोजावी लागणार आहेत म्हणजे पन्नास टक्के किंमत शासन भरणार आहे 50 टक्के किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे तर आता आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये औषध उपलब्ध होतील आपण भाजीपाला तसेच यांना या औषधी चा अर्धा किमतीसाठी लाभ होणार आहे तर कोणत्या भाजीपाल्यासाठी व कोणत्या फळपिकांसाठी आपल्याला अर्ध्या किमतीत औषधे मिळतील.शेतकऱ्यांना(krushi Anudan Yojna) आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी राज्य सरकारने पिक संरक्षण योजना हे राबवली आहे त्याचे योजनेतून शेतकऱ्यांना(krushi Anudan Yojna) आता अर्ध्या किमतीमध्ये फवारणी औषध मिळणार आहे.सन. 2019-20 मध्ये फलोत्पादन पीक संरक्षण योजना राज्यात राबविण्यात प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.
जीआर दिनांक 2 मार्च 2020
शासन निर्णय-
1) सन 2019- 20 मध्ये फलोत्पादन पीक संरक्षण योजना राज्यात राबविण्यात रुपये 40 लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून सदर योजना राबविण्यासाठी रुपये 24 लाख रुपये रक्कम आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे.
2) आहरण व सविस्तर अधिकारी:-सदर योजनेसाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील.
3) नियंत्रण आढावा:- संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे यांना सनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित विभागीय कृषी सहसंचालक या योजनेचा आढावा घेऊ योजनेच्या पुरतेचा त्याचा अहवाल संचालक फलोत्पादन यांना सादर करतील या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तपशिलासह कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.
4) या योजनेसाठी होणारा खर्च रुपये 24 लाख फक्त सन 2019 20 या वर्षाकरिता मंजूर व अर्थ संकल्पित केलेल्या तरतुदीनुसार खालील लेखा शीर्षकातून भागविन्यात यावा.
नक्की वाचा – Krishi Vibhag Yojana – एकाच नंबर वरती मिळवा आता शेती योजनांची माहिती 2020
5) योजनेचे उद्दिष्टेये:-
फळपिके. भाजीपाला. फुल पिके. मसाला पिके. औषधी. व सुगंधी वनस्पती. या पिकांवरील सर्व किड रोग नियंत्रणासाठी औषधांचे वाटप फवारणी कार्यक्रम यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल सदर योजनेअंतर्गत संत्रा पिकावरील नियंत्रण अळीचे नियंत्रण पांढरी माशीचे नियंत्रण करण्यासाठी.तसेच आंब्यावरील तुडतुडे व भुरी रोग या रोगांच्या नियंत्रणासाठी तसेच नारळावरील रोगांसाठी काजूवरील रोगांसाठी केळी वरिल करपा रोगासाठी मिरचीवरील रोगांसाठी कांदा पिकावरील फुल किडे करपा या रोगांसाठी या पिकावर ती आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर ती फवारणी औषध मिळणार आहे तसेच सुगंधी वनस्पती या पिकांच्या अचानक कीड-रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यावरील संबंधित जिल्हा उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाच्या अधिक राहून पीक संरक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा.
6)लाभार्थ्यांची निवड:-
सदर योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इत्यादी प्रकारचे शेतकरी पात्र राहतील तथापि अल्पभूधारक शेतकरी व अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
7) लाभार्थ्यांची ओळख:- जैविक /रासायनिक किटकनाशके व बुरशीनाशके या कृषी निविष्ठांच्या अनुदानावर पुरवठा करण्याकरता सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड यांचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.शेतकऱ्यांच्या(krushi Anudan Yojna) स्वतःच्या नावाचा असलेल्या शेती क्षेत्रफळाचा सातबारा व आठ चे दाखले.लाभार्थ्यांची अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या वैद्य जात प्रमाणपत्राची प्रत.आधार ओळखपत्राची प्रत.अर्जदार शेतकऱ्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाची जोडून घेणे आवश्यक असून त्या करता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळालेले मिळाल्या पोहोच पावती प्रत.
8) कीटकनाशके/ बुरशीनाशके यांची खरेदी:-
किडरोग नियंत्रणासाठी संचालक फलोत्पादन यांनी मंजूर केलेल्या यादीप्रमाणे शेतकऱ्यांनी (krushi Anudan Yojna)कीटकनाशके/ बुरशीनाशके यांची खरेदी करावी संचालक फलोत्पादन यांनी कीटकनाशके/ बुरशीनाशकांची शिफारस जनरिक नावाने करावी संदर्भभौतिक शासन.
निर्णय दिनांक 19/ 4/ 2017 अनुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कंपनी महाराष्ट्र इन थेट एक्साइड लिमिटेड यांनी स्वतः उत्पादित केलेल्या रासायनिक व जैविक कीटकनाशके/ बुरशीनाशके यांच्या पुरवठा संदर्भात डीबीटी धोरण लागू होणार नाही परंतु त्यांची उत्पादने अनुकूल असल्यास खाजगी कंपन्यांची रासायनिक व जैविक कीटकनाशके/ बुरशीनाशके यांची खरेदी करण्याची मुभा शेतकऱ्यांना राहील याकरिता शेतकऱ्यांना(krushi Anudan Yojna) डीबीटी द्वारे अनुदान अदा करता यावे.
9) अनुदानाचे प्रमाण:- सदर योजनेअंतर्गत पुरवठा करण्याच्या कीटकनाशकाची उत्पादन घेण्यात आलेली कमाल कि विक्री किंमत व प्रत्यक्ष विक्री किंमत यापैकी जे कमी असेल ती पन्नास टक्के अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल खरेदी पावती कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल.
10)कीटकनाशकांचा दर्जा गुणवत्ता व तांत्रिक निकष:-
लाभधारकांना जैविक रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून करताना की विक्रेत्यांनी हक्कावर सदर निष्ठेचे जेनरिक क्रांतिक नाव नमूद करणे बंधनकारक आहे देयकांची करताना संबंधित याबाबत खात्री करतील सदर निष्ठा यांच्या तांत्रिक नावाची माहिती मिळवून घेणे गरजेचे आहे.
10.1) कृषी निविष्ठांची खरेदी अनधिकृत विक्रेत्यांकडून करताना संबंधित विक्रेत्याने बिलाच्या मांगी खालील नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र द्यावे बिलात नमूद केलेल्या जैविक रासायनिक कीटकनाशकांची समाज माझ्या स्वतःच्या विक्री प्रमाणात आहे.शेतकरी मित्रांनो आपण भाजीपाला फळपिके इत्यादी पिके घेत असल्यास कोणत्या फळांसाठी आपल्याला अर्ध्या किमतीत म्हणजेच 50 टक्के अनुदानावर ती औषधे उपलब्ध आहेत व कोणत्या औषधे उपलब्ध आहेत हे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर संपूर्ण माहिती मिळणार आहे.www.maharashtra.gov.inधन्यवाद..