lockdown news सर्व महाराष्ट्राच्या जनते समोर एक प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्या राज्यातील लॉक डॉन केव्हा संपणार.
पण तसे न करता. काही भागातील तर काही जिल्ह्यातिल लॉक डाऊन स्थितीतील करण्यात आले.
करा या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा पॉझिटिव रेट कमी आलेला आहे.
lockdown news
या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा पॉझिटिव्ह रेट कायम असल्यामुळे या जिल्ह्यातील लॉक डाऊन नियम कायम ठेवण्यात आले. हे नियम समोरील तीन टप्प्यात खुले केल्या जातील.
कोणते जिल्हे आहेत वीस टक्के पेक्षा जास्त.
बुलढाणा, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा पॉझिटिव्ह रेट जास्त आहेत.