- घरबसल्या मीटरचे रीडिंग Mahavitaran bill payment महावितरणला पाठवा व होणारे नुसन टाळा.
महावितरण चे किंवा वीज ग्राहकांचे नेहमीच गराणे असते. जास्तीचे बिल किंवा चुकीचे रेडींग त्यामुळे वीज ग्राहकांचे होणारे नुस्कान किंवा वीज कंपनीला होणारे नुसकान याच्यामध्ये दोघांचाही तोटा आहे.
आपण आता आपल्या मोबाईल वरुन रेडींग पाठवून अंदाजे किंवा चुकीचे बिल येण्यापासून स्वतःला वाचवू शकता जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
आपल्या घरच्या विजेच्या मीटरचे रीडिंग आपण महावितरण ला पाठवू शकतो. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा लॉक डाऊन मुळे महावितरणचे कर्मचारी आपल्याकडे मीटरचे रीडिंग घेण्यासाठी आले नाहीत. म्हणून महावितरण आपल्याला अंदाजे किंवा मागील बिला प्रमाणे आपल्याला बिल आकारात असते. याच्यामध्ये आपले किंवा महावितरणचे नुसकान होऊ शकते.
आपण स्वतः महावितरणला आपल्या मीटरच्या रेडिग चा फोटो काढून सुद्धा आपण स्वतः पाठवू शकतो महावितरण ला आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने आपल्या विजेचे मीटर चे बिल एका मिनिटांमध्ये आपण पाठवू शकतो. तर ते कसे मीटरचे रीडिंग आपण पाठवणार आहे हे सविस्तर पाहणार आहे.
मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून महावितरण ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ऑप आपण ओपन करायचे. तिथे आपला मोबाईल नंबर व आपल्या अकाउंट खोलायचे आहे. आपल्या अकाउंट खोलून आपण महावितरणला आपल्या रेडींग सुद्धा त्या ॲपच्या माध्यमातून पाठवू शकतो.
वीज ग्राहकांना या ॲपच्या माध्यमातून चुकीच्या बिलामुळे होणारे नुस्कान किंवा जास्त बिल येण्याचे थांबू शकतो. वीज ग्राहकांना खूप वेळा जास्तीचे बिल आकारणी केली जाते. व आपल्याला महावितरण च्या ऑफिस मध्ये जाऊन आपले बिल कमी करावे लागते. त्याच्यामध्ये होणार आपला त्रास. याच्या माध्यमातून आपण वाचवू शकतो.