LPG gas Suvarna sandhi

9 रुपयांमध्ये गॅस LPG gas Suvarna sandhi

सिलेंडर खरेदी करण्याची ग्राहकांसाठी सुवर्णसंधी केवळ ऑफर आठ दिवस बाकी

नेहमी सिलेंडरच्या किंमतीत चढ-उतार होत असतो. ग्राहकांना या सिलेंडरचा किंमत वाढीचा फटका बसत आहे. मार्केटिंग मध्ये कंपनीने एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रति सिलेंडर LPG gas Suvarna sandhi मध्ये दहा रुपयांची कपात केली होती तर एलपीजीची 14.2 किलो एलपीजी गॅस ची किंमत 809 रुपये इतकी आहे.

 

नेहमी कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे एलपीजी सिलेंडर मध्ये नेहमी वाढत होत आहे. तज्ञांच्या मते किमतीमध्ये जास्त कमी करणे कठीण आहे. मात्र LPG gas Suvarna sandhi कंपनीने ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. आपण पेटीएम मार्फत गॅस सिलेंडरची खरेदी केल्यास ग्राहकांना सिलेंडर वर प्रचंड कॅशबॅक भरत मिळू शकतो.

सविस्तर.

पेटीएम ने आणली ग्राहकांसाठी अनोखी ऑफर

पेटीएम चा ऑनलाईन एलपीजी गॅस बुकिंग मार्फत आपल्याला घरबसल्या व घरच्या घरी आपण पेटीएम LPG gas Suvarna sandhi मार्फत गॅस बुकिंग करू शकतो. मात्र जे ग्राहक पहिल्यांदा पेटीएम मार्फत किंवा पेटीएम या पुरून एलपीजी सिलेंडर ची बुकिंग करत असतील किंवा मानवी करत असतील त्यांना 800 रुपयांपर्यंतची कॅश बक परत मिळू शकतो. यामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे.

ऑफर ची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत

ही संधी कधी व कशी आहे? तुम्हाला पेटीएम मार्फत ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फक्त काही दिवस बाकी आहेत 30 जून 2021 फ्रेंड आहे. हे ऑफर अशा ग्राहकांसाठी पेटीएम ने टाकली आहे की जे ग्राहक पहिल्यांदा पेटीएम मार्फत एलपीजी सिलेंडर ची बुकिग किंवा मागवत आहेत. अशांसाठी सिलेंडरची बुकिंग करून देय देतील . अशा ग्राहकांना कॅशबॅक 800 रुपये पर्यंत मिळणार आहे.

ग्राहकांनी कमीत कमी 500 रुपये पर्यंत व्यवहार आवश्यक आहे.

800 रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी म्हणजे आपण LPG gas Suvarna sandhi सिलेंडरची आपण जवळजवळ गॅस 9 रूपयात खरेदी करू शकतो. म्हणजेच आपण गॅस विनामूल्य मिळू शकतो. पेटीएम आणि एलपीजी सिलेंडर मार्फत हा करार प्रथमच एलपीजी सिलेंडर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आणला आहे.

एलपीजी ग्राहकाने काय करावे.

ग्राहकाने एकदा आपण पेटीएम वरून एलपीजी सिलेंडर ची बुकिंग केल्यावर ग्राहकांना प्रमोशन अंतर्गत कॅशबॅक स्क्रॅच कार्ड उपलब्ध होणार आहे. LPG gas Suvarna sandhi किंवा मिळणार आहे. ग्राहक जेव्हा पेटीएम वरून प्रथमत एलपीजी सिलेंडर बुकींग करा किंवा मागवाला तेव्हा हा करार ग्राहकांसाठी त्वरित लागू केला जाईल. ग्राहकांनी कमीत कमी 500 चे देयक दिले तरच हा मोशन बेनिफिट वैद्य ठरेल

कॅश बॅक चा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी काय करावे.

• ग्राहकांनी आपल्या फोन मध्ये एटीएम येत नसेल तर ते   आपल्या मोबाईल मध्ये प्रथम डाऊनलोड करावे

• त्यानंतर recharge and pay bills’ वर जा .

• त्यानंतर आता बुक सिलेंडर पर्याय उघडा.

• त्यानंतर ग्राहकांनी आपल्या सिलेंडरची कंपनी निवड   करा. आपला गॅस एलपीजी किंवा एचपी गॅस किंवा   भारत गॅस तो पर्याय निवडा.

• ग्राहकांनी नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आपला       एलपीजी आयडी प्रविष्ट करावा.

• त्यानंतर आपल्याला पेमेंट ऑप्शन दिसणार आहे.

• ग्राहकांनी पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड टाकावा.

• ग्राहकांनी कोट टाकल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल हे केस व्यक्ती तुमच्या पेटीएम मॉल मध्ये जमा होणार आहे.

LPG gas Suvarna sandhi ग्राहकांना 9 रुपयांमध्ये एलपीजी गॅस खरेदी करण्याची सुवर्णसंधी 30-6-2021 पर्यंतच आहे.  तरी सर्व ग्राहकांनी पेटीएम मार्फत गॅस खरेदी केल्यास सर्वांना कॅशबॅक मध्ये खूप मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x