चुकीच्या ठिकाणी Money plant तुम्ही मनी प्लांट लावलाय का?
मित्रांनो आपण आत्ता सहजच प्रत्येकांच्या घरामध्ये मनी प्लांट लावलेला पाहतो. मित्रांनो Money plant मनी प्लांट लावण्याचे वेगवेगळे कारण आपण वेगवेगळ्या व्यक्तींकडून ऐकत आलेलो आहोत. मनी प्लांट लावल्यामुळे आपल्याला वेगवेगळे फायदे होतात. अशी सुद्धा काही व्यक्तींची भावना आहे. तर काही लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की मनीप्लांट लावला तर घरात पैशांची कमी पडत नाही
तर मित्रांनो आपण मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा व फायदे जाणून घेऊया,
मित्रांनो Money plant मनी प्लांट घरामध्ये लावला तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहात नाही. तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट योग्य दिशेने सुद्धा लावणे गरजेचे आहे. मनी प्लांट तुम्ही योग्य दिशेला लावला नाही तर तुम्हाला तोटे सुद्धा होऊ शकतात. मित्रांनो मनी प्लांट हा घरात मध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आपण नेहमीच विविध उपाययोजना करत असतो. याच उपाय योजना मधला एक उपाय म्हणजे मनी प्लांट आहे. मित्रांनो मनी प्लांट घरामध्ये लावला तर लोकांची भावना अशी आहे की. घरामध्ये सुख शांती राहते. तसेच संपत्तीत सुद्धा वाढ होते. घरामध्ये वातावरण शुद्ध राहते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा राहात नाही.
मनी प्लांट कोणत्या दिशेला हवा Money plant
मित्रांनो लोकांचा असा समज आहे की मनी प्लॅन नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवतो तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हा योग्य दिशेने लावणे गरजेचे आहे तुम्ही जर मनी प्लांट योग्य दिशेला लावला नाही तर तुमचे नुस्कान सुद्धा होऊ शकते. तर या लेखामध्ये आपण मनी प्लांट कोणत्या दिशेला लावायचा व योग्य कोणती दिशा आहे हे सांगणार आहे.
तर मित्रांनो वास्तुशास्त्राच्या अनुसार घरामध्ये मनी प्लांट लावत असताना ईशान्य दिशेला तुम्ही मनीप्लांट लागून नाही कारण मित्रांनो ईशान्य दिशा शास्त्र अनुसार नकारात्मक मानली जाते त्यामुळे नाकारत्मक परिणाम होण्याची शक्यता असते पैशांबाबत मनी प्लांट ही त्यातच गोडवा आणण्याचे काम करते. त्यामुळे आणखी मनी प्लांट हा पूर्व पश्चिम दिशेला लावला तर घरामध्ये दोन व्यक्तींच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणजेच पती-पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा आता नाव निर्माण होऊ शकतो.
मनी प्लांट Money plant लावण्याची योग्य दिशा?
मित्रांनो घरामध्ये मनी प्लांट लावण्यासाठी योग्य दिशा निवडावी तारक मित्रांनो मनी प्लांट लावण्यासाठी दक्षिण पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. मित्रांनो मनी प्लांट या दिशेने लावल्यास घरामध्ये सुख समृद्धी मिळते त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे. आपल्या घरासमोरील अंगणात कुठेही आपण मनी प्लांट लावू शकतो.
मित्रांनो मनी प्लांट हा लावत असताना आपण घराच्या अंगणामध्ये सहजरीत्या लावू शकतो. तसेच घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा किंवा पोस्ट मध्ये सुद्धा आपण मनीप्लांट लागू शकतो. तर मित्रांनो मनी प्लांट लावण्याचे योग्य दिशा आपण या लेखांमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती. मी कुठेतरी वाचलेली आहे म्हणून लिहिली आहे. या माहितीच्या मागे मला कुठलाही शास्त्रीय ज्ञान नाही.