मतदान कार्ड matdan card 2021

मतदान कार्ड matdan card 2021 काढा आता एकदम फ्री मध्ये तेही घरच्या घरी. घरबसल्या आता निघणार मतदान कार्ड मतदान कार्ड यादी मध्ये घरूनच नोंदवा जाणून घ्या संपूर्ण माहिती मतदान कार्ड विषय या लेखातून

सविस्तर- मित्रांनो तुम्हाला मतदान कार्ड यादी मध्ये नाव नोंदणी करायचे असेल तर सरकारच्या नियमानुसार तुमचे वय 18 असणे गरजेचे आहे. अठरा वर्ष तुमचे पूर्ण असेल तर तुम्ही मतदान कार्ड साठी अप्लाय करू शकता. तुम्ही मतदान कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय केल्यास तुम्ही घर बसल्या सुद्धा मतदान कार्ड काढू शकता. मतदान कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

मित्रांनो मतदान कार्ड matdan card 2021 ला आपण वोटिंग कार्ड सुद्धा असे म्हणतो. मतदान कार्ड किंवा वोटिंग कार्ड साठी आपण आपला केला व आपल्याला वोटिंग कार्ड मिळाल्यानंतर आपण कुठल्याही मतदानाचा हक्क बजावू शकतो. यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रोसेस घरच्या घरी कशी करणार मतदान कार्ड तुमचं तुम्हाला घरी सुद्धा भेटून जाणार आहे म्हणजे त्याला आपण वोटिंग कार्ड म्हणतो.

मतदान कार्ड काढल्यानंतर तुमचे यादीमध्ये सुद्धा नाव आले पाहिजे यासाठी ऑनलाइन फॉर्म तुम्ही कसा करायचा ही संपूर्ण माहिती व प्रोसेस आपण पाहणार आहोत.

आता मतदान कार्ड वोटिंग कार्ड आता तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा तुमच्या पीसी मधून तसेच लॅपटॉप मधून आपण ऑनलाइन पद्धतीने काढू शकतो. मतदान कार्ड वोटिंग कार्ड काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला nvsp.in या वेबसाईटवर गेल्या नंतर तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन दिल्या जाणार आहे. डाव्या साईडला दिल्या जाणार ऑप्शन हे लॉग इन रजिस्टर या ऑप्शन वर क्लिक करायचे. या अप्लिकेशन वर तुम्ही किनी केल्यानंतर तुम्हाला मी ते शेवटचे एक ऑप्शन दिले आहे. हे ऑप्शन डोन्ट हॅव या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करायचे आहे. व तुम्ही इथे तुमचे स्वतःचे अकाउंट बनवायचे

मित्रांनो तुम्ही मतदान कार्ड वोटिंग कार्ड साठी तुमचे अकाउंट या वेबसाईटवर बनवत असल्यास तम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला असेल तर तुम्ही तुमचा नंबर तिथे टाकायचा आहे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा विचारला जातो तो तिथे टाकून सेंड ओपीडी वरती क्लिक करा. त्या अकाउंट मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी मिळणार आहे. तो ओटीपी टाकून तुम्ही तुमचे अकाउंट व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला इतर दोन ऑप्शन येणार आहेत. पहिने ऑप्शन तुमच्यासमोर आय ह्याव एपिक नंबर.व  दुसरे ऑप्शन आय डोन्ट ह्याव एपिक नंबर. तुम्हाला यातले दोन नंबर चे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे फस्ट नेम नंतर लास्ट नेम, हे टाकून झाल्यानंतर तुमचे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी सुद्धा टाकायचा नंतर पासवर्ड क्रियेट करायचा नंतर तुम्ही तुमचा पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा. तुमचा पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी दोन वेळेस पासवर्ड टाकून रजिस्टेशन ऑप्शन वर क्लिक करायचे. हे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमचे यूजर रजिस्टर सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. हा मेसेज तुम्हाला आल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झाले आहे.

लॉगिन कसे करणार.

मित्रांनो तुम्ही युजरनेम मधले ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचे त्यानंतर तुम्ही पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकून द्यायचा नंतर कॅपच्या विचारला जातो तो टाकून तुम्ही लोगिन ऑप्शन वर क्लिक करायचे तुम्ही लॉग इन केल्या नंतर तुम्हाला नवीन इंटफस दिसणार आहे. तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला पहिले ऑप्शन दिलेले आहे फ्रेश इन्कलुजन एनरोलमेंट.या या पहिल्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करून उघडल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x