Lashkari Ali controlशेतकऱ्यांना लष्करी अळीचा बंदोबस्त साठी 50 टक्के औषधेअनुदान

शेतकरी मित्रांनो आता Lashkari Ali control शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी मिळणार 50 टक्के अनुदानावर कीटकनाशके.

सविस्तर.

शेतकरी मित्रांनो नेहमी शेतकऱ्यांचे पिकावर कुठल्या ना कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्या केळीचे नियोजन करण्यासाठी शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात बाजारातून औषध खरेदी करत असतात. प्रामुख्याने लष्करी अळी हे जास्त आक्रमक व जास्त शेतकऱ्यांचे नुस्कान करणारी अळी आहे. हे अळी मक्का जवार पिकांवर पिकांवर येथे तर अमेरिकन लष्करी अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो. मित्रांनो सतत दोन-तीन वर्षापासून कपाशीवर गुलाबी बोंड आळचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी मित्रांनो 50 टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध आहे.असे जाहीर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केलेले आहे.

शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये मक्का कंस अवस्थेत आहे काही मक्का तुरा अवस्थेमध्ये आहे तसेच ज्वारीचे पीक सुद्धा अशाच अवस्थेमध्ये आहे. या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा, सर कपाशीवरील गुलाबी बोंड आळचा प्रादुर्भाव आहे. तरी कपाशी पिकावर ती गुलाबी बोंड आळी येण्याचा किंवा पडण्याचा कालावधी ठरलेला असतो.

गुलाबी बोंड अळीचा किंवा अळीचा येण्याचा कालावधी हा अमावस्येच्या सजीवसृष्टीचा मिलन आणि फलन होतो. व अमावस्या च्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला दोन-तीन दिवस काळ्या रात्री म्हणजे म्हणजे आकाशामध्ये चांदणे नसतात अशा रात्रीच्या वेळेस पतंग अंडी घालतात.

शेतकरी मित्रांनो या गुलाबी बोंड आळी Lashkari Ali control चे नियोजन करायचे असल्यास अमावस्या च्या दोन दिवस आधीच तुम्ही निंबोळी अर्क आणि इतर कुठले कीटकनाशकाचा निंबोळी अर्काचा नीम तेल फवारणी करून व त्यानंतर चार ते पाच दिवसांनी अंडी नाशक व आळी नाशक कीटकाची फवारणी करावी. अळीची अवस्था  अति सूक्ष्म अवस्थेत असते. ही गुलाबी बोंड अळी कैरीच्या आज जाण्याच्या अगोदर तुम्ही चांगल्याप्रकारे कीटकनाशकांची फवारणी करावी. व बऱ्यापैकी तिचा बंदोबस्त होतो.

ललष्करी अळीच्या Lashkari Ali controlबंदोबस्तासाठी 50 टक्के अनुदानावर ती औषधे कोठे मिळते.

कीटकनाशकांचा कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केलेल्या वितरकांना तर्फे पुरवठा करण्यात येणार आहे. या कीटकनाशकांचा पुरवठा 50 टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यक, किंवा कृषी प्रवेशक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका ठिकाणचे कृषी ऑफिस या ठिकाणी तुम्ही संपर्क साधून या योजनेची माहिती मिळवू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x