new pension scheme of central government 2020.
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कि लोक आजपर्यंत नोकरीवर आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असतील तरी त्यांना आजपर्यंत पेन्शन योजना(new pension scheme of central government) लागू केली होती पण आता आता मिळणार सर्व सामान्यांना पेन्शन म्हणजे 55 रुपये महिना भरा व तीन हजार रुपये दर महिन्याला पेन्शन मिळवा. नियम व अटी लागू.
काय आहे केंद्र शासनाचा जीआर आपण पाहूया.
मित्रांनो केंद्र सरकार मार्फत चार योजनांचा पेन्शन योजना(new pension scheme of central government) राबवण्यात येत आहे तरी आपण पाहूया.
मित्रांनो या योजनेचे नाव आपण पाहणार आहे व्यापारी व स्वयंरोजगार यांच्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना(new pension scheme of central government).
मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असल्या तर आपल्याला वयाची अट घातलेली आहे कमीत कमी 60 वर्ष पूर्ण असलेल पाहिजे. व त्या व्यक्तीचे वय 18 ते 40 असले पाहिजे कारण अशा व्यक्तीने रुपये 55 किंवा दरमहा 200 रुपये भरल्यास त्या व्यक्तीला साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा व्यक्तींना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन(new pension scheme of central government) मिळणार आहे.
सविस्तर.
प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन ही योजना दुकानदार किरकोळ विक्रेता छोटे छोटे व्यापारी तांदूळ दाळ तेल मिल यांचे मालक यांच्यासारखे बरेचसे छोटे व्यापारी यांच्यासाठी ही योजना प्रस्तावित आहे तर प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन (new pension scheme of central government)येणारा व्यक्तीस मिळणार आहे त्यानंतर 18 ते 40 वर्ष वय असणे आवश्यक आहे तसे कमीत कमी पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये आपल्याला दरमहा बँक मध्ये भरावे लागणार आहेत
नक्की वाचा – krushi Anudan Yojna – शेतकऱ्यांना मिळणार आता 50% अनुदानावर फवारणी औषधे.
पण तुमचे वय जेवढे आहे तेवढे पैसे तुम्हाला भरावे लागणार आहे 55 रुपये ते 200 रुपयांच्या दरम्यान तुम्हाला किती पैसे पडतील ते तुमच्या वयानुसार ठरवले जाते आपण जे पैसे बँकेच्या खात्यामध्ये भरणार आहे त्याच्यामध्ये तेवढेच पैसे शासन भरणार आहे तुमचे पैसे व शासनाचे पैसे एकूण ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
तुमचे वय किती व तुम्हाला पैसे भरायचे किती हे आपण पाहणार आहे. तसेच या योजनेमध्ये कोणाला अपात्र केलेले आहे ते सुद्धा पाहणार आहे.
अपात्र व्यक्ती कोण तर शासनाच्या इतर पेन्शन(new pension scheme of central government) योजनेमध्ये पेन्शनचा लाभ घेतात शासनाच्या पेन्शनच्या चार योजना आहेत त्या चार पैकी तुम्ही जर एका योजनेमध्ये लाभ घेत असतात तर तुम्ही अपात्र आहे तसेच जे व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात ते व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे तसेच समय योजने मानधन योजना किसान मानधन योजना ही व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.
आधार कार्ड व कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचे सेविंग खाते म्हणजे बचत खाते असणे आवश्यक आहे.
तुमचे वय किती व तुम्हाला पैसे भरायचे.
मित्रांनो साधारणता तुमचे वय 18 वर्षे आहे तर तुम्हाला 55 रुपये भरावे लागणार आहेत आपण भरलेले 55 रुपये व शासनाने भरलेले 55 रुपये असे आपल्या दोन्ही रखणे म्हणून आपल्या सेविंग खात्यामध्ये असे 110 रुपये जमा होणार आहेत. तसेच तुमचे वय जर 21 आहेत तर तुम्हाला दर महिन्याला 64 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच तुमचे वय 29 आहेत तर तुम्हाला दरमहा 100 रुपये भरावे लागणार आहे. व तुमचे वय 40 असेल तर तुम्हाला दोनशे रुपये प्रतिमा भरावे लागणार आहेत तसेच तुमचे दोनशे रुपये आणि शासनाचे दोनशे रुपये असे तुमच्या पेन्शन(new pension scheme of central government) खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो आपल्या वयानुसार आपल्याला पैसे भरायचे आहे आपल्या वय जेवढे तेवढे पैसे आपल्याला आकारले जाते तेवढे पैसे आपण बँक खात्यामध्ये दर महिना जमा करावे लागतील.
या योजनेचा आपल्याला फायदा काय.
या योजनेमध्ये सहभागी झालेल्या एखांदा व्यापाऱ्याचा साठ वर्षानंतर मृत्यु झाला तर ज्याला ती तीन हजार रुपये मिळत होते त्यातील पन्नास टक्के म्हणजेच दीड हजार रुपये ते त्याच्या पत्नीला मिळणार. ही योजना पती आणि पत्नी यांच्या पुरतीच मर्यादित आहे जर एखाद्या व्यापाऱ्याने या योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता व त्याला साठ वर्षे झालेली आहेत मला पेन्शन सुरू झालेले आहेत व पेन्शन सुरू झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पन्नास टक्केच म्हणजे एक हजार रुपये पेन्शन(new pension scheme of central government) मिळणार आहे.
एखादा व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी झाला व साठ वर्षाच्या आधी त्या व्यक्ती अपंग झाला किंवा त्या व्यक्तीने या योजनेचे पैसे भरता आले नाहीत तर अशा व्यक्तींना व्याजासहित पूर्ण रक्कम वापस मिळणार आहे तसेच एखाद्या लाभार्थ्याला दहा वर्षाच्या आतच जर ही योजना बंद करायची असेल तुम्हाला दहा वर्षाच्या आतच या योजनेच्या बाहेर पडायचे आहेत किंवा या योजनाचा लाभ घ्यायचा नाही तुम्ही जी रक्कम भरलेली आहे किंवा जमा केलेले आहे ती रक्कम तुम्हाला व्याजासहित वापस मिळणार आहे अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा फायदा होणार आहे.
या योजनेत सहभागी व्हायचे कसे.
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सीएससी सेंटरला भेट देणे गरजेचे आहे. तुम्ही सीएससी सेंटर ला गेल्यानंतर तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत नेणे गरजेचे आहे कारण तुम्हाला हिंदूंनी डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आहे व तुमचा फ्रॉम नंतर भरून घेतल्या जाणार आहे
तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला हप्त्याची पहिले इंस्टॉलमेंट म्हणजे हप्ता भरावा लागणार आहे नंतर चे आप्पे तुमच्या अकाउंट मधून म्हणजे ऑटोमॅटिकली ते तुमच्या खात्यामधून पैसे कपात होतील.
मित्रांनो हे अशा प्रकारची पेन्शन योजना आहे आपले वय जेवढे तेवढे पैसे आपल्याला बँक खात्यामध्ये जमा करायचे आहे आणि आपण जमा केलेल्या पैशांचा पूर्णपणे बेनिफिट मिळणार आहे तसेच आपल्याला म्हातारपणात मध्ये आपल्याला पेन्शन चालू होणार आहे
आपण म्हातारपणाची काळजी घेतली तर आपल्याला तारखांमध्ये कोणाच्या पुढे हात पसरण्याची गरज राहणार नाही अशी हे केंद्र सरकारची एक चांगल्या स्वरूपाची योजना आहे तरी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात व आपल्याला दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन तर मिळणार आहे पण आपल्या पत्नीला सुद्धा पन्नास टक्के म्हणजे दिळ हजार रुपये पैसे मिळणार आहे.
धन्यवाद..