Mansoon in Maharashtra in Marathi राज्यात 29 मे ते 7 जून पर्यंत धो-धो पाऊस

Mansoon in Maharashtra in Marathi

राज्यात 29 मे ते 7 जून पर्यंत धो-धो पाऊस

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी महाराष्ट्रात मान्सून लवकर धडकणार. राज्यामध्ये 29 मे देशात अजून पर्यंत सर्वदूर पाऊस Mansoon in Maharashtra in Marathi

29 मे ते 7 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे.तरी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल कमीत कमी व जास्तीत जास्त 1 फूट पर्यंत जमिनीची ओल गेली तरच जमीन पेरणीचा निर्णय घ्यावा. आपल्या भागातील पावसाळा व जमिनीच्या ओल पाहून पेरणी करावी.

राज्यामध्ये मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले आहे यावर्षी लातूर सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली नांदेड नगर हिंगोली यवतमाळ बीड परभणी या जिल्ह्याची पेरणी लवकर होणार अशी हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

वाढलेले अंदाज विभागानुसार आहे गावानुसार नाही माहिती असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी शेतीचे कामे वेळेवर पूर्ण करून घ्यावे. शेतातील पिकाची नासाडी होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x