Maha Awas Abhiyan – निघाला जी आर पहा घरकुल मिळणार 2020

Maha Awas Abhiyan - निघाला जी आर पहा घरकुल मिळणार 2020

Maha Awas Abhiyan maharashtra 2020.

मित्रांनो आता हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे मित्रांनो तर एकच स्वप्न असते की आपल्या स्वतःचं घर असावं व ते पक्क सुद्धा असाव तर मित्रांनो मोठ्या अपेक्षा न आपण घरकुल योजनेकडे पाहतो. तर विविध योजना प्रधानमंत्री Maha Awas Abhiyan व रमाई योजना पारधी आवास योजना किंवा यशवंतराव चव्हाण आवास योजना असो अशा खूप करा योजना राज्यात राबवल्या जात आहे. पण या योजनेमध्ये खूप अडचणी आहेत बरेच अर्ज अडकून पडले आहे काही आधार सेटिंग झालेले नाहीत म्हणूनच महाराष्ट्रात Maha Awas Abhiyan राबविले जाणार आहे या Maha Awas Abhiyanतून प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्यासाठी राबविला जात आहे.

Maha Bhumi Abhilekh जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख

आता पाहूया आपण शासन निर्णय.

Maha Awas Abhiyan अंतर्गत राबवले जाणारे दहा उपक्रम राबविले जात आहे. घरकुल योजना, त्याचा निधी वाटप करणे एक उत्तम दर्जाचं घरकुल बांधून देणे कमी जागेमध्ये जास्त बांधकाम करणे घरकुला बरोबरच शौचालय बांधणे गरजेचे आहे पाण्याचा पुरवठा तसेच पायाभूत सुविधा देणे ज्या लाभार्थ्यांनी कडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशांना जागा उपलब्ध करून देणे.
असे त्या योजनेमध्ये उपक्रम राबवले जाणार आहेत या योजनेमध्ये जे तालुका किंवा जिल्हा स्तरीय पारितोषिके दिली जातील कारण जे तालुका किंवा जिल्हा यामध्ये चांगल्या प्रतीचे काम करणार आहे यांना पारितोषिक सुद्धा दिले जाणार आहे तसेच गावपातळीवर सुद्धा यामध्ये पारितोषक दिले जाणार आहे. ही योजना शंभर दिवसांमध्ये आखणी केलेली आहे या शंभर दिवसांमध्ये सर्व योजना राबवल्या जाणार आहेत या शंभर दिवसांमध्ये आपल्याला घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.

नक्की वाचा – Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची 24 कोटीची मदत जाहीर.

Maha Awas Abhiyan योजना म्हणजे काय.
दिनांक ए
19 नोवेंबर 2020 रोजी प्राप्त झालेला जीआर आपण पाहणार आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजन गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवाज अभियान ग्रामीण भागात राबविण्याबाबत.

सविस्तर वाचा:

Maha Awas Abhiyan - निघाला जी आर पहा घरकुल मिळणार 2020

१) ग्रामविकास विभाग ,शासन निर्णय क्रमांक: पी एम ए वाय-जी-२०१६/ प्र. क्र.३३३/ योजना-१०, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१६

२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग ,शासन शासन निर्णय क्रमांक: बी सी एच-२०११/ प्र. क्र.१२६/ मावक-२, दिनांक १९ नोव्हेंबर २०११

३) आदिवासी विकास विभाग ,शासन शासन निर्णय क्रमांक: घरकुर २०१२/ प्र.क्र.३८(भाग-१)/का-१७, दिनांक २८ मार्च,२०१६

४) आदिवासी विकास विभाग, शासन शासन निर्णय क्रमांक: घरकुल-२०१६/ प्र.क्र.३७/का-१७, दिनांक २७ मे,२०१६

५) आदिवासी विकास विभाग ,शासन शासन निर्णय क्रमांक: आदिम-२०१५/ प्र.क्र.८९/का-१९, दिनांक ३१ मार्च,२०१६

असे विविध शासन क्रमांक निर्णय आहेत पुढील प्रमाणे तर आपण सोबत जीआर देणार आहे सविस्तर माहितीसाठी

प्रस्तावना:-
सर्वांसाठी घरे 2022 हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या घरांचा स्वीकार केला आहे या अनुषंगने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना ,पारघी आवास योजना, आदिम आवास योजना ,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे.
सन दोन हजार वीस एकवीस या वर्षाकरता एकूण ४,०५,०७७ घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे सर्वांनी घरकुल बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा असे केंद्र शासनाचे धोरण आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना देशात दिनांक 20 नोव्हेंबर 2016 पासून अमलात आली असून दरवर्षी 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय आवास दिन म्हणून राबविण्यात येतो.

१)भूमी हिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे
२) घरकुलांच्या उद्दिष्ट प्रमाणे 100% मजुरी देणे
३) मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण करणे
४) घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100% घरकुले भौतिक दृष्ट्या पूर्ण
५) प्रलंबित घरकुले पूर्ण करणे
६) सर्व घरकुले आर्थिक दृष्ट्या पूर्ण करने
७) ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे
८) डेमो हाऊसेस उभारणे
९) कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभला याचे आधार सीडींग व आवाज प्लस मधील लाभार्थ्याचे आधार सीडींग जॉब कार्ड मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणे
१०) शासकीय योजनांशी कृती संगम व नवीन्य पूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करणे

One thought on “Maha Awas Abhiyan – निघाला जी आर पहा घरकुल मिळणार 2020

Leave a Reply

Your email address will not be published.

x