Nanaji Deshmukh krishi Sanjivani prakalp Pokhara 2020

विहीर अनुदान योजना Nanaji Deshmukh krishi Sanjivani prakalp 2021 शेतकरी मित्रांनो विहिरीसाठी करा अर्ज विहिरीसाठी मिळणार आता अनुदान.

सविस्तर माहिती:Pokhara 2020

शेतकरी मित्रांनो विहीर हवी असल्यास करा अर्ज सरकार कडून मिळेल अनुदान. राज्यामध्ये पावसावर आधारित करो शेती बऱ्याच प्रमाणात आहे. करोडाऊ शेतकरी हा.  पावसाळ्या वर अवलंबून राहतो व त्याच्याकडे पावसाळ्याचे एकच पीक घेण्याचा पर्याय असतो. त्यामुळे राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी सौरक्षित शेतकऱ्यांना सिंचनाकरिता प्रामुख्याने त्यांना विहरीद्वारे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये दोन्ही पिके घेता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न व उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.

राज्यामध्ये सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांकडे पीक संरक्षण सिंचन देण्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोखरा या या योजनेच्या प्रकल्पातून नवीन पाणीसाठवण निर्मिती या घटकांच्या अंतर्गत विहीर हा घटक शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या हक्कांमध्ये समाविष्ट केला आहे.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेचे उद्दिष्ट पोखरा Nanaji Deshmukh krishi Sanjivani prakalp

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून तसेच या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोर उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे.

या योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादन वाढवणे या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवड केलेल्या गावांसाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या शेतकरी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी, तसेच अनुसूचित जाती जमाती महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या या क्रमांकाने निवड लाभ देण्यात येईल.

शेतकऱ्यांना विहिर घेण्यासाठी कमीत कमी एकूण जमिनीचे क्षेत्रफळ 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय नाही. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ महत्त्वपूर्ण द्यावा.

संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकांचा इतर कोणत्याही योजनेतून शेतकऱ्यांनी इतर कुठलाही लाभ घेतलेला असेल. तर अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

लाभार्थी निवड करताना Nanaji Deshmukh krishi Sanjivani prakalp

लाभार्थी निवड करत असताना प्रस्तावित आपण मंजूर केलेली नवीन विहीर तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचा सार्वजनिक स्त्रोत यातील अंतर 500 मीटरपक्षा जास्त असल्याची खात्री करून घ्यावी.

महाराष्ट्रातील भूजल अधिनियम 2009

महाराष्ट्र मध्ये भूजल अधिनियम 2009 च्या अनुसार गावातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत व्यतिरिक्त विहीर व अस्तित्वात असलेल्या गावातील विहिरींच्या अंतर हेसुद्धा दीडशे मीटर पेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा Pokhara 2020 योजनेसाठी राज्य सरकारचे अर्थसहाय्य.Nanaji Deshmukh krishi Sanjivani prakalp

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातून व योजनेतून नवीन विहिरी साठी तसेच पाणीसाठवण संचार ना याची निर्मिती या उपघटकाच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून शंभर टक्के अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना दोन टप्प्यात वितरीत केला जाईल.

शेतकऱ्याचे विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर त्या विहिरीचे अंदाजपत्रक का अनुसार एकूण खर्च व खोत कामावरील खर्च तसेच विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाज पत्रक का अनुसार देय रक्कम आदरणीय राहील या योजनेअंतर्गत नवीन विधसाठी  सरकार कडून अडीच लाख रुपये 2,50 अनुदान देण्यात येत आहे.

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकाचे पाण्यापासून संरक्षण करता यावे यासाठी राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वीर खोदकामासाठी व बांधकामासाठी 2,50 लाख रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे. तरी शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण लवकरात लवकर योजनेच्या माध्यमातून अर्ज करावा. नियम व अटी लागू

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x