नमस्कार मित्रांनो आज आपण कांदा पिका onion farming बद्दल माहिती जाणून घेणार आहे .
तर मित्रांनो कांदा पिक व्यापारीदृष्ट्या भारतातच नाही तर इतर देशातही महत्त्वाचे मानले जाते. भारतामध्ये विविध राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतल्या जाते तर भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कांदा पीक onion farming घेण्यासाठी प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्र मध्ये कांद्याचे पिक तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते. तर महाराष्ट्रामध्ये अंदाजे एक लाख हेक्टर ते 110000 हेक्टर कांद्याची लागवड केल्या जाते महाराष्ट्रामध्ये नगर, पुणे ,सोलापूर, जळगाव, धुळे, सातारा, नाशिक ,या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, वा मराठवाडा-विदर्भात सुद्धा कांद्याचे पीक घेतले जाते महाराष्ट्रात तर संबंध भारतात कांदा पिकवण्यासाठी नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे.
Nyaymurti Ranade न्यायमूर्ती रानडे
कांदा पिकाची लागवड व व्यवस्थापन – onion farming
नाशिक जिल्ह्याची तशी कांदा onion farming फुगवण्यासाठी प्रस्तवणा काही आहे एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्रातील 36 टक्के तर भारतातील दहा टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये घेतले जाते म्हणून नाशिक जिल्हा पिकवण्यासाठी भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातही प्रथम क्रमांकावर आहे तसेच भारतामध्ये विविध राज्यांमध्ये ही कांदा पीक घेतले जाते पण महाराष्ट्रात जेवढे पीक घेतले जाते तेवढी इतर राज्यांमध्ये घेतले जात नाही म्हणूनच महाराष्ट्र कांदा पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कांदा तसेच कांदा onion farming पिक भारतामध्ये प्रामुख्याने घेतले तर जातेच पण कांदा खाने भारतीय लोकांच्या आहारात महत्त्वाचे मानले जाते शाकाहारी असो किंवा मसारी असो लोकांचे त्या लोकांच्या आहारात कांद्याचा वापर केला जातो तसेच कांद्यांचा विविध भाज्या मध्ये वापर केला जातो तसेच कोथिंबीर चटणी असो किंवा मसाल्याचे पदार्थ असो यामध्ये कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर केल्या जातो तसेच कांद्याची पावडर करून आणि कांदे उभे काप किंवा चकत्या करून ते वाढून वर्षभर वापरता येतात
त्यामध्ये व अनेक जीवनसत्त्वे आहेत तसेच प्रोटिन तसेच फॉस्फरस आहे व लोह खनिजे असतात. कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तसेच कांद्यामध्ये चार ते पाच प्रकारचे विविध स्रोत आहेत गोड आंबट तिखट कळवण आणि तुरट असे पाच स्वाद आहेत आणि पित्त व वातनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो आणि रक्तवाहिन्यांतील दोष या विकारांवर कांद्याचा अत्यंत गुणकारी आहे तसेच कांदा onion farming खाल्ल्याने गुडघेदुखी आणि थकवा जाणवत नाही म्हणून जेवणामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात खातात.
कांदा onion farming पिकाला हवामान..
कांदा पिक प्रमुख्याने हिवाळा हंगामातील पीक आहे महाराष्ट्र मध्ये कांदा onion farming पीक हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घेतल्या जाते त्यालाच गावरान कांदा असे म्हटले जाते व महाराष्ट्रामध्ये आणखीही दोन ते तीन पिके कांद्याची घेतले जाते भेटायला गरज असते व कांदा पीक व कांदा पीक घ्यायचे असल्यास गावरान कांदा हा जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये लागवड केली जाते
Best Elephant Information in Marathi 2021 हत्तीविषयी माहिती
कारण दोन महिन्यात थंडीचे असतात दोन महिने कांदा onion farming लागवडीनंतर दोन महिने त्याला थंडी आवश्यक असते नंतर कांद्याचा गाठा धरण्यासाठी तापमानाची गरज असते तसेच महाराष्ट्रामध्ये नाशिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते तर नासिक कांद्याची लागवड जून ते जुलैमध्ये केला जाते कारण तेव्हा पावसाळ्याचे वातावरण असते व वातावरणात थंडावा असतो म्हणून कांद्याची लागवड सरासरी महाराष्ट्र मध्ये दोन वेळा केल्या जाते व त्याचे उत्पादन घेतले जाते..
कांद्याची वाढ व बिजउत्पादन..
कांद्याची वाढ हे तापमानावर अवलंबून असते सूर्यप्रकाशाचा कालावधी लहान आणि मोठा दिवस यावर असते तर कांदा पीकही तापमानावर अवलंबून असते लहान दिवसांमध्ये वाढणाऱ्या शॉर्ट डे आणि मोठा दिवसात वाढनार्या लॉक डे अशा दोन प्रकारच्या जाती असतात म्हणून खरीप आणि रब्बी हंगामातील लागवडीसाठी वेगवेगळ्या कांदा यांची निवड केली जाते.
वा कांदा लागवड करत असताना गावरान उन्हाळ्यातच लागवड केला जातो कारण जानेवारी फेब्रुवारी दोन महिने थंडीचे निघून गेल्यानंतर या कांद्याला तापमानाची गरज असते व हा कांदा तापमान वाढणार कमीत कमी 25 ते 30 सेल्सिअस तापमानामध्ये कांदा चांगला पकतो व आपण पावसाळ्यामध्ये कांदा लावतो त्याला आपण नाशिक कांदा असे म्हटल्या जाते तर नाशिक कांद्याचे जून जुलै सप्टेंबर मध्ये कांद्याला वेगवेगळे हवामानाची गरज असते लागवड केली जाते व नाशिक कांद्याला पावसाळा आणि कोरडे वातावरण हे दोन्ही पण मानते जसे जसे कोरडे वातावरण तसा तसा कांदा पकतो.
नक्की वाचा – onion farming 2021 – कांदा पिकाची लागवड व व्यवस्थापन
कांदा लागवडीसाठी जमिनीची निवड..
कांदा लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी व भुसभुशीत आणि सेंद्रिय खतांचे परिपूर्ण असलेली मध्यम जमिनीत कांदा लागवडीसाठी निवड करावी तसेच पिकासाठी हलक्या आणि मध्यम भारी जमिनीत उपयुक्त ठरतात जमिनीचा सामू कमीत कमी 6.5 ते 8.5 पर्यंत असावा कांद्याची वाढ जमिनीच्या वरच्या थरात होत असल्याने जमीन चांगली असल्यास कांद्याची वाढ चांगल्या प्रमाणात होतो व सेंद्रिय खतांचे प्रमाण जमिनीमध्ये जास्त असल्यास कांदा चांगला पोकावतो .
वन जमिनीची निवड करताना जमीन पाणी सोसून घेतले तर कांद्याची चांगली वाढ होतो तसेच कांदा लागवडीसाठी पांचीव किंवा फसण्या जमिनीमध्ये कांद्याची लागवड करू नये उन्हाळी कांदा लागवडonion farming करत असल्यास कांद्याला वाफे किंवा वरम असणे गरजेचे आहे व त्याला खालून पाणी दिल्यानंतर जमिनीने पाणी सोसून घेतल्यास कांदा चांगला होतो.
तसेच पावसाळी कांद्याची लागवड करत असल्यास पावसाचे पाणी पडले किंवा आपण खालून पाणी दिले तर पाणी जमिनीतून वाहून बाहेर निघून गेले तर कांदा onion farming पिकाची चांगली वाढ होतो किंवा वरचे पावसाचे पाणी जमिनीत मुरले तर कांद्याचे सळण्याचे प्रमाण जास्त होते म्हणून ज्या जमिनीमधून पाण्याचा पूर्णपणे निचरा होतो अशा जमिनीची निवड करावी.
खरीप लागवडीसाठी जातीची निवड..
खरीप हंगामात कांद्याची लागवड करत असल्यास म्हणजे पावसाळी कांद्याची लागवड करत असल्यास एन.53 नाशिक येथील स्थानिक वाहनातून 1960 मध्ये विकसित केलेली आहे या कांद्याची लागवड खरीप मध्ये करत असल्यास कांद्याची जात उपयुक्त ठरते व उत्पादनातही चांगली राहते परंतु या कांद्याची लागवड करत असताना हे कांदे थोडे आकाराने चापट व कलर ने लालसर जांभळी असतात या कांद्याची चव तिखट असते.
म्हणजे आपण जे उन्हाळी कांद्याच्या चवीपेक्षा ही जास्त तिखट असते. व या कांद्याच्या लागवडीपासून कांदा 100 ते 125 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो उत्पादन पाहताच या कांद्याचे 22 ते 25 टन इतके उत्पादन होते.
रब्बी साठी
रब्बी कांद्याची लागवड करत असल्यास कोणत्या जातीची निवड करायची 2,4,1: 1960 च्या दरम्यान निफाड येथील संशोधन केंद्राने विकसित केलेले हा वाण आहे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने रब्बी हंगामासाठी या जातीची निवड केलेली आहे
हा कांदा onion farming लागवडीचा कालावधी डीसेबंर ते जानेवारी अखेरपर्यंत केली तर उत्पादन चांगली वाढ होते कारण थंडी असल्याने कांद्याची चांगली वाढ होते.नंतर मार्च पासून तापमान वाढ होते व कांदा पोखवन्यास सुरवात होते.
गोल आकाराचा व मोठ्या आकाराचा असतो तसे मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे होतात कांद्याचा रंग विटकरी लाल असून साठवणीमध्ये कांदा एक प्रकारची कांद्यावर लाल प्रकारची लाली येते तर कांदा काढणीनंतर कांद्याच्या पाली खाले चार ते आठ दिवस झाकून ठेवला तर कांद्याला कलर चांगला येतो व खांद्यावर चमक येतो
नंतर कांदा onion farming शेतातून उचलून आपण शेडमध्ये जर साठवून केला तर कांदा कमीत कमी तीन ते चार महिने टिकते कांदा लागवड डिसेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत केलेली चांगली राहते.व कांदा चांगला पोकावते. व रब्बीसाठी वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या जातीची निवड करावी तसेच वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या भागात निवड केली जाते
तर रब्बीसाठी अर्का निकेतन तसेच ॲग्री फाऊंड, पुसारेट ,गावरान, कांद्याची निवड केली जाते फुले सफेद फुले सोंग व पुसा मागणी पुसा रत्न पुसा व्हाइट राउंड आणि लहान कांद्याचे अर्का बिंदू आणि ऍग्री फाईड जॉन हे विकसित वाहन आहे याची लागवड पूर्ण महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी जातीचा वापर केला जातो.
जमिनीची पूर्वमशागत..
जमिनीची पूर्वमशागत करण्याची काळजी जमिनीची मशागत करताना आपल्या शेतातील आदल्या पिकाचे पूर्ण साफ करून घ्यायचे व काडीकचरा वेचून घ्यायचा व जमिनीला एकदा 11 ते 12 इंच खोलवर नांगरट करून घ्यायची नंतर जमिनीमध्ये आपण जमीन भुसभुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये टिलरच्या साह्याने वाही किंवा रोटाव्हेटर करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी तसेच.
जमीन भुसभुशीत झाल्यानंतर जमिनीत हेक्टरी 40 ते 45 टन शेणखत मिसळावे कारण शेणखत मिसळल्याने जमीन भुसभुशीत राहते व पाणी सोसून घेण्यात मदत होते व कांद्याची वाढ पूर्णपणे होते.
कांदा लागवडीचा हंगाम
महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने तीन हंगामामध्ये कांदा पीक घेतले जाते तर कांद्याचे पीक घ्यायचे असल्यास खरीप हंगाम जून ते ऑक्टोबर व रब्बी हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगाम जानेवारी ते जून या महिन्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते
तर आपण रब्बी किंवा खरीप किंवा उन्हाळी कांदा पीक घ्यायचे म्हटल्यास आपल्याला कांद्याचे दोन महिने आधी गादीवाफ्यावर पूर्ण पणे टाकून दोन महिन्यानंतर कांदा लागवडीस तयार होते तर कोणतेही पीक घ्यायचे म्हटल्यास पहिले कांदा रोपांचे नियोजन करणे गरजेचे असते
नंतर आपण कांदा लागवड करू शकतो व कांदा बी याचे नियोजन करायचे म्हटल्यास हेक्टरी कांद्याचे नऊ ते दहा किलो बी पुरेसे असते