Marigold farming – झेंडू फुलशेती कशी करावी ज्यामुळे होईल लाखोंचे उत्पादन होईल 2021

Marigold farming - झेंडू फुलशेती कशी करावी ज्यामुळे होईल लाखोंचे उत्पादन होईल 2021

Marigold farming in maharashtra 2021

शेतकरी मित्रांनो या लेखामध्ये आपण पाहणार आहे झेंडू लागवड तंत्रज्ञान अभ्यासणार आहोत.

झेंडू आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात व संपूर्ण जगात महत्वाचे फुल पीक आहे झेंडूच्या फुलांचा(Marigold farming) उपयोग दिवाळी ,दसऱ्याला अश्या मोठ्या मोठ्या सणांना होतो आपण दिवाळीला व दसऱ्याला घराला तोरण बांधून झेंडूच्या फुलांचा उपयोग करतो तसेच झेंडूच्या फुलांचा उपयोग कुंडीत लावण्यासाठी करता येते झेंडूचे पीक आपल्या राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते उन्हाळी, पावसाळी व हिवाळा म्हणून झेंडूच्या फुलांना जास्त प्रमाणावर मागणी असते आणि कडून च्या फुलाला बाजार भाव लवकर मिळतो.

Owl in Marathi Owl Information in Marathi घुबड

झेंडूच्या फुलांच्या(Marigold farming) पाकळ्या चा उपयोग कँरोटीनाँइड रसायन तयार करण्यासाठी केला जातो हे रसायन कोंबडी खतात मिसळले जाते त्यामुळे अंड्यांच्या बालकाचा दर्जा सुधारतो या रंगद्रव्यामुळे ल्युटेन नावाची रसायान

सुद्धा म्हटले जाते या रसायनाचा उपयोग नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधीमध्ये हे द्रव्य वापरले जाते भाजीपाला व कॉल पिकांमध्ये सुत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडूचे (Marigold farming)मिश्र पीक घेतात.

झेंडूच्या पिकासाठी लागणारी जमीन व हवामान

झेंडूचे पीक(Marigold farming) शक्यतोर हिवाळ्यात घेतली जाते हिवाळ्यात झेंडूची मांग व दर्जा चांगला असतो वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूचे पीक(Marigold farming) उन्हाळी पावसाळी व हिवाळी हंगामात घेतले जाते आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादनावर व दर्जावर चांगला प्रभाव होतो

त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 15 दिवसांच्या अंतराने लागवड करावी तसेच ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केल्यास झेंडू (Marigold farming)पासून जास्त उत्पादन मिळू शकते.

झेंडूची(Marigold farming) लागवड ही निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत म्हणजेच चांगल्या जमिनी करणे आवश्यक असते झेंडू साठी सुपीक पाणी घरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन झेंडूच्या पिकासाठी योग्य ठरते ज्या जमिनीचा सामू 7.0 ते 7.6 इतका आहे त्या जमिनीमध्ये एकदम चांगले येते झेंडू या पिकासाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असते झेंडू या पिकाची वाढ सावलीत होते परंतु फुले येत नाहीत.

 झेंडू (Marigold farming)या फुल पिकाच्या जाती

अ) आफ्रिकन झेंडू :
या आफ्रिकन झेंडूचे झुडपे उंच वाढतात झोप आला काटे असतात पावसाळी हवामानात झुडपे 100 ते 150 सें.मी. पर्यंत या आफ्रिकन झेंडूची

उंची वाढते या आफ्रिकन झेंडू(Marigold farming) चा रंग पिवडा, फिकट पिवडा, व नारंगी असतो या प्रकारामध्ये पुढील प्रमाणे जातीचा समावेश होतो जायंट डबल, आफ्रिकन येलो, ऑरेंज ट्रेझंट, बेंगलोर लोकल इत्यादी.

ब) फ्रेंच झेंडू :
या प्रकारातली झेंडूचे(Marigold farming) झुडपे तुम्ही असतात व झुडुपा सारखी वाढतात फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले असतात या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्यांच्या दुतर्फा इत्यादी झुडपांची उंची 30 ते 40 सें.मी.

असते जमिनीचा फुलांचा आकार लहान मध्यम असून झेंडूची फुलं(Marigold farming) अनेक रंगाचे असतात याप्रमाणे पुढील जातीचा समावेश होतो येलो बोय ,हार्मोनी बॉय ,लिटिल देवील इत्यादी.

नक्की वाचा – पेरू लागवड तंत्रज्ञान Guava Farming in Marathi 2021

आता आपण पाहू या झेंडू या फुल पिकाची

संकरित जाती
पुसा नारंगी :
पुसा नारंगी या जातीची लागवड केल्यानंतर 123 ते 136 इतक्या दिवसानंतर पुसानारंगी या जातीच्या झड़ना फुले येतात 73 सें.मी. एवढी वाढते व वाढदेखील चांगली होते फुले नारंगी रंगाची व 7 ते 8 सें.मी. व्यासाची असतात हेक्टरी उत्पादन 35 टन मिळते.

 पुसा बसंती :
या जातिस 135 ते 145 दिवसात फुले येतात झुडूप 59 सें. मी. उंचच व चांगले वाढते फुले पिवळ्या रंगाची असून 6 ते 9 सें.मि. व्यासाची असतात प्रत्येक झुडूप सरासरी 58 झेंडू(Marigold farming) देतात कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य ठरते.

Marigold farming - झेंडू फुलशेती कशी करावी ज्यामुळे होईल लाखोंचे उत्पादन होईल 2021

 एम डी यु*:
या जातीची झुडपे एकदम मध्यम आकारचे असतात व मध्यम उंचीचे असतात . उंची 65 सें.मि. पर्यंत वाढतात या झुडुपास सरासरी 97 पर्यंत फुले येतात व 41 ते 45 मे टन प्रति हेक्‍टर याप्रमाणे उत्पादन मिळते फुलांचा रंग नारंगी असतो व 7 सें. मि. व्यासाची असतात.

लागवडी पूर्वीची  तयारी:-

शेतकरी मित्रांनो आपण झेंडू पिकाची झेंडू पिकाची लागवड करत असाल तर आपल्याला पूर्वमशागत करणे गरजेचे असते आपण मशागत करता चांगले नियोजन काळजीपूर्वक काळजीपूर्वक करून घ्यावी म्हणजे आपण ज्या क्षेत्रफळा मध्ये लागवड करत आहे

त्या क्षेत्रफळ मध्ये आडवी उभी नांगरट करून घ्यावी व क्षेत्रफळ यामध्ये आपण केलेली आहे फळातील क्षेत्रफळ आतील पूर्णपणे काडीकचरा वेचून शेताचे बाहेर टाकावे व शेतामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खताचा वापर करावा व शेणखत हे नागरटी त्यापूर्वीच शेतामध्ये मिसळून द्यावे कारण शेणखत नागडी च्या पूर्वी टाकले तर शेतामध्ये पूर्ण शेणखत सोडून जाते नागरटी झाल्यानंतर या शेतामध्ये दोन वेळेस वखर टी किंवा किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटावेटर मारून पूर्ण शेतातील ढेकर बारीक फोडून घ्यावे नंतर शेतामध्ये ठिबकच्या साह्याने किंवा सरी च्या साह्याने आपण लागवड करू शकतो आपण ठिबक वरती किंवा सरीने लागवड केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन होते

झेंडूची लागवड करत असताना खत व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो झेंडूची लागवड करत असताना आपण शेण खत वापरणे गरजेचे असते कारण शेणखतामुळे शेतीची भूषित प्रमाण कायम राहते व झेंडूच्या मुलाची वाढ पूर्णपणे होते कारण बाकी पिकाँ सारखे झेंडूचे मुड खोलवरती जात नाही झेंडूच्या

मुलांना पांढरा जारवा जास्त असतो व हजार वा जमिनीच्या वरच्या भागामध्येच फायलतो त्यामुळे आपण झेंडू पिकाच्या क्षेत्रफळा मध्ये शेणखत गरजेचे असते कारण आपण त्यामुळे जमीन जमीन भुसभुशीत राहते व झाडांना पाणी सोसून घेण्यास मदत होते म्हणून चीन कट करणे गरजेचे असते

आंतर  मशागत

शेतकरी मित्रांनो आपण झेंडू पिकाची लागवड केलेली असेल तर लागवडीनंतर 15 दिवसांनी पहिली खुरपणी करून घ्यावी व दुसरी खुरपणी ही 25 ते 30 दिवसांनी करून घ्यावी नंतर 30 ते 35 दिवसांनी 50 किलो नत्र हेक्‍टरी 50 किलो नत्राचा दुसरा डोस द्यावा खुरपणी केल्यानंतर जमीन जमीन हे भुसभुशीत राहते त्यामुळे आपण नत्राचा डोस दिल्यामुळे तो पूर्णपणे झाडाला सोसून घेण्यास मदत होते तसेच आपल्याला

झेंडूचे लागवड केलेल्या क्षेत्र हे तण विरहित ठेवणे गरजेचे असते आपण त्या पिकामध्ये जास्त प्रमाणात होऊ दिले तर झेंडूचे झाड हे रोगी होऊन त्याची वाढ कमी होते व झाड पिवळे पडून झाडाला लागलेल्या कळ्या या बारीक राहतात त्यामुळे आपल्याला फुले किंवा मोठे मिळत नाही

कळ्या बारीक राहिल्या तर फुले फुले लहान होतात त्यामुळे त्यामुळे आपल्याला उत्पन्नात घट होते म्हणून आपण लागवड केलेल्या क्षेत्रफळात तण देऊ नये नाही पण झाल्यास आपल्याला उत्पन्नात बऱ्यापैकी घट होते व आपण लागवड केलेल्या क्षेत्रफळा मध्ये जर झाडाची

वाढ पूर्णपणे झाली नाही तरीही आपल्याला उत्पन्नात घट होते तसेच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते झाड कळी धारणेवर आल्यानंतर किंवा फुल भरण्याच्या वेळेस त्या झाडाला पाणी देणे गरजेचे असते पाण्याची कमतरता कमी पडले तर आपले फूल लहान आकार होतो व उत्पन्नात घट होते तसेच फुले खाली गळून ते जातात म्हणून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते

शेतकरी मित्रांनो आपण झेंडूचे लागवड हे करू शकतो तसेच झेंडूची लागवड आपण आंतरपीक म्हणून सुद्धा करू शकतो झेंडूचे पीक कपाशी सोयाबीन तूर किंवा भाजीपाल्याच्या क्षेत्रफळ केले

तर आपल्याला व किडींपासून बाकी पिकांचा बचाव होतो त्यामुळे शेतकरी बरेचसे झेंडूचे पीक आंतरपीक म्हणून निवड करतात तसेच शेतकरी मित्रांनो झेंडूचे पीक आपण लागवड केले तर आपल्याला उत्पन्नात जास्त फायदा व कमी दिवसात

जास्त उत्पन्न मिळते तर शेतकरी मित्रांनो मी हा लेख माझ्या अनुभवाच्या मते लिहिलेला आहे व एकरी उत्पादन आपल्याला दोन ते अडीच लाखापर्यंत होण्याची अपेक्षा असतेच म्हणून झेंडूची लागवड करणे कधीही फायदेशीर ठरते धन्यवाद शेतकरी मित्रांनो माझा हा लेख आवडला असेल तरी आपल्या शेतकरी मित्र पर्यंत किंवा शेतकरी बांधवांपर्यंत शेर करा व कमेंट सुद्धा करा.

त्यानंतर हेक्‍टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यायचे त्यामुळे झेंडूचे उत्पादन सांगली मिळेल पण 50 किलो नत्र, 200 किलो स्फुरद व 200 किलो पालाश हे सगळे लागवडीपूर्वीच जमिनीत मिसळून घ्यावे त्यानंतर 60 सें. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावे व बी या चांगल्या प्रमाणे पेरून घ्यावे.

लागवड
झेंडूची लागवड करताना साठ सें.मी. अंतरावर घेतली सरीच्या मध्यभागी 30 सें.मी. इतके दोन रूपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. 60 × 30 सें.मी. इतक्या अंतरावर लागवड केल्यास शेतकरी 40000 रोप लागतात लागवड करताना भरपूर पाणी मध्ये व सायंकाळी 4 नंतर लागवड करावी म्हणजे रोपांची मर होत नाही.

तर मित्रांनो आता आपण बघूया,

खत व्यवस्थापन

आफ्रिकन आणि फ्रेंच जातीसाठी खत 25 ते 30 मे टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद व 200 किलो पालाश याप्रमाणे खत घ्यावी संकरित जातीची लागवड करायची असल्यास प्रति हेक्‍टरी नत्र 250 किलो, पुरड चारशे किलो याप्रमाणे लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावी.

तर पुढचा टप्पा म्हणजे,

अंतर मशागत

लागवडीनंतर पंधरा दिवसांनी पहिली खुरपणी करावी तसेच नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो प्रति हेक्‍टर याप्रमाणे द्यावे लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्यावर वरम्बात माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.

x