Madhmashi Palan मधमाशी पालन व्यवसाय

मधमाशी पालनासाठी Madhmashi Palan  मिळणार आता ८५ टक्के अनुदान

 

शेतकरी मित्रांना मधमाशी पालनासाठी मिळणार 85 टक्के अनुदान अनुदानाचा कसा मिळवा लाभ.

सध्याच्या काळामध्ये राज्यामध्येच  नाही तर पूर्ण देशामध्ये शेतकरी जोडधंदा ची निवड करत आहेत. कारण शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय तसेच त्यांना शेती जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, व मधमाशी पालनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.

देशातील प्रत्येक राज्यांनी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून पशुपालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या पशुपालन व्यवसाय साठी केंद्र सरकार मार्फत व राज्य सरकार मार्फत सतत काही ना काही योजना राबविल जात असतात. परंतु देशामध्ये एकमेव राज्य असे आहे की हरियाणा राज्यांमध्ये मधमाशी पालनासाठी सुद्धा अनुदान दिले जात आहे.

Pashu kisan credit card in Marathi

• Madhmashi Palan  मधमाशी पालनासाठी मिळणार 85 टक्के अनुदान

हरियाणा राज्य सरकारने. Madhmashi Palan मधमाशी पालनासाठी दिलेल्या अनुदानावर आता पहिल्यापेक्षा 45 टक्क्याने वाढ केलेली आहे. सुरुवातीला हरियाणा सरकार मधमाशी पालनासाठी 40 टक्के अनुदान देतसे आता तेच अनुदान 25 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे आता हे अनुदान 85 टक्के पर्यंत मधमाशी पालनासाठी मिळणार आहे.

अन्य योजनांमध्ये वाढीव अनुदानावर लवकर त्याचा प्रस्ताव लाभधारकांना समोर प्रचार केल्या जाणार आहे. या योजनेतून शेतकरी बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन व प्रेरित केले जाईल. त्यामुळे बेरोजगार तरूण मधमाशी पालना कडे जास्त संख्येने वाढ होणार आहे.

• Madhmashi Palan  मधमाशी पालनाचा अनुदानाचा लाभ कसा मिळवावा

राज्याच्या फलोत्पादन विभागाच्या म्हणण्यानुसार शासकीय योजनांमध्ये जास्तीत जास्त अनुदानाची वाढीव रक्कम लाभार्थ्यांना मिळण्यासाठी शेतकरी व मधमाशी पालन करणार्‍या तरुणांनी गार्डन्स आणि बेरोजगार तरुण एकात्मिक मधमाशीपालन विकास केंद्र रामनगर कुरुक्षेत्र येथील अधिकारी किंवा तेथील उपसंचालकांची थेट भेटू शकतात किंवा थेट संपर्क सुद्धा करू शकता. या योजनेमध्ये शेतकरी किंवा तरुण बेरोजगार या मधमाशी पालनाच्या व्यवसाय करण्यासाठी व अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. तरुण बेरोजगार या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.

• कुठे मिळणार मधमाशीपालनाचे डब्बे

मधमाशी पालन. Madhmashi Palan  व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी शेतकऱ्यांना रामनगर विकास केंद्रातून मधमाशी पालनाचे डब्बे मिळणार.

• मधमाशी कुठे मिळणार Madhmashi Palan

बागायत विभाग मान्यताप्राप्त बी ब्रिडर कडून मधमाशा उपलब्ध करून दिल्या जातील या मधमाशांच्या डब्यामध्ये मधमाशांची संख्या पन्नास ते साठ हजार मधमाशा तुम्हाला ठेवता येणार आहेत. या मधमाश पासून मिळालेला मधाचे उत्पादन तुम्हाला एक क्विंटलपर्यंत मदत मिळू शकते.

आता हा उपक्रम पूर्ण देशांमध्ये राबवल्या जात आहे तरी पूर्ण शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा शेती पूरक व्यवसाय म्हणून निवड केली तरी चालेल.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x