Okra Farming – भेंडी पिकाची अशी करा लागवड व मिळावा लाखोंचे उत्पादन 2021

Okra Farming - भेंडी पिकाची अशी करा लागवड व मिळावा लाखोंचे उत्पादन 2021

okra farming in maharashtra 2021

शेतकरी मित्रांनो भारतामध्ये काही राज्यांमध्ये भेंडीची लागवड होते तसेच महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये प्रमुख्याने भेंडीची(Okra Farming) लागवड होते तसेच महाराष्ट्र मध्ये बाराही महिने भेंडीचे उत्पादन घेतले जाते कारण भेंडी उत्पादन घेणारे शेतकरी कमी व मागणी जास्त असल्यामुळे शेतकरी भेंडी पिकाकडे जास्त प्रमाणात वाढले आहेत

Cat Meaning Information in Marathi मांजर

तरी भेंडीचे पीक (Okra Farming) हे काही अल्प शेतकरी घेतात त्यामुळे बाराही महिने मागणी नसते तर मित्रांनो आपण वरील पाणी व्यवस्थापन याच्या बद्दल सर्व माहिती जाणून येणार आहे.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये उन्हाळी भेंडी पिकाची (Okra Farming) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते बाजारात मागणी जास्त असल्यामुळे शेतकरी वर्गही या पिकापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते भेंडीच्या उत्पादनामध्ये घट येण्याची विविध कारणे आहेत

तसेच की पाणी व्यवस्थापन आणि किडीचा प्रादुर्भाव काही महत्त्वाच्या बाबी आहेत तर आपण त्याचे व्यवस्थापन कसे करायचे तसेच पाणी व्यवस्थापन तसेच भेंडी (Okra Farming) पिकावरील महत्त्वाच्या ओळखायच्या कशा त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भेंडी(Okra Farming) पाणी व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो आपण भेंडीची(Okra Farming) लागवड करत असतो तरी शेतकरी मित्रांनो आज 90 टक्के शेतकरी कोणत्या प्रकारचे आपल्या जमिनीची माती परीक्षण किंवा पाणी परीक्षण करून घेत नाहीत आपण तसेच पिकाची लागवड करतो त्यामुळे आपल्याला एकामध्ये घट होते किंवा आपले पीक जोमात चे होत नाही तर शेतकरी मित्रांनो नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्याला जमिनीची तसेच पाण्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे

कारण आज जमिनीमध्ये आपण रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीचा गर्भ हा खराब झालेला आहे तसेच पाण्यामध्ये शारूख प्रमाण किंवा आंब्याचे पदार्थ जास्त असल्यामुळे झाडांना पाणी शोषून घेण्यास मदत होत नाही तरी शेतकरी मित्रांनो भेंडी(Okra Farming) पिकासाठी पाणी व्यवस्थापन करताना प्रयोगशाळेत पाणी तपासणी करून घ्यावी तसेच जमिनीतून अन्नद्रव्याचे शोषण अवलंबून असते

अन्नद्रव्याचे शोषण व्यवस्थित न झाल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतात पिकास पाणी अधिक प्रमाणात दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो तर कमी प्रमाणात दिल्यास पिकाची वाढ कमी होते पाणी देताना जमिनीचा प्रकार पाणी धरून ठेवण्याची क्षमता व गाळाचे प्रमाण उपलब्ध करू आणि चुन्याचे प्रमाण लागवडीचा हंगाम आणि पिकाची वाढीची अवस्था या बाबीचा विचार करून पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते

आपण जास्त पाणी दिल्यास आपल्याला उत्पन्न कमी होते व झाडांची वाढ ही कमी होते तसेच भेंडी(Okra Farming) पिकाला पाणी देताना जमिनीचा प्रकार पाणी धरून ठेवण्याची क्षमता रेतीचे व गाळाचे प्रमाण उपलब्ध गर्भ आणि चुन्याचे प्रमाण लागवडीचा हंगाम आणि पिकाची वाढीची अवस्था या बाबीचा विचार करून पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते

शेतकरी मित्रांनो आपण याचा विचार न करता आपल्या पिकाला पाणी जास्त प्रमाणात दिले तरीही आपल्याला उत्पन्न गट होते जमिनीचा अकाउंट आपण आपल्या पिकाला पाणी देणे गरजेचे असते तसेच खरीप आणि उन्हाळी खरिपातील पिकाला पावसाच्या प्रमाणात अनुसार पाणी द्यावे तर उन्हाळ्यात पास ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे

भेंडीची(Okra Farming) लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार दिवसानंतर हलके पाणी द्यावे पिकाच्या सुरवातीच्या दिवसात पाणी जास्त झाल्यावर मुळांना हवेचा कमी होतो आणि भेंडीची(Okra Farming) होते भारी व खोल जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे पीक फुलावर असताना व फळांची वाढ होत असतांना नियमित पाणीपुरवठा आवश्‍यक आहे आपण

जर फुलाच्या अवस्थेत किंवा फळाच्या अवस्थेत पाणी दिल्यास फुले गळून जातात किंवा फळधारणा कमी होते तसेच थोडे कमी राहतात फळांची वाढ पूर्णपणे होत नाही पाण्याचा तान या काळात पडल्यास फुले सर्व समस्या निर्माण होतात तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची 50 टक्के बचत व उत्पादनात 40 टक्के वाढ होते ते बघा कंचना मधून दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे

भेंडी पिकाला(Okra Farming) पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन वापरताना लागवड गादीवाफा आणि जोडओळ पद्धतीने करावी त्यामुळे आंतरमशागत तोडणी फवारणी इत्यादी कामे सुलभ करता येतात आणि ठिबक सिंचन संचाच्या खर्चात 30 टक्के बचत होते तसेच शेतकरी मित्रांनो आपण या पिकातील तण विरहित करणेही गरजेचे असते हलके पाणी सोडल्यावर आपण ठिबक सिंचनाद्वारे खत ही सोडू शकतो.

नक्की वाचा – हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021

शेतकरी मित्रांनो जमिनींतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी तसेच पाण्याची कमतरता असल्यास 30 टक्के जाळीचे प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन म्हणून आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते तसेच अंतर मशागतीचा खर्च ही सुद्धा आपला वाटतो तसेच अंतर मशागतीचा 20 ते 25 टक्के खर्च वाचल्यामुळे आपल्याला तो उत्पादनात वाढ मिळवून देतो

आपण लागवड केल्यास आपले पीकही जोमाने होते आणि पाण्याचे बाष्पीभवनही कमी होते जमिनीचा ओलावा टिकून राहतो व आपल्याला पाणीही कमी लागते.

भेंडी पिकावरील महत्वाचे किडीचे व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो भेंडी(Okra Farming) पिकावरील किडीचा प्रादुर्भाव पाहता या किडीची अंडी निमुळत्या आकाराचे आणि फिक्कट पिवळसर रंगाची असतात पिल्ले पांढर्‍या व फिकट हिरव्या रंगाची असून तिरपे चालतात पूर्ण वाढ झालेले तुडतुडे पाथरी च्या आकाराचे साधारण दोन किमी लांबीचे तसेच हिरवट रंगाचे असतात

रोड किडीच्या समोरील पंखावरील वरच्या भागात एक एक काळा ठिपका असतो या किडीची पिल्ले आणि प्रौढ सहसा पानाच्या खालील पोस्ट बघा राहून पानांमधील पेशी मधून ट्रान्सलेशन करून घेतात परिणामी पाने पिवळसर आणि शिरल्यासारखे होतात उन्हाळ्यामध्ये

या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो या किडींच्या व्यवस्थापनासाठी किमान 4.मि.ली प्रति दहा लिटर पाण्यातून अगर चार टक्के निंबोळी अर्काची फवारणी दहा दिवसांच्या अंतराने केली तरी चालते निंबोळी अर्काची फवारणी आपण आठ दिवसांनी ही केली तरी चालते

निंबोळी अर्क आपण घरचा जर तयार करत असेल तर तो योग्य राहते निंबोळी अर्क यामुळे अंडी हे कमजोर हो जाते व अंडी टाकत नाही म्हणून निंबोळी अर्क कधीही फायदेशीर ठरते.

भेंडी(Okra Farming) पिकावरील दुसरा रोग म्हणजे मावा ही कीड थंडीच्या पानातून तसेच कोवळ्या भागातून रस शोषण करते आपण शक्यतो भेंडीच्या झेंड्यावरती(Okra Farming) कोवळ्या पानांना शोषण करून घेताना पाहायला मिळते

याशिवाय ही कीट आपल्या शरीरातून मधासारखा गोड आणि चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळ या बुरशीची वाढ होते परिणामी झाडांचा अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो व झाडांची वाढ खुंटते या किडीच्या व्यवस्थापनासाठी पादुर्भाव ग्रस्त पाणी गावाच्या तोडून नष्ट करावीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास पिकावरील आपण कीटकनाशके फवारणी करून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

भेंडी(Okra Farming) पिकावरील पांढरी माशी चे व्यवस्थापन.

शेतकरी मित्रांनो आपण आजकाल कोणत्याही पिकावर पांढरी माशीचे जास्त प्रमाणात आकर्षित होताना पाहतो तसेच बांधकामाचे माशीचे व्यवस्थापन करणेही गरजेचे असते ही कीड विविध भाजीपाला तसेच इतर प्रकार आढळून येते या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी पडतात

याशिवाय ही कीड रोगाचा प्रसार करते या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी पिकाची फेरपालट करावी वेळोवेळी शेतातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावे नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा जास्त जास्त पांढरीमाशी आढळून आल्यास आपण कीटकनाशकांची फवारणी करून पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते पाटील मासे जास्त प्रमाणात आल्यास आपल्या भरपूर प्रमाणात कट होतो म्हणून पांढऱ्या माशीचे लवकरात लवकर व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

भेंडी(Okra Farming) पिकावरील फुलकिडे याचा प्रादुर्भाव.

शेतकरी मित्रांनो हे की लहान असून या किडीचे रोड आंबोळ्या आकाराचे असतात ही कीड उघड्या डोळ्यांनी इकडे तिकडे फिरता सहज दिसून येतात या किडीची पिल्ले आणि प्रौढ आपल्या तोंडाने झाडाच्या कोड पेशी आणि फुले करतात आणि त्यातून येणाऱ्या द्रव्य शोषून घेतात परिणामी फुले वाळून जातात आणि गळून पडतात

त्यामुळे यावेळी विपरीत परिणाम होऊन उत्पादनात चांगली वाढ होते हे लक्षात येतात तरीही आपण कीटकनाशके फवारणी करून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते हे झाडांचे किंवा फळं तोडून चांगल्या प्रकारे करतात आपल्याला चांगल्याप्रकारे होते म्हणून याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

भेंडी पिकावरील शेंडे व फळे पोखरणारी अळी.

वर्षभर कार्यक्षम असते जास्त आद्रता आणि जास्त उष्णतामान या किडीस पोषक असते उन्हाळ्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो सुरुवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यांमधून बाहेर निघाल्यानंतर कोळ्या करते आणि शेंडे पूर्णपणे खुरतळुन खराब करून टाकते शेंडे खुरतळ ल्यानंतर सुकून जातात

हे अळी आपल्या कोवळ्या भागांवर खुरतुळुन आत भुयार तयार करून आत जाते व आतला भाग पूर्णपणे नष्ट करते हे आणि सहसा बाहेरच्या भागावर राहत नाही आतल्या भागातून अळीं आपले पिकाची नुसकान करते म्हणून आपण कीडनाशक फवारणी करून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते शेतकरी मित्रांनो आपण पिकाचे व्यवस्थापन किंवा लागवड करत असाल तर आपल्याला पूर्णपणे नियोजन किंवा व्यवस्थापन करणे गरजेचे असते

भेंडी उत्पादन आपल्याला मार्केटच्या अनुसार आपल्याला फायदेशीर ठरते शेतकरी या पिकाकडे वळले आहेत या पिकाला बाराही महिने मागणी आहे म्हणून आपण या पिकाची लागवड केल्यास आपल्याला कधीही फायदेशीर ठरते
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.

x